बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
वाचने
51358
प्रतिक्रिया
312
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला हा निर्णय चुक की बरोबर ते
तरीही ह्या प्रकारातुन काही ठोस हाती लागले असेल तर......
In reply to मला हा निर्णय चुक की बरोबर ते by पिलीयन रायडर
म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते
In reply to तरीही ह्या प्रकारातुन काही ठोस हाती लागले असेल तर...... by संजय क्षीरसागर
मग काळा पैसा कुठे गेला?
In reply to म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते by पिलीयन रायडर
दोन अॅन्करींग पॉईंट्स
In reply to म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते by पिलीयन रायडर
ट्रुमनजी, हे वागणं बरं नव्हं
In reply to दोन अॅन्करींग पॉईंट्स by गॅरी ट्रुमन
ह्यालाच विक्टिम कार्ड का काय
In reply to ट्रुमनजी, हे वागणं बरं नव्हं by डॉ सुहास म्हात्रे
म्हणत असतील बुआ, मला अजून
In reply to ह्यालाच विक्टिम कार्ड का काय by संदीप डांगे
जोक्स ज्यांनी टाकलेत
In reply to म्हणत असतील बुआ, मला अजून by हतोळकरांचा प्रसाद
मी इथे कशासाठी येतो वगैरे
In reply to जोक्स ज्यांनी टाकलेत by संदीप डांगे
अरे बापरे, आता जोक पण समजावून
In reply to मी इथे कशासाठी येतो वगैरे by हतोळकरांचा प्रसाद
काय करणार महोदय, सामान्य
In reply to अरे बापरे, आता जोक पण समजावून by संदीप डांगे
माझं काय बिघडेल, नाही याची
In reply to काय करणार महोदय, सामान्य by हतोळकरांचा प्रसाद
मदतीची याचना करताना लिहितात
In reply to माझं काय बिघडेल, नाही याची by संदीप डांगे
या विषयावर लेख आणि प्रतिसाद
In reply to दोन अॅन्करींग पॉईंट्स by गॅरी ट्रुमन
मग काळा पैसा कुठे गेला?
In reply to म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते by पिलीयन रायडर
मस्त प्रतिसाद आहेत तुमचे,
In reply to मग काळा पैसा कुठे गेला? by Nitin Palkar
ही लिंक !
In reply to तरीही ह्या प्रकारातुन काही ठोस हाती लागले असेल तर...... by संजय क्षीरसागर
संक्षी, निष्कर्ष आधीच ठरवला
In reply to ही लिंक ! by संजय क्षीरसागर
हल्ली अर्धसत्य (जे बहुदा
In reply to संक्षी, निष्कर्ष आधीच ठरवला by हतोळकरांचा प्रसाद
सत्यवचनी प्रतिसाद, संपूर्ण
In reply to हल्ली अर्धसत्य (जे बहुदा by डॉ सुहास म्हात्रे
जेटली : मला अजून आकडा माहित नाही,तुम्हाला माहित असेल तर सांगा!
In reply to संक्षी, निष्कर्ष आधीच ठरवला by हतोळकरांचा प्रसाद
बरोबर आहे, अंदाजपंचे धागोदरशे
In reply to जेटली : मला अजून आकडा माहित नाही,तुम्हाला माहित असेल तर सांगा! by संजय क्षीरसागर
तुम्ही प्रतिसाद काहीही न वाचताच द्यायचं ठरवलेलं दिसतंय !
In reply to बरोबर आहे, अंदाजपंचे धागोदरशे by हतोळकरांचा प्रसाद
आता तुम्ही मारलेला ज्योक बघा !
In reply to तुम्ही प्रतिसाद काहीही न वाचताच द्यायचं ठरवलेलं दिसतंय ! by संजय क्षीरसागर
तुमच्या प्रतिसादावरुन
In reply to आता तुम्ही मारलेला ज्योक बघा ! by संजय क्षीरसागर
संक्षी, इतर धाग्यांवर
In reply to तुम्ही प्रतिसाद काहीही न वाचताच द्यायचं ठरवलेलं दिसतंय ! by संजय क्षीरसागर
सगळ्या नोटा पुन्हा बँकेत जमा झाल्या तर तुम्हाला आनंद होणारे
In reply to संक्षी, इतर धाग्यांवर by हतोळकरांचा प्रसाद
हो ते मी वर मान्य केलं आहेच
In reply to सगळ्या नोटा पुन्हा बँकेत जमा झाल्या तर तुम्हाला आनंद होणारे by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to जेटली : मला अजून आकडा माहित नाही,तुम्हाला माहित असेल तर सांगा! by संजय क्षीरसागर
मला हा निर्णय चुक की बरोबर ते अजुनही समजलेले नाही.
