मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इथे तर खुद्द मोदींना च
हो हो आहे ना यादी.
जात ???
वरुणजी, प्राजु ही मिपाची जुनी
ओक्के सॉरी
गुरजीच पोट दुकतय का
खिक्क!
संमं
तर काय!
१००% जातीयवादी धागा सं मं
सहमत! लेखाला तथ्यांचा आधार
तुमचा तर्क लावला तर बाकीच्या
बॅक स्टेज
सहमत आता सुद्धा अनेक आघाडीचे
असल्या धाग्यांना
एक गाणं डेडिकेट करतो.. पन्नास
प्यार तुम्हें किस मोड पे ले आ
गुमनाम है कोइ, बदनाम है कोइ
गैरोंपे सितम अपनो पें करम
राजा
'गोरे', 'काळे'
एक शंका
एकदम बरोबर आहे..
ही मक्तेदारी मोडुन
मूक मोर्चा बद्दल धांदात खोटे
यावर माझे म्हणणे असे की
हे असं साधं सुटसुटीत लिहावं
चांगलंय...
इश्श्य
चांगलंय...इश्श्य !!! काहीतरीच काय !चांगलंय या प्रतीसादात बरंच
एरवी सेक्युलॅरिजम ह्या
सेक्युलॅरिझमवर टीका कुणी केलीय?
दोन गटांतर्गत समभाव ही अगदी
Exactly.
हेच राहीलं होतं बाकी !!
माझ्या एका मित्राला तू मराठी
तेच
+१
अगदी
थोडंसं सहमत
काय आहे माहिती आहे का अमितभाऊ
आताच 1 चित्रपट पहिला तर
ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे असे
कलेच्या प्रांतात जात,
कला
पहिला चित्रपट मिळणं आणि नंतर तो कलाकार यशस्वी होणं
हम्म
आ. माईसाहेब, जी काही उदाहरणे
पुढचा धागा शिक्षण क्शेत्रात
त्यापुढील विषय