मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311130
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो लागू होते. पण
In reply to हे दोन्ही बाजूला लागू होते कि by संदीप डांगे
हेच सर्व मी कुठे केले तेही
In reply to हो लागू होते. पण by मोदक
हेच सर्व मी कुठे केले तेही
In reply to हेच सर्व मी कुठे केले तेही by संदीप डांगे
हेच सर्व मी कुठे केले तेही दाखवा मग...?१) गोंधळ उडवून देण्यासाठी संदिग्ध विधाने करणे - २) "अंधविरोध करणे" आणि "मोदी आवडत नाही म्हणून सरकारी धोरणांचा घाऊक तिरस्कार करणे" यासाठी तुमचेच अनेक प्रतिसाद वाचा. मुख्यमंत्र्यांना गलीच्छ भाषेत शिवीगाळ करणे किंवा वैयक्तीक टीका करणे वगैरे.. अनेकांवर तुम्हाला उत्तरे मागितली आहेत आणि अनेक ठिकाणी तुमचे मुद्दे खोडून काढलेले आहेत. ४) दिशाभूल / वैयक्तीक आरोप करणारी विधाने करणे आणि नंतर विधान सपशेल फिरवणे. - एक, दोन, तिसरे गुरूजींना दलाल म्हटल्याचे..बाकी, इथे काय लिहिलंय ह्या पेक्षा कोण लिहितय ह्याला जास्त महत्त्व आहे असं तुमच्या प्रतिसादातून दिसतंय, तेव्हा चष्मे लावण्याचे आरोप इतरांवर करण्याआधी खुद को भी एक बार देखा लेते आईनेमे!;)पुन्हा तेच. चष्मा काढून प्रतिसाद वाचावा. ""निरक्षीरविवेक" ही गोष्टी त्या त्या आयडीच्या विश्वासार्हतेवर आणि ते नक्की काय प्रतीचे विश्लेषण करत आहेत त्यावर अवलंबून असतात." आयडीची विश्वासार्हता तो आयडी किती विचार करून लिहीतो आणि काय लिहितो यावरून ठरते, यात "कोण किती विश्वासार्हता कमावतो" असा साधा मुद्दा आहे. ट्रक ड्रायव्हर २० लाख रूपये घेवून फिरतो असे लिहिले आणि तिसर्याच विषयाच्या लिंक दिल्या की पब्लीक धुलाई करणारच मग तेथे फर्स्टहँड अनुभव, ऑनलाईन नाहीत वगैरे युक्तीवाद चालत नाहीत. =))मस्त आहे, कीप इट अप!
In reply to हेच सर्व मी कुठे केले तेही by मोदक
अपेक्षित प्रतिसाद. असो.
In reply to मस्त आहे, कीप इट अप! by संदीप डांगे
मल्ल्याचे लोन
In reply to कालच पाहिला होता व प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
याचा अर्थ असा नव्हे की बँक
In reply to मल्ल्याचे लोन by पैसा
याचा अर्थ असा नव्हे की बँक यानंतर मल्ल्याविरोधात कर्जवसुलीची पावले उचलणार नाही. कर्जवसुलीची प्रोसिजर आणि केसेस आहेत तशाच चालू राहतीलओके, म्हणजे "विजयभाऊ मल्ल्या" अजुन सुटलेले नाहीत तर..!पण पकडले पण जाणार नाहीत ..
