नमस्कार,
एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत.
यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया.
चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा.
मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला
काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही
*************************
नेहमीप्रमाणे कांही सूचना.
१) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे.
२) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा.
३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;)
*************************
वाचने
51575
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन शलभराव
In reply to मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. by शलभ
_/\_
In reply to मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. by शलभ
Today I finished Vasai-Virar
व्वा वा!
In reply to Today I finished Vasai-Virar by अनिल मोरे
अभिनंदन... खूपच चांगला वेग
In reply to Today I finished Vasai-Virar by अनिल मोरे
+१ खुपच मस्त वेग..
In reply to अभिनंदन... खूपच चांगला वेग by बाळ सप्रे
तुम्ही रनींगवर काहीतरी लिहा
In reply to +१ खुपच मस्त वेग.. by शलभ
माझी तर आत कुठे सुरुवात आहे.
In reply to तुम्ही रनींगवर काहीतरी लिहा by मोदक
सुरुवात
In reply to माझी तर आत कुठे सुरुवात आहे. by शलभ
अभिनंदन
In reply to Today I finished Vasai-Virar by अनिल मोरे
अभिनंदन
In reply to Today I finished Vasai-Virar by अनिल मोरे
धन्यवाद!!!
In reply to Today I finished Vasai-Virar by अनिल मोरे
दोन्ही दिवस प्रत्येकी दोनेक
_/\_
अर्रर्र
In reply to _/\_ by एस
८.५ मैल (८:५० मै/माईल पेस)
साडेचार किमी चालल्या गेले आहे
मी पाय पुन्हा दुखावुन
आता हा वॉर्मअप समजून त्या
नक्कि
In reply to आता हा वॉर्मअप समजून त्या by गवि
सप्ताह करा, हरकत नाही.
In reply to नक्कि by प्रशांत
हा वीकांत फक्त भटकण्यात गेला
२३० किमी....औ'बाद-पुणे
वा....अभिनंदन
In reply to २३० किमी....औ'बाद-पुणे by डॉ श्रीहास
झकास !!
In reply to २३० किमी....औ'बाद-पुणे by डॉ श्रीहास
डॉक पुन्हा एकदा अभिनंदन!
In reply to २३० किमी....औ'बाद-पुणे by डॉ श्रीहास
सही... ____/\____ अभिनंदन...
In reply to २३० किमी....औ'बाद-पुणे by डॉ श्रीहास
अभिनंदन डॉक्टर
In reply to २३० किमी....औ'बाद-पुणे by डॉ श्रीहास
खतराच हो डॉक. जबरदस्त एकदम.
In reply to २३० किमी....औ'बाद-पुणे by डॉ श्रीहास
देशपांडेमामा आणी डॉ श्रीहास..
strava
मुलाला शुक्रवार रात्रीतुन ताप
आज तीन किमी सलग. तुलनेत
आज तीन किमी सलग. तुलनेत
धावलो
धावलो
निरोप
माझा ईतिहास...२०१३-१४
In reply to निरोप by मित्रहो
नवीन वर्षाची सुरूवात ..........