नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112731
प्रतिक्रिया
496
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्य ...
In reply to कालचा व्यायाम by अरिंजय
आज ३५ जोर मारले!! एक
सायकलींग
पुल अप्ससाठी काही टिप्स देउ
थोडा पाठीचा व्यायाम करून बघा
In reply to पुल अप्ससाठी काही टिप्स देउ by अंतु बर्वा
वर अगदी बरोबर सांगितले. चिन
In reply to थोडा पाठीचा व्यायाम करून बघा by John McClain
पुलप्ससाठी दंडांबरोबरच
In reply to पुल अप्ससाठी काही टिप्स देउ by अंतु बर्वा
हा वजन आटोक्यात आणल्यावर
In reply to पुल अप्ससाठी काही टिप्स देउ by अंतु बर्वा
John McClain, चतुरंगसर आणि
In reply to हा वजन आटोक्यात आणल्यावर by अप्पा जोगळेकर
नाही. असे टार्गेट ठेवून पुल
In reply to John McClain, चतुरंगसर आणि by अंतु बर्वा
धन्यवाद अप्पा, सुचना लक्षात
In reply to नाही. असे टार्गेट ठेवून पुल by अप्पा जोगळेकर
आठवड्याची सुरुवात
कविता१९७८ - Mon, 07/11/2016 -
खूप छान धागा.
आजचा व्यायाम
जाम सर्दी!
येथे दोन तर्हेचे लोक आहेत१)
परफेक्ट
In reply to येथे दोन तर्हेचे लोक आहेत१) by सुबोध खरे
अल्कोहोलिक ऍनॊनिमस सारखे मी
आजचं सायकलींग....।। रोड बाईक ।।
आजचा व्यायाम.....
एक प्रांजळ मत सांगतो. मत असं
थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन
In reply to एक प्रांजळ मत सांगतो. मत असं by वेल्लाभट
अजून व्यायामाची गरजच नाही
In reply to थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन by सुबोध खरे
किती लोकांना सांगुन थकलो की
In reply to थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन by सुबोध खरे
व्यायाम करणे हा संस्कारांचा भाग व्हायला हवा....
In reply to थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन by सुबोध खरे
खरेंशी सहमत!!
+१
In reply to खरेंशी सहमत!! by संदीप डांगे
हे आधीच सांगितले होते मी
In reply to खरेंशी सहमत!! by संदीप डांगे
खरंच माहिती नाही राव, म्हणून
In reply to हे आधीच सांगितले होते मी by धोणी
आजचा व्यायाम
आजचा व्यायाम ............
मी रोजसकाळी 2 किलोमिटर धावतो
पोटाच्या भागाची फॅट सर्वात
In reply to मी रोजसकाळी 2 किलोमिटर धावतो by तनिश
अगदी बरोबर...
In reply to पोटाच्या भागाची फॅट सर्वात by वेल्लाभट
छान उपयोगी धागा,
मला एक विचारायचे आहे मी सायकल
सहज जमेल.
In reply to मला एक विचारायचे आहे मी सायकल by कविता१९७८
जोरबैठका अन दंडबैठका
फरक किंवा अर्थ
In reply to जोरबैठका अन दंडबैठका by अनिरुद्ध.वैद्य
डेफिनिशन चुकताय प्रथमतः
In reply to जोरबैठका अन दंडबैठका by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद!
In reply to डेफिनिशन चुकताय प्रथमतः by वेल्लाभट
अगदी मान्य....
In reply to डेफिनिशन चुकताय प्रथमतः by वेल्लाभट
बर्पी बद्दल सांगाल ..
In reply to डेफिनिशन चुकताय प्रथमतः by वेल्लाभट
www.misalpav.com/node/26718
In reply to बर्पी बद्दल सांगाल .. by डॉ श्रीहास
धन्यवाद...
In reply to www.misalpav.com/node/26718 by वेल्लाभट
आजच व्यायाम
१25 डंबेल्स आणि वावरात
तेच आपल नेहमीच.....
मी काल केलेला व्यायाम
जबराट..._/\_
In reply to मी काल केलेला व्यायाम by अरिंजय
८-११-१६ व ९-११-१६
वॉर्मअप अधिक पाच जोर.
आजचं सायकलींग....
सायकलींग....
आज लोअर बॅक / कोअर आणि ऍब्स चा दिवस..
आज घरातल्या नोटा शोधल्या... =
सॉरी, अवांतराबद्दल. :(
घरात सापडलेल्या प्रत्येक
आज व्यायाम केला का?
धागा मस्त आहे आणि
हा मुद्दा मी अनेकदा ऐकलाय ....
आहो मालिका बघायला मुळात tv च
आहो मालिका बघायला मुळात tv च
मी आजच पाहिला हा धागा
२१ वर्ष
ऍक्टिव्हिटी ट्रॅकर ऍप बद्दल
हे दोन्ही बघून घ्या एकदा..
In reply to ऍक्टिव्हिटी ट्रॅकर ऍप बद्दल by कैलासवासी सोन्याबापु
वॉर्म अप + दहा जोर.
आजची हाफ सेन्चुरी राईड...