In reply to याचा अर्थ असा नव्हे की बँक by मोदक
चुकीचा नफा बोले तो? त्यानी
In reply to मल्ल्याचे लोन by पैसा
जरा टेक्निकल आहे
In reply to चुकीचा नफा बोले तो? त्यानी by अनुप ढेरे
रिसिव्हेबल म्हणून दाखवले जाते
In reply to जरा टेक्निकल आहे by पैसा
ज्या बातम्या वाचल्या
In reply to मल्ल्याचे लोन by पैसा
ज्या बातम्या वाचल्या त्यानुसार मल्ल्याला 'विलफुल डिफॉल्टर' म्हणजे त्याला परतफेड शक्य असतानाही खोडसाळपणे कर्ज बुडवाणारा असे घोषित करून बँकेच्या हिशेबातून कर्ज अॅसेट म्हणून दाखवणे बंद केले आहे. त्याच्याकडून कर्जवसुलीची शक्यता दिसत नसताना ते कर्ज बँकेचे अॅसेट दाखवल्याने चुकीचा नफा आणि ताळेबंद दाखवला जातो, बँकेची एकूण परिस्थिती काय आहे हे खरे चित्र दिसत नाही म्हणून अशी कर्जे बॅलन्स शीटमधून बाहेर काढतात. याचा अर्थ असा नव्हे की बँक यानंतर मल्ल्याविरोधात कर्जवसुलीची पावले उचलणार नाही. कर्जवसुलीची प्रोसिजर आणि केसेस आहेत तशाच चालू राहतील आणि जेव्हा कर्जवसुली होईल तेव्हाच ती कर्जे बंद करून बँकेच्या बॅलन्स शीटला योग्य तो फायदा दाखवला जाईल.+१०० अगदी हेच वित्तमंत्री जेटली लोकसभेमध्ये सांगताना आणि प्रश्न विचारणार्या विरोधी सदस्याने ते लगेच मान्य केल्याचेही (माझा प्रतिसाद लिहिल्यानंतर काही वेळाने) पाहिले आहे. रिपोर्टरने त्यातले अर्धसत्य (जे पूर्ण खोट्यापेक्षा जास्त धोकादायक असते) सांगून आणि वर स्वत:ची पाठ राखाण्यासाठी इतर माध्यमांवर त्यांची जबाबदारी टाकून; ज्यांची भलावण करायला तो आला असे त्याचे म्हणणे आहे, त्या सामान्य लोकांचीच शुद्ध फसवणूक केलेली आहे. भारतिय राजकारणात, दुर्दैवाने, अशी विश्वासार्हतेचा पूर्ण अभाव असणारी कृती "हुशारी" आणि "काबिले तारीफ" समजली जाते. आपल्याला लोकशाही म्हणून अजून खूप विकसित होणे जरूरीचे आहे, ते या करिताच :(या व्हिडीओत, याबाबतीतले बरेच
In reply to ज्या बातम्या वाचल्या by डॉ सुहास म्हात्रे
एन्डीटीवी व रविशकुमार आहे
In reply to म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या by संदीप डांगे
गुरुजी, त्याने याबद्दल स्वतः
In reply to एन्डीटीवी व रविशकुमार आहे by श्रीगुरुजी
त्रास होत नाही असे बोलणारे
In reply to गुरुजी, त्याने याबद्दल स्वतः by संदीप डांगे
गुरुजी, खुश आहेत बहुसंख्य
In reply to त्रास होत नाही असे बोलणारे by श्रीगुरुजी
नेहमीप्रमाणेच एकतर्फी
In reply to गुरुजी, खुश आहेत बहुसंख्य by संदीप डांगे
तुम्ही असाच असुविधा असलेला
In reply to नेहमीप्रमाणेच एकतर्फी by श्रीगुरुजी
मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त
In reply to तुम्ही असाच असुविधा असलेला by संदीप डांगे
ओके फाईन! परत परत तेच लिहायचं
In reply to मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त by श्रीगुरुजी
डांगेंजी, वाहिनीच कशाला हवी
In reply to ओके फाईन! परत परत तेच लिहायचं by संदीप डांगे
त्यांना फक्त वाहिनीचीच
In reply to डांगेंजी, वाहिनीच कशाला हवी by हतोळकरांचा प्रसाद
त्यांना फक्त वाहिनीचीच
In reply to त्यांना फक्त वाहिनीचीच by श्रीगुरुजी
मी कोणत्याच वाहिनीवर डोळे
In reply to त्यांना फक्त वाहिनीचीच by संदीप डांगे
लोक उपाशी मरत आहेत ह्यात
In reply to मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त by श्रीगुरुजी
बादवे, तुम्ही उपाशी आहात का
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by श्रीगुरुजी
असो. शुभेच्छा!
