मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311130
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
+२०
In reply to +1 by पुंबा
पॅनिक करण्याची गरज नाही. ५०
हे समजले नाही.
In reply to पॅनिक करण्याची गरज नाही. ५० by साहना
निर्णय पक्का आहे आता राज्यसभेत मजा पाहू .
इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या
नोटा बदलून देण्यात येणार
In reply to इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या by एस
हो.पण ते चार हजार घेण्यासाठी
In reply to नोटा बदलून देण्यात येणार by साहना
चर्चा
ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात
उगाच!
In reply to ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात by आतिवास
अदानी र्हायले.
In reply to उगाच! by साती
.
In reply to उगाच! by साती
>>विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि
In reply to ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात by आतिवास
तरी म्हटलं अजून व्यक्तिगत
In reply to >>विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि by कोकणी
जरासा त्रास झाला तरीही हाकाटी
In reply to तरी म्हटलं अजून व्यक्तिगत by आतिवास
इतके लिहित बसायचे नसते डॉक्टर
In reply to जरासा त्रास झाला तरीही हाकाटी by सुबोध खरे
=)) =)) =))
In reply to इतके लिहित बसायचे नसते डॉक्टर by मोदक
आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या
In reply to ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात by आतिवास
फक्त के वाय सी नॉर्मस् पूर्ण
In reply to आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या by सुबोध खरे
कारण ती माहिती बँक खात्याशी
In reply to आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या by सुबोध खरे
सहमत. पण मग सरकारने सुरूवात
In reply to कारण ती माहिती बँक खात्याशी by आतिवास
केवायसीबद्दल (अपडेट दर दोन
In reply to सहमत. पण मग सरकारने सुरूवात by मोदक
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि
In reply to केवायसीबद्दल (अपडेट दर दोन by आतिवास
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे.यात काय विनोद आहे..? विजय मल्ल्याला परत आणण्याची प्रोसेस सुरू झाली आहे आणि नोटांना चलनातून हद्दपार करणे आर्थिक संरचनेमधला बदल आहे. या दोन्ही गोष्टी (आणि अशा अनेक गोष्टी) समांतररीत्या सुरू आहेत. एक संपवून मगच दुसरी सुरू करावी असे आपले मत आहे का..? किंवा विजय मल्ल्याला परत आणा, मग, राजा आहे, मग १९८४ च्या हत्याकांडाचे निकाल लावा, मग बाबरी मशीद, दाऊद, मग या सगळ्या क्रमाने जेंव्हा कधी पैशाची गोष्ट येईल तेंव्हा चलने बदला असे काही..?:-)
In reply to विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि by मोदक
अपेक्षित प्रतिसाद. असो. :-)
In reply to :-) by आतिवास
तुम्ही उत्तर द्यावे हि विनंती
In reply to :-) by आतिवास
अर्धवटराव, हा प्रतिसाद मला
In reply to तुम्ही उत्तर द्यावे हि विनंती by अर्धवटराव
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र....
In reply to अर्धवटराव, हा प्रतिसाद मला by मोदक
प्रश्न
In reply to आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या by सुबोध खरे
स्वतःच्या खात्यात नकद पैसे
In reply to प्रश्न by विकास
कोणकोणते फोटो-ओळखपत्र मान्य
In reply to स्वतःच्या खात्यात नकद पैसे by डॉ सुहास म्हात्रे
असा प्रयत्न
वडा पाव विकणारा देखील
In reply to असा प्रयत्न by चौकटराजा
बरोबर
In reply to वडा पाव विकणारा देखील by llपुण्याचे पेशवेll
आयकराच्या दृष्टीने एकदा आवक
In reply to असा प्रयत्न by चौकटराजा
जे लोक हजारो, लाखो कोटींचे
असा
In reply to जे लोक हजारो, लाखो कोटींचे by अभिजीत अवलिया
>>>>परिणामांसाठी थोडा धीर
In reply to असा by नाखु
नक्कीच सहमत
In reply to असा by नाखु
+१००
In reply to जे लोक हजारो, लाखो कोटींचे by अभिजीत अवलिया
होय,
In reply to +१०० by सस्नेह
ब्लॅकने घेतलेल्या जमिनी
In reply to +१०० by सस्नेह
सुरुवात झालीही
In reply to ब्लॅकने घेतलेल्या जमिनी by आनंद
हां मलाही हाच डाऊट आहे.मोठ्या
नुसता काळा पैसा नाही ...
In reply to हां मलाही हाच डाऊट आहे.मोठ्या by प्रीत-मोहर
Just wait and watch ...!
मोदींचा मास्टर स्ट्रोक... :)
हम्म बरे झाले हा मुद्दा
In reply to मोदींचा मास्टर स्ट्रोक... :) by मदनबाण
सोने चार हजारांनी वाढले.
त्याचा याच्याशी काहीही संबंध
In reply to सोने चार हजारांनी वाढले. by एस
धाडसी पाऊल
खरोखरच धाडसी निर्णय घेतलाय.
राजकीय पक्ष आणि आय एस आय
नाही
In reply to राजकीय पक्ष आणि आय एस आय by पैसा
तरी प्रमाण कमी असणार
In reply to नाही by नाखु
बरोबर!
In reply to तरी प्रमाण कमी असणार by पैसा
सहमत!
In reply to राजकीय पक्ष आणि आय एस आय by पैसा
माझे विरोधी मत...
जर कोणी असे पैसे फाडून टाकणार
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
डांगे साहेब, कुठलिही संपत्ती
In reply to जर कोणी असे पैसे फाडून टाकणार by संदीप डांगे
येन केन प्रकारेण..
In reply to डांगे साहेब, कुठलिही संपत्ती by जयंत कुलकर्णी
काळा पैसा का तयार झाला याची
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
जास्त फरक पडणार नाही
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
मला उलटे वाटते.. याउलट
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
कदाचित मला नीट लिहिता आले
In reply to कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी by खेडूत
मलाही नीट लिहीता येणार नाहीये
In reply to कदाचित मला नीट लिहिता आले by जयंत कुलकर्णी
तसं नाहीये
In reply to कदाचित मला नीट लिहिता आले by जयंत कुलकर्णी
जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो
In reply to तसं नाहीये by पैसा
त्यातला रोखीने फार थोडा असावा
In reply to जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो by जयंत कुलकर्णी