मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
खालील दुव्यावरची बातमी वाचनीय
...
In reply to खालील दुव्यावरची बातमी वाचनीय by संदीप डांगे
लोकांनी समांतर
In reply to खालील दुव्यावरची बातमी वाचनीय by संदीप डांगे
आजची स्थिती
खबरदार हां त्याच्या पिग्गीला
In reply to आजची स्थिती by धर्मराजमुटके
मग मुलाच्या पिग्गी बँकेवर
In reply to आजची स्थिती by धर्मराजमुटके
मी २ दिवस विना पैशाचे काढले.
In reply to आजची स्थिती by धर्मराजमुटके
तुमच्याकडे ATM कार्ड आहे
In reply to मी २ दिवस विना पैशाचे काढले. by पिशी अबोली
डेबिट कार्डच्या आणि ऑनलाइन
In reply to तुमच्याकडे ATM कार्ड आहे by मोदक
बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू
In reply to मी २ दिवस विना पैशाचे काढले. by पिशी अबोली
ओके, मग मी थांबते काही दिवस.
In reply to बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू by पैसा
नमस्कार
In reply to बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू by पैसा
बँक अकाउंट विड्रॉवल लिमिट
In reply to नमस्कार by प्रसाद_१९८२
वीस हजार
In reply to नमस्कार by प्रसाद_१९८२
धन्यवाद,
In reply to वीस हजार by पैसा
एका दिवसाला रु१०,०००
In reply to नमस्कार by प्रसाद_१९८२
अत्यंत उत्कृष्ठ माहीतीपुर्ण प्रतिसाद
राही, माझ्याकडे सुद्धा दोन
४००
सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच
४. नगरसेवकांची रीतसर तक्रार
In reply to सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच by विशुमित
सामान्य लोकांकडून दुकानदार रु
खरे साहेब-
In reply to सामान्य लोकांकडून दुकानदार रु by सुबोध खरे
असुद्या हो विशुमित साहेब!
In reply to खरे साहेब- by विशुमित
ओके... तलवार म्यान...
In reply to असुद्या हो विशुमित साहेब! by संदीप डांगे
=)) =))
In reply to असुद्या हो विशुमित साहेब! by संदीप डांगे
आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा
In reply to =)) =)) by अन्नू
=))
In reply to आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा by विशुमित
मला तर पहिल्यांदा वाटलं चिकन
In reply to =)) by अन्नू
आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा
In reply to आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा by विशुमित
बंधू काही बोलण्याच्या आधीच
In reply to असुद्या हो विशुमित साहेब! by संदीप डांगे
बाकि काहि असो...
+११
In reply to बाकि काहि असो... by अर्धवटराव
म्हणे सगळी तयारी का नाही केली
गुप्तता :
In reply to म्हणे सगळी तयारी का नाही केली by डँबिस००७
लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत?
काहीही केलं तरी नावं ठेवायची
In reply to लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत? by ट्रेड मार्क
काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही.हे झाले तर विचारवंत कसे म्हणवून घेणार..? मार्ग काढायचेच तर अनेक मार्ग निघू शकतात, पण मोदी सरकारने घेतलेला निर्णय आहे तर मग फोडा फाटे; करा टीका. बर्र.. यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर मिळाले की असहिष्णुता वाढली म्हणून बोंब ठोकायची आणि दुर्लक्ष केले गेले तर मुद्दे नाहीत म्हणून प्रत्युत्तर आले नाही असली मखलाशी. काँग्रेसच्या रामराज्यात यांचे आवाज नक्की कशा कशाने बंद केले गेले हा ही एक संशोधनाचा मुद्दा आहे.सहमत
In reply to लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत? by ट्रेड मार्क
गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे
लोल....
In reply to गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे by डॉ सुहास म्हात्रे
या कल्पकतेचा॑ फायदा...
In reply to गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे by डॉ सुहास म्हात्रे
:))
In reply to गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे by डॉ सुहास म्हात्रे
सोन्यावरुन आठवलं. साधारण
आज सोनार बॅक डेटेड पावत्या
In reply to सोन्यावरुन आठवलं. साधारण by पिलीयन रायडर
विकले खरे पण आता पचवणार कसे
In reply to आज सोनार बॅक डेटेड पावत्या by मार्मिक गोडसे
बँक ATM वर खरच ऐवढी गर्दी करण्या आवश्यकता आहे का ?
स्वीकारणारे अजून फार कमी
In reply to बँक ATM वर खरच ऐवढी गर्दी करण्या आवश्यकता आहे का ? by महेश श्री देशमुख
गैरफायद्याच्या वाईट सवईं
In reply to स्वीकारणारे अजून फार कमी by चित्रगुप्त
अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच
ग्राहकाला कळून फायदा नाही, तो
In reply to अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच by एस
हीच समस्या आहे. हजार रुपयाची
In reply to ग्राहकाला कळून फायदा नाही, तो by खेडूत
आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत
In reply to हीच समस्या आहे. हजार रुपयाची by संदीप डांगे
खोटे पैसे सरकारकडून खरे करून
In reply to आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत by हतोळकरांचा प्रसाद
ग्राहकांकडे बनावट नोट
In reply to ग्राहकाला कळून फायदा नाही, तो by खेडूत
जोवर ती नोट बँक सिस्टीम मधे
In reply to ग्राहकांकडे बनावट नोट by एस
काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे
ही अशी वाक्ये हवेत आरोप
In reply to काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे by संदीप डांगे
देतो कि, चार दिवस थांबा तर...
In reply to ही अशी वाक्ये हवेत आरोप by मोदक
मग??
In reply to देतो कि, चार दिवस थांबा तर... by संदीप डांगे
२५ लाखाला बॅंक हिंग लावुन
In reply to देतो कि, चार दिवस थांबा तर... by संदीप डांगे
जर दुसऱ्या व्यक्तीचं
In reply to २५ लाखाला बॅंक हिंग लावुन by मृत्युन्जय
बॅंकेवर अवलंबुन आहे. काही
In reply to जर दुसऱ्या व्यक्तीचं by पिशी अबोली
तुमच्या मित्राने तुम्हाला
In reply to २५ लाखाला बॅंक हिंग लावुन by मृत्युन्जय
तुमच्याकडुन शिकतोय थोडे थोडे
In reply to तुमच्या मित्राने तुम्हाला by संदीप डांगे
बाकी १० मिनिटात ८००० माझ्या
In reply to २५ लाखाला बॅंक हिंग लावुन by मृत्युन्जय
चार हजाराच्या नोटा एका बँकेत
In reply to बाकी १० मिनिटात ८००० माझ्या by संदीप डांगे
अरे वा! बरीच माहिती दिसते
In reply to चार हजाराच्या नोटा एका बँकेत by मृत्युन्जय
तीही मला प्रत्यक्ष माहित
In reply to अरे वा! बरीच माहिती दिसते by संदीप डांगे
माझ्या बाबतीतल्या घटना माहित
In reply to तीही मला प्रत्यक्ष माहित by मृत्युन्जय
तुमच्या नाही तुम्हाला
In reply to माझ्या बाबतीतल्या घटना माहित by संदीप डांगे