In reply to लोक उपाशी मरत आहेत ह्यात by श्रीगुरुजी
अपेक्षित.
In reply to असो. शुभेच्छा! by संदीप डांगे
राजदीप सरदेसाइ नकारात्मक
In reply to तुम्ही असाच असुविधा असलेला by संदीप डांगे
लिंक चालत नाही. असो.
In reply to राजदीप सरदेसाइ नकारात्मक by खटपट्या
हा रिपोर्ट खोटा नाहि...
In reply to म्हात्रेसाहेब, समर्थनाच्या by संदीप डांगे
एकूण आजच्या दिवसापर्यंत ची
कहर!!!!
In reply to एकूण आजच्या दिवसापर्यंत ची by संदीप डांगे
पत आणि उधारी (आणि कदाचित वस्तुविनिमय)
आता पंतप्रधानही त्यांच्या
+१
In reply to आता पंतप्रधानही त्यांच्या by मार्मिक गोडसे
निवडणूक प्रचार सभेतील मोदी हे
In reply to आता पंतप्रधानही त्यांच्या by मार्मिक गोडसे
.त्याच भाषणातले इतर संयमित
In reply to निवडणूक प्रचार सभेतील मोदी हे by हतोळकरांचा प्रसाद
देशाच्या एका अर्थविषयक
In reply to .त्याच भाषणातले इतर संयमित by मार्मिक गोडसे
असे ही पैसे देता येतील...
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल असे वाटते.युपीआय वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.
In reply to असे ही पैसे देता येतील... by निनाद
व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही
In reply to युपीआय वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा. by निनाद
यावर सविस्तर लिहाल काय पैताई?
In reply to व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही by पैसा
निनादने धागा काढलाय
In reply to यावर सविस्तर लिहाल काय पैताई? by संदीप डांगे
आभार प्रदीप पण आमच्या नोटा
योगायोग की .... ? !
नोटा रद्द करण्याच्या
In reply to योगायोग की .... ? ! by गामा पैलवान
रंग हिचा वेगळा..
हा आणखी एक महत्वाचा परीणाम
हे अपेक्षितच होते. भारतातल्या
In reply to हा आणखी एक महत्वाचा परीणाम by दुर्गविहारी
हा आणखी एक महत्वाचा परीणाम
ग्रामीण अर्थव्यवस्थेला
http://indiatoday.intoday.in
In reply to ग्रामीण अर्थव्यवस्थेला by मार्मिक गोडसे
या बँक म्हणजे राजकीय
In reply to ग्रामीण अर्थव्यवस्थेला by मार्मिक गोडसे
या बँक म्हणजे राजकीय
आहेत कि राव .. बहुतेक मी मेन
In reply to या बँक म्हणजे राजकीय by मार्मिक गोडसे
मला online बघू दे बँक आहेत कि
In reply to आहेत कि राव .. बहुतेक मी मेन by अभिजित - १
म्हणजे एकूण काय तर
In reply to या बँक म्हणजे राजकीय by मार्मिक गोडसे
ह्याला म्हणतात उंटा वरचे
कशाला म्हणतात उंटा वरचे शहाणे
In reply to ह्याला म्हणतात उंटा वरचे by मार्मिक गोडसे
उत्तम
असे असेल तर आमच्या गावाच्या
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब, नोटाबंदीचा झटका
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
https://www.youtube.com/watch
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
मज्जानु लाईफ..
In reply to https://www.youtube.com/watch by सतिश गावडे
एकंदरीत सरकारचे समर्थक जोरात
भाजपाच्या
In reply to एकंदरीत सरकारचे समर्थक जोरात by शब्दबम्बाळ
अश्या लोकांची पक्ष, पक्षातील
In reply to भाजपाच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
बँकेतल्या रांगा.