मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112498
वाचनखूण
प्रतिक्रिया
496
आजचा व्यायाम :
धागा चांगला चालु आहे. मीही
फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे
In reply to फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे by अमर विश्वास
सहमत
In reply to फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे by अमर विश्वास
मोलाची माहीती. याबद्दल जरा
वॉक
एस हेल्थ नावाचे एप्लीकेशन आहे
अरेरे :( :(
महिनाभर खंड पडलेला व्यायाम
In reply to महिनाभर खंड पडलेला व्यायाम by सपे-पुणे-३०
नक्की काय व्यायाम करता
आज......
आजचा दिवस शून्य व्यायामाचा
आज लेग्ज
आजचा व्यायाम
मी काल केलेला व्यायाम
In reply to मी काल केलेला व्यायाम by अरिंजय
"मी आज केलेला व्यायाम" असे
आज रेस्ट .....
आजचे सायकलिंग
माझी सायकलिंग
आजचे सायकलिंग - 62 किमी
आजचं सायकलींग...
आज आणि काल...
नविन आठवड्याची सुरुवात...
सायकल
सायकल
धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
अभिनंदन सप्रे साहेब
In reply to अभिनंदन सप्रे साहेब by खटपट्या
अभिनंदन
In reply to अभिनंदन सप्रे साहेब by खटपट्या
अभिनंदन सप्रे साहेब...!!
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
मन:पुर्वक अभिनंदन
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
नमस्कार घ्या आमचा.
In reply to नमस्कार घ्या आमचा. by अप्पा जोगळेकर
मागच्या वर्षी तुम्ही पावणेसहा
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
अभिनंदन!!
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
एक नंबर. अभिनंदन..
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
सर्वांना धन्यवाद..
In reply to सर्वांना धन्यवाद.. by बाळ सप्रे
अभिनंदन...
In reply to धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल by बाळ सप्रे
अभिनंदन साहेब !!!
आणि प्रेरणा मिळाली
आज ३७ किमी सायकलिंग करून
In reply to आज ३७ किमी सायकलिंग करून by मोदक
परततानाचे 20 किमी सायकलिंग
आज कार्डियो ...
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
In reply to ८ नो. पासून पोहायला शिकतोय. by शलभ
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
व्यायाम सुरू आहे.
व्यायाम सुरू आहे.
आज अजीबात ईच्छा नव्हती .....
आज ३९ किमी सायकलिंग करून
In reply to आज ३९ किमी सायकलिंग करून by मोदक
मस्त!
In reply to मस्त! by अनिरुद्ध.वैद्य
हाफिस २० च किमी लांब आहे..
In reply to हाफिस २० च किमी लांब आहे.. by मोदक
हाफिस ते घर 21 किमी.
In reply to हाफिस २० च किमी लांब आहे.. by मोदक
अछा ओके!
In reply to अछा ओके! by अनिरुद्ध.वैद्य
ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..?
In reply to ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..? by मोदक
फेज २
In reply to फेज २ by अनिरुद्ध.वैद्य
भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व
In reply to भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व by मोदक
नॉट दॅट सुटेबल
In reply to नॉट दॅट सुटेबल by अनिरुद्ध.वैद्य
सूस चांदे नांदे रस्त्यावरील
In reply to नॉट दॅट सुटेबल by अनिरुद्ध.वैद्य
मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत
In reply to नॉट दॅट सुटेबल by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद बाळदादा,
आजचा व्यायाम.....
माझा आजचा (छोटासा) व्यायाम...
१५-११-१६
८००० स्टेप्स अॅपमधे दाखवल्या
मागच्या आठवड्यात सोमवार ते
In reply to मागच्या आठवड्यात सोमवार ते by सही रे सई
असा अर्थ काढू शकता. जेव्हा
In reply to मागच्या आठवड्यात सोमवार ते by सही रे सई
दॅट्स अ गुड साइन
In reply to दॅट्स अ गुड साइन by अनिरुद्ध.वैद्य
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात,
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो.मला पण हेच वाटल या वेळी. म्हणजे पूर्वी माझे मसल्स एव्हढे तयार नव्हते या व्यायामासाठी. पण खूप वर्ष कमी अधिक व्यायाम केल्यामुळे त्यांची मुळची ताकद वाढली आणि त्यामुळे या वेळी काही महिन्यांच्या गेप नंतर सुध्धा हा त्रास झाला नाही कारण एक कमीत कमी ताकद तयार झाली होती मसल्स ची.In reply to दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, by सही रे सई
जी
In reply to दॅट्स अ गुड साइन by अनिरुद्ध.वैद्य
किंचित दुरुस्ती
In reply to किंचित दुरुस्ती by विंजिनेर
म्हणजे व्यायामाची तीव्रता
म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.हो तो पण विचार केला आहेच. फक्त २-३ दिवस खोकला सर्दीने बेजार झाले आहे त्यामुळे खूप जास्त वाढवला नाहीये व्यायाम.In reply to किंचित दुरुस्ती by विंजिनेर
येस!
आजची सुटी...
पंधरा मिनीटे फुलपाखरी
In reply to पंधरा मिनीटे फुलपाखरी by सूड
फुलपाखरी हात का पाय (कंबर
In reply to पंधरा मिनीटे फुलपाखरी by सूड
फुलपाखरी तडाख्याचा
In reply to फुलपाखरी तडाख्याचा by बाळ सप्रे
काहीच्याकाही भारी !
In reply to पंधरा मिनीटे फुलपाखरी by सूड
फुलपाखरी तडाखा! लोहल!
सायकलनेच हाफिसला....
३३२ किमि
मी samsung health (google S
In reply to मी samsung health (google S by निओ१
In google Play S Health App.
आज ३९ किमी सायकलिंग करून
In reply to आज ३९ किमी सायकलिंग करून by मोदक
(No subject)
काल Racquetball खेळलो
सायकल चालवली थोडीशी.
In reply to सायकल चालवली थोडीशी. by एस
वाह
१५३.९ किलोमीटर....
In reply to १५३.९ किलोमीटर.... by डॉ श्रीहास
वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+
In reply to वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+ by बाळ सप्रे
धन्यवाद...
हा वीकान्त दिल्ली हाफ
In reply to हा वीकान्त दिल्ली हाफ by बाळ सप्रे
अभिनंदन..!!!