देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती प्रसारणादरम्यान उघड केल्याबद्दल NDTV ह्या वृत्तवाहिनीला 9 नोव्हेंबर 2016 ह्या दिवशी प्रसारण बंद ठेवण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
सामान्यपणे जनमानसात व मीडियात दोन स्पष्ट मतप्रवाह दिसत आहेत. एक मतप्रवाह म्हणजे ही बंदी योग्यच आहे असे म्हणणारे व दुसरा की ही मीडियाची मुस्कटदाबी आहे असे म्हणणारे.
काल अभिनव पद्धतीने रविशकुमार यांनी प्राईम टाईम शो सादर करून आपले मत मांडले. त्यांची चिडचिड त्यांच्याजागी योग्यच म्हणावी लागेल. त्यांच्या सादरीकरणात एक वाक्य ऐकले कि अशाच प्रकारचे (हल्ल्यासंबंधी वार्तांकन) सर्वच वृत्तवाहिन्यांनी केले पण कारवाईची नोटीस फक्त ndtv ला बजावण्यात आली आहे (व ही स्पष्टपणे अपारदर्शक, पूर्वग्रहदूषित कारवाई आहे असा त्यांचा गर्भित अर्थ दिसत होता.)
असे खरंच आहे काय किंवा सत्य काय आहे हे सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाकडे बघून ठरवावे लागेल. किंवा सरकारी यंत्रणेने तसे तपासले असेल असे गृहीत धरावे लागेल.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य व देशाची सुरक्षा या दोन्ही संबंधात या घटनेबद्दल चर्चा होणे आवश्यक आहे त्यासाठी काथ्याकुटाचा प्रस्ताव.
ही बंदी योग्य आहे की अयोग्य?
वाचन संख्या
20171
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्य. सुरुवात तर झाली.
पूर्ण चॅनल एक दिवस बंद ठेऊन
टिव्हीपासून दूर असल्याने मला
बंदी योग्यच!
योग्य आहे
In the name of God, go
हा प्रतिसाद मी माझ्या फेबु
In reply to In the name of God, go by गॅरी ट्रुमन
अगदी जरूर
In reply to हा प्रतिसाद मी माझ्या फेबु by यशोधरा
प्रतिसाद आवडला.
In reply to In the name of God, go by गॅरी ट्रुमन
कायद्याने एकाच महिन्याची बंदी
In reply to प्रतिसाद आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्जे बात!
In reply to In the name of God, go by गॅरी ट्रुमन
सुपर प्रतिसाद
In reply to In the name of God, go by गॅरी ट्रुमन
+१
In reply to In the name of God, go by गॅरी ट्रुमन
प्रतिसाद आवडला
In reply to In the name of God, go by गॅरी ट्रुमन
> अभिव्यक्तिस्वातंत्र्य
असुरी आनंद
विरोधाभास
म्हणजे NDTV ला मिपाच्या भाषेत
हाहाहा
In reply to म्हणजे NDTV ला मिपाच्या भाषेत by बोका-ए-आझम
=)) काहीही! पळा आता, बोकोबा
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या पद्धतीने वार्तांकन होत
हा प्रश्न उद्भवतो...
In reply to ह्या पद्धतीने वार्तांकन होत by पिलीयन रायडर
वार्तांकनावर बंदी घालता येणार नाही.
In reply to ह्या पद्धतीने वार्तांकन होत by पिलीयन रायडर
बेकायदेशीरपणे सैन्याच्या
In reply to वार्तांकनावर बंदी घालता येणार नाही. by बोका-ए-आझम
आहेच. पण हे आपल्याकडे किती सर्रास होतं ते माहित नाही.
In reply to बेकायदेशीरपणे सैन्याच्या by यशोधरा
पुन्हा सैन्य इतकं गाफील राहत
In reply to बेकायदेशीरपणे सैन्याच्या by यशोधरा
बोका शेट
In reply to वार्तांकनावर बंदी घालता येणार नाही. by बोका-ए-आझम
भुक्कड पत्रकाराला अशी
In reply to बोका शेट by सुबोध खरे
डाॅक, तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचा.
In reply to बोका शेट by सुबोध खरे
+१
In reply to बोका शेट by सुबोध खरे
माझ्या प्रश्नाचं अजुनही उत्तर
In reply to वार्तांकनावर बंदी घालता येणार नाही. by बोका-ए-आझम
ह्यालाच म्हणतात "भेदी"
In reply to माझ्या प्रश्नाचं अजुनही उत्तर by पिलीयन रायडर
प्रतिसाद अपूर्ण राहिला
आपले JAG विभागातील अधिकारी हे
In reply to प्रतिसाद अपूर्ण राहिला by बोका-ए-आझम
हे धमाल धागे बघा
प्रश्न
हा पण प्रश्न महत्वाचा...
