आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
माझ्या जवळच्या मैत्रीण ती एका बिझनेस मध्ये आहे. मला हि त्या बद्दल जरा कुतूहल वाटलं म्हणून ती काय बिझनेस करते ते विचारलं यावर तिने मला ती ऑनलाईन बिझनेस पोर्टल वर बिझनेस करते. यावर मी माझी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनी बिझनेस ट्रिप करता दुबई ला गेली. त्यानंतर ती मला फोन करायला लागली या वर मी बोलता बोलता सांगितलं कि मला जॉब स्विच कराचा आहे. यावर ती किती खुश आहे बिझनेसमध्ये त्यामुळे ती तिच्या मुलीला (तिची मुलगी आणि माझी मुलगी एकाच वयाच्या आहेत मी जॉब करत असल्यामुळे मला माझ्या मुलीला बरोबर जास्त वेळ देता येत नाही याची मला खंत जास्त आहे) ती वेळ देऊ शकते. या वर मी तिला सांगितलं कि मी पण तुला जॉईन होऊ इच्छेत.
त्यानंतर एका रविवारी तिने तिच्या बिझनेस पार्टनर बरोबर मीटिंग आहे तू फॉर्मल मध्ये ये. मी तिला भांडुप च्या love and latte भांडुप च्या कॉफेमध्ये भेटली त्यानंतर अगदी दिमाखात Mr. परेश जाधव याची एन्ट्री झाली तिचे बिझनेस पार्टनर Mr. परेश जाधवला जे लोढा ग्रुप मध्ये सिविल engineer आहेत. आणि त्याचे अनेक लोकांना बिझनेसमध्ये उभं केलं (कि झोपवलं )आहे, त्याने मला समाजवाला सुरवात केली कि हा एक ऑनलाईन बिझनेस आहे. यात आम्ही तुम्हाला एक इ शॉप देणार यातून काही प्रॉडक्ट तुम्ही ग्लोबलली सेल करायची. हि प्रॉडक्ट्स काही असू शकतात जी ती ऑनलाईन विकली जाऊ शकतात मग ती ट्रॅव्हल मधली असो कि स्लिमिंग बुटी मधली या ऑनलाईन सेल मधून तुम्हाला काही पर्सेंटेज मिळणार ३०% ते ४०% या प्रमाणे ग्लोबली मिळणार ती किंमत काही लाख रुपयात मिळणार. gavt. नुसार तुमचा TDS कापून ती अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होणार. तरी सुद्धा हि अमाऊंट काही लाखमध्ये असेल
त्याची सेंटर्स ठाणे, कांदिवली बोरिवली ला आहे. ते आपल्याला जॉब ट्रैनिंग देणार पण मग त्याने मला सांगितलं कि तू घर, मुलगी, जॉब मधून करूच शकणार नाहीस. (जेव्हा आपल्याला कोणी करू शकणार नाही म्हटलं कि ते काम आपण करतो ) मी त्यांना सांगितलं मी करू शकते. ( मित्रो हे मी डिटेल का सांगतेय हि याच कारण मी पुढे देणार आहे.) यात मी माझ्या नवरा बाहेर असल्यामुळे तो येऊ शकाल नाही (थँक गॉड ) बघ तुझी मैत्रीण पण यात आहे. ती किती खूष आहे, तू पैसे कमाऊ शकशील तुला फक्त वीकली १५ तास द्याचे आहेत. तू तुझा जॉब पण सोडू देशील एवढे पैसे मिळतील. ( आणि हे सगळं बोलणं चालत असताना त्या माणसाला मी कंपनीच नाव हि विचारलं नाही ????? कदाचित तो हे सारखं बोलत होता कि मला हे जमणार नाही त्यामुळे माझं सगळं लक्ष मी हे करू शकेन या वर होत )
(क्रमश.)
वाचने
15730
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म ...
दिड वर्षांपूर्वी
हे दिसलं
चाचा
In reply to हे दिसलं by नितिन थत्ते
यावर....... वाचते आहे
जपून
ऐशी की तैशी नेटवर्क मार्केटिंगची
Amway, Bodyshop प्रॉडक्ट्स
In reply to ऐशी की तैशी नेटवर्क मार्केटिंगची by गॅरी ट्रुमन
त्यांचे SA8 हे कपड्याचे साबण
In reply to Amway, Bodyshop प्रॉडक्ट्स by सप्तरंगी
http://www.rocksfamilyglobal
हा लेख वाचा
मागे स्पीक एशिया नावाचे फ्रॉड असेच लोकांना बनवत होते...
योग्य
In reply to मागे स्पीक एशिया नावाचे फ्रॉड असेच लोकांना बनवत होते... by बबन ताम्बे
नाना :-)
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
Amway निदान दैनंदिन जीवनात
म्हणे, जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी ५वी आमची कंपनी आहे.
असाचं एक माणुस माझ्या आणि
In reply to म्हणे, जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी ५वी आमची कंपनी आहे. by कैलासवासी
याच्या संचालकांवर पोलीस कारवाईसुध्दा झालेली आहे....
अशा गोष्टींवर विश्वास कसा काय
चमको टाईप बिलकुल नाही
In reply to अशा गोष्टींवर विश्वास कसा काय by अजया
ती नाही हो तो बुवा!
In reply to चमको टाईप बिलकुल नाही by अबोली२१५
चमको टाईप बिलकुल नाही
In reply to अशा गोष्टींवर विश्वास कसा काय by अजया
आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये
फसवले जाणाऱ्यांमध्ये स्वतःला
इन्ड्सहेल्थ
बरेच आहेत..