✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६

म
मोदक यांनी
Wed, 11/30/2016 - 22:58  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे

सायकलिंग - ८०१० किमी

रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.

(वरील अंतर धाग्यावर दिलेली माहिती आणि मिपाकरांचा स्ट्रावा ग्रूप यावरून काढली आहे - पोहण्याचे अंतर कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

सर्व व्यायामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!

डिसेंबर महिन्यातील व्यायाम या धाग्यावर टाकत राहूया..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
31715 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

स्ट्रावा धाग्यावर जाउ शकत

खटपट्या
Wed, 11/30/2016 - 23:57 नवीन
स्ट्रावा धाग्यावर जाउ शकत नाही. घरी जाउन बघतो.
  • Log in or register to post comments

छान!

खेडूत
गुरुवार, 12/01/2016 - 09:44 नवीन
छान! पण रनिंग/ वॉकिंग २४८ किमी हे काय झेपलं नाही.या ग्रुपात किती लोक्स आहेत? मी एकटाच दरमहा दोनशे किमी चालतो.
  • Log in or register to post comments

हे पूर्वीच्या धाग्यात दिलेले

मोदक
गुरुवार, 12/01/2016 - 10:24 नवीन
हे पूर्वीच्या धाग्यात दिलेले + मिपाकरांच्या ग्रूपवरचे आकडे आहेत. तुम्ही नियमितपणे मिपावर दिलेत तर आम्हाला ट्रॅक ठेवणे सोपे जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

आज 5किमी जॉगिंग 35 मिनिटात

सामान्य वाचक
गुरुवार, 12/01/2016 - 10:03 नवीन
आणि 40 मिनिटे सट्रेंग्थ ट्रैनिंग मी strava नाही वापरत त्यामुळं माझे किमी ऍड होत नाहीयेत
  • Log in or register to post comments

इथे देत रहा, मी एकूण

मोदक
गुरुवार, 12/01/2016 - 10:21 नवीन
इथे देत रहा, मी एकूण व्यायामात मोजतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

छान!

साधा मुलगा
गुरुवार, 12/01/2016 - 11:04 नवीन
धन्यवाद एवढे कष्ट घेतल्याबद्दल,उत्तम उपक्रम आहे हा. एखादी मॅरेथॉन / स्पर्धा असेल ज्यात मिपाकर सहभागी होऊ शकतात, त्याचे रेजिस्ट्रेशन वगैरेंच्या लिंक हि द्याव्यात या धाग्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हेच म्हणतो, स्थानिक मॅरेथॉन

पक्षी
Fri, 12/02/2016 - 10:51 नवीन
हेच म्हणतो, स्थानिक मॅरेथॉन स्पर्धांची माहिती मिळाली तर सहभाग घ्यायला सोपं जात, बहुतेक वेळा असल्या स्पर्धा झाल्या नंतर कळतं. पुढच्या महिन्यात स्टॅंडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन आहेत मुंबईत, पण तिचा ६ किलोमीटर रन केव्हाच फुल्ल झाला. आणि २१ किलोमीटर साठी अगोदरच अनुभव हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

यासाठी वेगळा धागा काढावा का..

मोदक
Fri, 12/02/2016 - 13:37 नवीन
यासाठी वेगळा धागा काढावा का..? हा धागा ३१ डिसेंबरला वाचनमात्र होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

आजचा व्यायाम.....

देशपांडेमामा
गुरुवार, 12/01/2016 - 10:29 नवीन
30 किमी सायकलिंग ऑफिसला येताना देश
  • Log in or register to post comments

चित्र आवड्लं!

तुषार काळभोर
गुरुवार, 12/01/2016 - 12:10 नवीन
चरबी जाळा, इंधन नको.. +१
  • Log in or register to post comments

मागच्या महिन्यात...

डॉ श्रीहास
गुरुवार, 12/01/2016 - 14:47 नवीन
६०७ किमी सायकलींग आणि ७४ किमी चालणे + पळणे ...... असा चांगला व्यायाम झालाय..
  • Log in or register to post comments

डिसेंबर ची सुरूवात 105 किमी

आनंदराव
गुरुवार, 12/01/2016 - 15:07 नवीन
डिसेंबर ची सुरूवात 105 किमी सायकलिंग.
  • Log in or register to post comments

डिसेंबर ची सुरूवात 105 किमी

आनंदराव
गुरुवार, 12/01/2016 - 15:07 नवीन
डिसेंबर ची सुरूवात 105 किमी सायकलिंग.
  • Log in or register to post comments

झक्कास..!!!!