In reply to प्रश्न by विकास
हलकटपणा
In reply to प्रश्न by विकास
हम्म
In reply to हलकटपणा by गॅरी ट्रुमन
लोकशाही आणि त्यातल्या
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकशाही आणि त्यातल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य आणि मुद्दा मान्य जरी केला, तरी देशहिताच्या संदर्भात कोणीही आडवं येत असेल तर तो देशद्रोह ठरावा. मग सरकारे कोणाचीही असू देत...!असे केले तर "आम्ही ठार चूक आणि तुम्ही एकदम बरोबर" अश्या अवस्थेतही तुम्हीच चूक हे सिद्ध करण्यासाठी व्यूहरचना करणे कसे जमेल बरे ?! प्राडॉ, तुम्ही भारतीय राजकारणाचा पायाच नष्ट करायचे म्हणत आहात आणि ७० वर्षे पुराण्या उद्योगांची दुकाने बंद करायला निघाला आहात, हे तुमच्या ध्यानात येत आहे का !? =)) तुमच्या अगदी अअअपुरोगामी मानसिकतेचा टीव्र णीषेध्ध ! ;)घरचा अहेर
http://scroll.in/article
http://www.opindia.com/2016
हल्लेखोरांना गरज होती का
In reply to http://www.opindia.com/2016 by संदीप डांगे
गरज होती का म्हणजे असे की जी
In reply to हल्लेखोरांना गरज होती का by बोका-ए-आझम
हल्लेखोर तसं करणार नाहीत किंवा करतील
In reply to गरज होती का म्हणजे असे की जी by संदीप डांगे
टीआरपी मिळवण्यासाठी सुरक्षेशी
In reply to हल्लेखोर तसं करणार नाहीत किंवा करतील by बोका-ए-आझम
लोकसत्ता
NDTV वर केलेली कारवाई सूड
In reply to लोकसत्ता by संदीप डांगे
आत्तातरी माझे कोणतेही मत नाही
In reply to NDTV वर केलेली कारवाई सूड by मोदक
ओके
In reply to आत्तातरी माझे कोणतेही मत नाही by संदीप डांगे
NDTV च्या संपूर्ण बचावात एक मुद्दा हा आहे
ते चूक झाली आहे असं कबूल
In reply to NDTV च्या संपूर्ण बचावात एक मुद्दा हा आहे by बोका-ए-आझम
हे म्हणजे
In reply to ते चूक झाली आहे असं कबूल by संदीप डांगे
सिग्नलवर पोलिसांनी पकडल्यावर
In reply to हे म्हणजे by अनिरुद्ध.वैद्य
आज न्युज होती
In reply to सिग्नलवर पोलिसांनी पकडल्यावर by सुबोध खरे
ते चूक झाली आहे असं कबूल
In reply to ते चूक झाली आहे असं कबूल by संदीप डांगे
बंदी ने काय होणार???
भारतीय इलेक्ट्रॉनिक
या विधानाशी १०० टक्के सहमत
In reply to भारतीय इलेक्ट्रॉनिक by एस
एक गाणं आठवतयं या निमित्ताने
=))
In reply to एक गाणं आठवतयं या निमित्ताने by मारवा
एक शंका
अशा वेळी पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी
In reply to एक शंका by ओल्ड मोन्क
सहमत,
In reply to अशा वेळी पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी by बोका-ए-आझम
गल्फ २ मध्ये घडलेल्या आहेत.
In reply to सहमत, by संदीप डांगे
याशिवाय
In reply to गल्फ २ मध्ये घडलेल्या आहेत. by बोका-ए-आझम
पण त्यातलं coverage
In reply to याशिवाय by अनुप ढेरे
एन डी टीव्ही ने केलेले
मला वाटते एका दिवसाची बंदी
काही कायदेतज्ञांच्या मते, हा
निर्णयात घटनेची पायमल्ली
In reply to काही कायदेतज्ञांच्या मते, हा by पुंबा
मुलभूत अधिकारांची पायमल्ली
In reply to निर्णयात घटनेची पायमल्ली by संदीप डांगे
न्यायालय आणि न्याय
In reply to मुलभूत अधिकारांची पायमल्ली by पुंबा
मूलभूत हक्कांची पायमल्ली होत नाहीये.
In reply to काही कायदेतज्ञांच्या मते, हा by पुंबा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to मूलभूत हक्कांची पायमल्ली होत नाहीये. by बोका-ए-आझम
असे होणे अवघड आहे
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य by पुंबा
त्यामुळे ह्या चॅनेलशी भाजपने राजकिय आणि न्यायालयीन लढाई करायला हवी.तशी झी टीव्ही या बीजेपेच्या मुख चॅनल च्या (मुखपत्रच्या चालीत ) मालकांनी सुभाष चंद्रा यांनी ऑलरेडी लढाईचे दंड थोपटलेच आहेत. पण अस बीजेपीला ओपनली एनडीटीव्ही आमचा राजकीय शत्रु आहे असा पवित्रा घेणे प्रॅक्टीकली अवघड आहे. उद्या कॉग्रेस सरकार आल्यावर झी टीव्ही वरही बंदीची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आता हा सर्वस्वी नविन हतकंडा राजकरणी मंडळी अवलंबतायत असे दिसतेय म्हणजे नॉन इमर्जन्सी कालावधीततसं नव्हे. एनडीटीव्ही
In reply to असे होणे अवघड आहे by मारवा
२४७ बात्म्या सुरु असतात तेच
एक माझा प्रश्न...
मागे एकदा बुरखा दत्त मुळे एक
बंदीस स्थगिती.
बंदीस स्थगिती ?????
In reply to बंदीस स्थगिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो ती बंदी उठवली व ५०० व
In reply to बंदीस स्थगिती ????? by पगला गजोधर
डोअरनॉब गोस्वामी