रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपला एक तर्क..
त्यातील रेल्वेचे प्रथम
सरकार मध्ये असणारी माणसं
सरकार मध्ये असणारी माणसं भ्रष्ट असतील पण ती ढ किंवा बावळट नसतात.+१०० :) किंबहुना, भ्रष्टाचार करून तो गुप्त ठेवायला सर्वसामान्यापेक्षा जास्त हुशारी लागते... मात्र ती हुशारी चुकीच्या दिशेने वापरली जाते, इतकेच. उदा : उत्तम संगणकीय प्रणाली बनवणार्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या तरबेज प्रोग्रॅमर्सवर वरताण करून हॅकर्स त्या छेदतात. हा एक प्रकारचा दरोडाच असतो... आणि त्यांनी तसे करू नये यासाठी कंपन्या तरबेज (नीतिमान किंवा एथिकल) हॅकर्सची मदत घेतात.काळा पैसा साठविण्यासाठी अधिक
काळा पैसा साठविण्यासाठी अधिक सोयिस्कर २००० ची नोट का छापली ?माझ्या मते याची दोन मुख्य कारणे असावित : १. लॉजिस्टिकल काँप्रोमाईज : ५०० व १००० च्या नोटांच्या बदल्यात काही प्रमाणात तरी २००० च्या नोटा दिल्याने एकंदर नव्या नोटांची संख्या कमी ठेवता येईल. अर्थातच त्यांची छपाई, वाहतूक व गुप्तता ठेवणे तेवढेच सोपे होईल. असे होणे या सर्जिकल स्ट्राईकसाठी कळीचा मुद्दा होता. २. खोट्या नोटा छापणार्या आयएसआयवर सर्जिकल स्ट्राईक : (अ) जुन्या नोटा चलनातून गेल्यामुळे छापलेल्या अनेक दश/लाख कोटीच्या नोटा नाकामी झाल्या आहेत. शिवाय (आ) अगोदर चलनात नसणार्या रकमेच्या, वेगळा कागद* वापरलेल्या, वेगळ्या आकाराच्या नोटांमुळे आयएसआयची आताची नोटा छापणारी सर्व यंत्रणा नाकाम झाली आहे आणि बराच काळ तशीच राहणार आहे. * : काही बातम्यात वाचले की पाकिस्तानला नोटांचा कागद पुरविणार्या कंपनीकडूनच भारत आपल्या नोटांचा कागद विकत घेत होता. हे खरे असले तर ते संशयास्पदरित्या आश्चर्यकारक आहे !पाकिस्तान त्याच्या वार्षिक
काही बातम्यात वाचले की
फक्त पाकिस्तान नाही
आज वाचलेल्या बातमीप्रमाणे
अर्थतज्ञ मुणगेकर याना प्रश्न
पुन्हा एकदा नव्याने १००० ची व
आधीच्या सरकारांच्या वेळी
माझ्या मते १००० व २००० च्या
मूर्ख दोघेही नाहीत. हा
सरकारने गुप्तता न पाळता
पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा
पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा
नेमके काय केले होते तेव्हा
नेमके काय केले होते तेव्हा काळापैसाधारकांनी? मला माहीत नाही म्हणून विचारतोय.चोराला फोन करून सांगितले की "पंधरा दिवसांनी धाड घालणार आहे", तर चोर चोरीच्या मालाचे काय करेल ? तेच ! काळा पैसा जमवणारे हे न करण्याइतके निर्बुद्ध असतील असा समज असला तर मग काय बोलणार ! :)काळा पैसा जमवणारे हे न
दूरदर्शनवरील आणि येथील
प्रतिसादाशी सहमत.
++१००००
आण्णा ...
हा प्रकार म्हणजे कोणाची म्हैस
५०० व १००० ची नोट
नाही पटत
बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे
बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक?तुमच्या मते, सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक आत्ता बँकेच्या लाईनीमध्ये का उभे आहेत..?सामान्य लोकांना प्रचंड त्रास
सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत.हे कशावरून ठरवलेत..?लोक २४ तास लालबागच्या
तुम्ही ज्या तुलना करताय त्या
डांगेजी, नक्की आणि लवकर
काळापैसा असणारे शांत आहेत.
काळापैसा असणारे शांत आहेत.कोटींमध्ये नकद काळापैसा घरून बसलेल्यांनी "शांत राहण्याऐवजी बँकेसमोर रांगेत उभे राहून आमचे हे xxxकोटी जमा करा असे म्हटल्यास" त्यांचे काय होईल, हे जाणण्याइतके ते नक्कीच हुशार आहेत =)) पाकिस्तानही "आमच्यावर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणत होता, त्याची आठवण आली ;)माझ्या मते ..
बरोबर ! मी सुरुवातीला तेच
यासाठी "हाऊ मच अॅक्शन इज गुड
आयकर खाते आय वरून जर माग
आयकर खाते आय वरून जर माग काढता येत नसेल तर तो खर्चावरून काढतात अशीही त्यांची कार्यपद्धति आहे."खर्च माहीत असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे (लिव्हिंग बियाँड मिन्स)"... म्हणजेच, "त्यांच्यातल्या फरकाइतके उत्पन्न लपविले आहे" याचा सबळ पुरावा मिळाला. ते योग्यच आहे, शिवाय वरच्या प्रतिसादात स्पष्ट केल्याप्रमाणे मान्य (अक्सेप्टेबल) गुणोत्तरात बसणारे आहे.सहमत.
अगदी अगदी
सहमत.
७ हा काळा पैसा काही गेल्या
७) मुद्दा हा आहे की जेथे
खालील दुव्यावरची बातमी वाचनीय
...
लोकांनी समांतर
आजची स्थिती
खबरदार हां त्याच्या पिग्गीला
मग मुलाच्या पिग्गी बँकेवर
मी २ दिवस विना पैशाचे काढले.
तुमच्याकडे ATM कार्ड आहे
डेबिट कार्डच्या आणि ऑनलाइन
बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू