मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे
मिपावर गटारसुद्धा असले पाहिजे
हे असले YZ धागे कायला
विकिपीडियावर मराठी सिनेमात
काही बाजूंबद्दल माझे मत
सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या
शु: शु:!!! भावना दुखावतील असे
ये हुई ना बात !
सेम मत असावं...
बरं मग..
हो. मनापन तसाच वाटतो.
माजापन
पिरेमी आशीक आवारा ह्या गाना
त्यो स्वतः
मराठी चित्रपटसृष्टीत जातीची
काडी
=)) =)) नाहीतर काय.
अरेच्या
चक्कीचे चालक चक्की चालू करून
असा हाय होय
मी सुद्धा बघत नाही मराठी चित्रपट
200 होत आले,
जात आणि जातीभेद
'संस्कृती म्हणून
तोच फरक
जात आणि जातीभेद
शुद्धलेखनाची ऐशीतैशी. कृपया सांभाळून घेणे. आ.न., -गा.पै.
असेच काहीसे लिहिण्याचे मनात
खाद्यपदार्थ, पोशाख, रीतिभाती
अगदी अगदी
याचीच वाट पहात होतो ....
शिफ्टिंग गोलपोस्ट??????
मराठी फिल्म्स का बघत नाही असे
त्या
प्रश्न भाषेशी निगडीत सरळ आणि
अरे बार्नीच्या मराठी मित्रा,
अहो साधा सरळ हिशेब मांडताय कि
बम्बाळ काका,
हम्म, इंटरेस्टींग!
# हुशारी हि जन्मजातच असते असे काही तुमचे मत आहे का? #
अवांतर : दोन प्रवाह
क्रॅश नव्हे क्रास किंवा ग्रोस
णिषेध!
कुबूल कुबूल कुबूल
संपूर्ण सहमत. कित्येक मुख्य
जात आणि धर्म
तिढा सोडवणे अगदी सोपे आहे.
झुंज
बहुतांश भारतीय जातीयवादी होते का?
याचे उत्तर मी आधीच दिले आहे,