मोदक
गुरुवार, 12/01/2016 - 15:10 नवीन
झक्कास..!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

तुमची प्रेरणा

आनंदराव
गुरुवार, 12/01/2016 - 15:13 नवीन
तुमची प्रेरणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सध्या सगळाच व्यायाम बंद आहे

त्रिवेणी
गुरुवार, 12/01/2016 - 15:54 नवीन
सध्या सगळाच व्यायाम बंद आहे.पण तरी वाचून जाते सगळ्यांचा व्यायाम.तेवढाच माझ्या डोळ्यांचा व्यायाम होतो.
  • Log in or register to post comments

माझा जीम मधलं

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 12/01/2016 - 16:52 नवीन
सायकलींग धराल काय? ;) आज ५ किमी स्टेशनरी साकलींग, अपर बॉडी अन मग १० मिनिटे एलिप्टीकल (३०० कॅलरीज हे मशिन १० मिनिटात खातं त्यामुळं माझ लैच जीव!!! ) अन हो, ५० जोर.
  • Log in or register to post comments

हा हा.. धरूया की. आपल्याला

मोदक
गुरुवार, 12/01/2016 - 17:23 नवीन
हा हा.. धरूया की. आपल्याला कुठे मिपाकरांच्यात स्पर्धा लावायची आहे. एकमेकांना प्रोत्साहन देवून शक्य होईल तितका व्यायाम करायचा आहे बस्स..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

:) :)

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 12/03/2016 - 10:47 नवीन
काल कार्डिओ होता ... जवळजवळ ६०० कॅलरीज खाल्ले. आज शनवार असल्याने दुपारी जाइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

नोव्हेंबर २०१६ चे आकडे

नितीन पाठक
गुरुवार, 12/01/2016 - 17:20 नवीन
दररोज चे चालणे ६.५ किमी X ३० दिवस = १९५ किमी सायकलींग स्ट्रावा वर अपडेट होत नाही, पण सायकलींग होतेच.
  • Log in or register to post comments

इतके नेमके अंतर रोज ठरवून

मोदक
गुरुवार, 12/01/2016 - 17:39 नवीन
इतके नेमके अंतर रोज ठरवून चालता का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक

होय ..........

नितीन पाठक
Sat, 12/03/2016 - 15:10 नवीन
सर्व प्रथम उत्तर द्यायला उशीर झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. होय. आमच्या ग्रुपचा एक ठराविक मार्ग ठरला आहे. वेळ सुध्दा ठरलेली आहे. आम्ही सर्व जण त्याच मार्गावर दररोज फिरत असतो. त्यामुळे माझे घर टू घर एकूण अंतर ६.५ किमी निश्चितच (स्ट्रावा वर मोजले आहे). कधीतरी काही कारणास्तव जाणे जमत नाही, उदा. गावी जाणे, प्रकृती बरी नसणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आज 4 किमी चाललो

साधा मुलगा
गुरुवार, 12/01/2016 - 21:14 नवीन
आज 4 किमी चाललो
  • Log in or register to post comments

आज 6किमी

सामान्य वाचक
Fri, 12/02/2016 - 09:56 नवीन
जॉग थोडा स्पीड वाढवायचा प्रयत्न केला टेम्पो रन त्यात फारसे यश नाही आले
  • Log in or register to post comments

हा उपक्रम मस्त आहे राव. माझं

विशाल कुलकर्णी
Fri, 12/02/2016 - 10:57 नवीन
हा उपक्रम मस्त आहे राव. माझं रोजचं १२ किमी चालणं होतं (मॉर्निंग वॉक - टू अँड फ्रो - नेरेगाव ते लोणिवली वाडी ) शनिवार - रविवार सुटी असते त्यामुळे त्या दिवशी मुडवर अवलंबून असतं. मुड असेल तर कधी १५-१६ किमीसुद्धा होते. शनिवार - रविवार शक्यतो चालण्यापेक्षा पळण्याचा प्रयत्न करतो. अगदी संपूर्ण नाही जमले तरी ८-९ किमी पळणे होतेच. अर्थात गॅप घेत-घेतच.
  • Log in or register to post comments

एक कल्पना सुचली आहे, सर्व

एस
Fri, 12/02/2016 - 11:12 नवीन
एक कल्पना सुचली आहे, सर्व मिपाकरांनी एकाच दिवशी एक मॅरेथॉन पूर्ण करायची. ज्यांना जितके शक्य होईल तितके. मॅरेथॉन घ्या किंवा सायकलिंग किंवा चालणे किंवा पोहणे; काहीही. इथे किंवा स्वतंत्र धाग्यावर सर्वांनी येऊन अपडेट द्यायचे आणि शक्य झाल्यास फोटो डकवायचे. एकाच दिवशी टार्गेट ठेवून.
  • Log in or register to post comments

भारी कल्पना...!

मोदक
Fri, 12/02/2016 - 13:38 नवीन
भारी कल्पना...! तुम्हाला व्यनी केला आहे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मॅरॅथॉन?

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 12/03/2016 - 11:08 नवीन
४२ किमी चालण / धावणं शक्य नाहिये हो ... १० किमीच कसे बसे होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आजचा व्यायाम

साधा मुलगा
Fri, 12/02/2016 - 20:54 नवीन
4 किमी धावणे आणि साधारण 2 किमी चालणे.
  • Log in or register to post comments

रोजचा व्यायाम

अभिदेश
Sat, 12/03/2016 - 01:12 नवीन
मी रोज ४ कि. मी चालतो.
  • Log in or register to post comments

आज 1 तास

सामान्य वाचक
Sat, 12/03/2016 - 11:19 नवीन
सट्रेंग्थ ट्रैनिंग
  • Log in or register to post comments

आज चालणे झाले

सामान्य वाचक
Sun, 12/04/2016 - 10:53 नवीन
10 किमी
  • Log in or register to post comments

आज 3 किमी धावलो.