In reply to मला हा निर्णय चुक की बरोबर ते by पिलीयन रायडर
कॅशलेस व्यवहार
कुठलीही नवी माहिती किंवा
नेता - मित्रों मेरे गुजरात मे
जोकच्या भेंड्या खेळायच्या
In reply to नेता - मित्रों मेरे गुजरात मे by संदीप डांगे
मित्रों मेरे गुजरात मे गाय तो गाय; बैल भी दूध देता है
In reply to नेता - मित्रों मेरे गुजरात मे by संदीप डांगे
एक सांगतो बघा ....
In reply to नेता - मित्रों मेरे गुजरात मे by संदीप डांगे
गा मा स्वअनुभवाच्या आधारे
In reply to एक सांगतो बघा .... by गामा पैलवान
तो मी नव्हेच!
In reply to गा मा स्वअनुभवाच्या आधारे by संदीप डांगे
+१
In reply to तो मी नव्हेच! by गामा पैलवान
हा हा... गोबेल्सचे तंत्र
In reply to नेता - मित्रों मेरे गुजरात मे by संदीप डांगे
नोटबंदीचे गाणे!
चावून चावून चोथा झालेला विशय
मोदी फक्त दिखाऊपणा व हवा करण्यात मग्न आहेत
सहमत
In reply to मोदी फक्त दिखाऊपणा व हवा करण्यात मग्न आहेत by योगेश कोकरे
डिसेम्बर महिना व वाहनविक्री ..
In reply to मोदी फक्त दिखाऊपणा व हवा करण्यात मग्न आहेत by योगेश कोकरे
सहमत.
In reply to डिसेम्बर महिना व वाहनविक्री .. by चौकटराजा
मस्तच
In reply to डिसेम्बर महिना व वाहनविक्री .. by चौकटराजा
एक बातमी
दहशतवादी हिंसाचार ६०% आणि
शिफ्टिंग गोलपोस्ट?
In reply to दहशतवादी हिंसाचार ६०% आणि by मार्मिक गोडसे
ट्रुमन साहेब, शिफ्टींग
In reply to शिफ्टिंग गोलपोस्ट? by गॅरी ट्रुमन
मुख्य म्हणजे हवाला वा
In reply to ट्रुमन साहेब, शिफ्टींग by संदीप डांगे
याला म्हणतात शिफ्टिंग द गोलपोस्ट.
In reply to शिफ्टिंग गोलपोस्ट? by गॅरी ट्रुमन
भक्तांना असे काही समजत नसते
In reply to दहशतवादी हिंसाचार ६०% आणि by मार्मिक गोडसे
भक्त
In reply to भक्तांना असे काही समजत नसते by संदीप डांगे
माझा प्रतिसाद तुमच्या
In reply to भक्त by गॅरी ट्रुमन
भक्त पद्धतीचे वर्तन
In reply to माझा प्रतिसाद तुमच्या by संदीप डांगे
(No subject)
In reply to भक्त पद्धतीचे वर्तन by हतोळकरांचा प्रसाद
व्वा छान आहे की!
In reply to (No subject) by संदीप डांगे
भक्तांना कसा मेंदू चालवायचा
In reply to व्वा छान आहे की! by हतोळकरांचा प्रसाद
ते विनोद-बिनोद जाऊद्या हो,
In reply to भक्तांना कसा मेंदू चालवायचा by संदीप डांगे
चार्टमध्ये बघा जरा
In reply to भक्तांना कसा मेंदू चालवायचा by संदीप डांगे
लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा
In reply to चार्टमध्ये बघा जरा by गामा पैलवान
खाली माझ्या प्रतिसादांना
In reply to लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा by संदीप डांगे
एकदा ठरवा नक्की की मी
In reply to खाली माझ्या प्रतिसादांना by मोदक
तो विनोद आणि चमचाफीडिंग
In reply to लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा by संदीप डांगे
बाकी लक्षणं दिलीत वर,
In reply to तो विनोद आणि चमचाफीडिंग by हतोळकरांचा प्रसाद
ते आम्ही सामान्य मिपाकर...
In reply to बाकी लक्षणं दिलीत वर, by संदीप डांगे
मग फापटपसारा कशाला ?
In reply to लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा by संदीप डांगे