साधा मुलगा
Sun, 12/04/2016 - 20:29 नवीन
आज 3 किमी धावलो.
  • Log in or register to post comments

आजची सायकलिंग

प्रशांत
Sun, 12/04/2016 - 20:52 नवीन
आज लोणावळा जाऊन आलो ९२.२ किमि सायकलिंग झाले
  • Log in or register to post comments

पळालो

स्थितप्रज्ञ
Sun, 12/04/2016 - 23:00 नवीन
आज ५.१ किमी पळालो.
  • Log in or register to post comments

नवा वर्क आउट प्लॅन

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 12/05/2016 - 10:27 नवीन
आजपासुन थ्री डे स्प्लीट सुरु केलंय. आज लेग्स होते. बॉडी वेट स्क्वॅट्स, बारबेल स्क्वॅट्स, डंबेल लंजेस, लेग प्रेस, एक्स्टेंशन, कर्ल, काफ रेझ, अ‍ॅडक्टर, अ‍ॅब्ड्क्टर सगळ सग्ळ करवुन घेतलंय. त्यामुळे पायांना मस्त रग लागलीय!
  • Log in or register to post comments

३८ ते ४० किमी सायकलिंग करून

मोदक
Mon, 12/05/2016 - 13:18 नवीन
३८ ते ४० किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो. स्ट्रावा ने फक्त ३१.५ किमी रेकॉर्ड केले.
  • Log in or register to post comments

मागच्या आठवड्यात

प्रशांत
Mon, 12/05/2016 - 13:57 नवीन
मागच्या आठवड्यात स्ट्रावा वापरल नाही म्हणुन हि शिक्षा. तुला आज ५० किमि करायचे ना? घरी जाताना ७ किमि जास्त चालवा.. हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आज ८० चे टार्गेट होते.

मोदक
Mon, 12/05/2016 - 14:23 नवीन
आज ८० चे टार्गेट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

वाह

प्रशांत
Mon, 12/05/2016 - 19:38 नवीन
ऑल दि बेस्ट आज १०० केल्यास गितांजली ची बिर्याणी पुढच्या विकांतला. आज २० किमि सायकलींग ( ऑफिस - घर - ऑफिस)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

उद्या करतो १००...!

मोदक
Mon, 12/05/2016 - 19:40 नवीन
उद्या करतो १००...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

???

प्रशांत
Wed, 12/07/2016 - 12:59 नवीन
झाले का १००?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

काल १०० किमीचा कंटाळा आला

मोदक
Wed, 12/07/2016 - 13:50 नवीन
काल १०० किमीचा कंटाळा आला म्हणून ४० किमीच झाले. ..आणि आज कंटाळ्याचा हँगओव्हर झाल्याने ० किमी. :'( बिर्याणीची ऑफर किती दिवस आहे..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

व्यायामात जरी सहभागी होऊ शकत

गणामास्तर
Wed, 12/07/2016 - 17:53 नवीन
व्यायामात जरी सहभागी होऊ शकत नसलो तरी बिर्याणी खाण्यात होऊ शकतो. कुठशीक आहे हे गीतांजली ? अवांतर : मी गेल्याच्या गेल्या आठवड्यात रोज पोहण्याचा नियम करून सलग ३ दिवस पोहायला गेलो. परत आल्यावर सपाटून भूक लागायची म्हणून सकाळी डब्बल का नाश्ता झाला, ३ दिवसात १ किलो वाढले. पोहणे बंद झाले आता वजन स्थिर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सातारा रोड, ट्रेजर पार्क जवळ.

मोदक
Wed, 12/07/2016 - 18:26 नवीन
सातारा रोड, ट्रेजर पार्क जवळ. लै भारी बिर्याणी असते. (खूप पॉश हॉटेल नाही त्यामुळे वातावरणाकडे बघून जाणार असाल तर एकदा चक्कर मारून ठरवा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

हे गीतांजली

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 12/06/2016 - 11:52 नवीन
कुठ आलं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

आज १५ किमी पळालो.

शलभ
Mon, 12/05/2016 - 14:18 नवीन
आज १५ किमी पळालो.
  • Log in or register to post comments

आज केलेला व्यायाम

अरिंजय
Mon, 12/05/2016 - 20:24 नवीन
एक आठवडयाच्या विश्रांती नंतर आज ३२ किमी सायकलींग Image removed.
  • Log in or register to post comments

आज

साधा मुलगा
Mon, 12/05/2016 - 21:21 नवीन
6 किमी चाललो
  • Log in or register to post comments

21 किमी सायकलिंग करून

मोदक
Mon, 12/05/2016 - 23:28 नवीन
21 किमी सायकलिंग करून हाफिसातून परत!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा