नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112732
प्रतिक्रिया
496
मिसळपाव
प्रतिक्रिया
सलग १२
In reply to अच्छा...मला वाटले सलग :) मी by टवाळ कार्टा
चांगला धागा आहे की हा!
ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम
In reply to चांगला धागा आहे की हा! by शब्दबम्बाळ
अरे वाह, हा इण्टरेस्टिंग
In reply to ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम by शब्दबम्बाळ
रोज 1 तास चालते आणि 15 मिनिटे
माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ
वजन कमी व्हायलाच पायजेल असा उपाय असेल तर सांगा..
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
बाकी काही नाही पण
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
वेल्लाकाकांशी सहमत.
In reply to बाकी काही नाही पण by वेल्लाभट
मुवींना मजूर हवे आहेत, जाणार
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी...कर्मण्येवाधिकारस्ते... :=))आज का वॉक, आज का टॉक.
सांगण्यासारखं फार काही नाही.
शुभेच्छा, घेतला वसा टाकू नका
In reply to सांगण्यासारखं फार काही नाही. by एस
आजपण नो व्यायाम.
खाली ठेवा...
In reply to आजपण नो व्यायाम. by त्रिवेणी
आजचा वर्कआऊट....
घाम १.१४ लिटर
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
सांगतो....
In reply to घाम १.१४ लिटर by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to सांगतो.... by डॉ श्रीहास
गाळलेला घाम कसा मोजला?
In reply to घाम १.१४ लिटर by श्रीरंग_जोशी
खी खी
In reply to गाळलेला घाम कसा मोजला? by वामन देशमुख
क्या बात है
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
धन्यवाद
In reply to क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खर्चलेले उष्मांक १०८० कसे काय
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
हायला, ही सगळी अॅप कसली
बरोबर आहे तुमचं....
In reply to हायला, ही सगळी अॅप कसली by अप्पा जोगळेकर
त्यातून धावताना ही अॅप सारखी
In reply to हायला, ही सगळी अॅप कसली by अप्पा जोगळेकर
अगदी हेच....
In reply to त्यातून धावताना ही अॅप सारखी by बाळ सप्रे
हा धागा माय्बोलीसारखा वाहता
म्हणजे नक्की काय करावे?
In reply to हा धागा माय्बोलीसारखा वाहता by धोणी
काळजी नसावी....
In reply to म्हणजे नक्की काय करावे? by मोदक
अत्याचार
हि हि हा हा हा..... :D
In reply to अत्याचार by सुबोध खरे
परत येताना काय खालच्या
In reply to हि हि हा हा हा..... :D by मोदक
आजच्या रूटवरील एका
In reply to परत येताना काय खालच्या by झिंगाट
सगळे दणकुन व्यायाम करुन राहिलेत वाटतं
काल बॅक आणि ट्राय सेप्स् .
काल बॅक आणि बाय सेप्स्. आज
In reply to काल बॅक आणि ट्राय सेप्स् . by पद्मावति
एक टिप देऊ का? असे वाचावे....
In reply to काल बॅक आणि ट्राय सेप्स् . by पद्मावति
चालायचंच हो
In reply to एक टिप देऊ का? असे वाचावे.... by पद्मावति
चव बेकार असते पण औषधासारखी
In reply to चालायचंच हो by पाटीलभाऊ
एनर्जी बुस्ट साठी कॅफेन -
In reply to चव बेकार असते पण औषधासारखी by पद्मावति
शक्यतो नाही
In reply to एनर्जी बुस्ट साठी कॅफेन - by मोदक
एखाद्या झकास ट्रेकला
In reply to शक्यतो नाही by पाटीलभाऊ
#मोदक गटणे
In reply to एखाद्या झकास ट्रेकला by मोदक
सहमत
In reply to एखाद्या झकास ट्रेकला by मोदक
हा हा.. असे होते होय. मग
In reply to सहमत by पाटीलभाऊ
चहासाठी तळमळणारे जीव
In reply to एखाद्या झकास ट्रेकला by मोदक
dependency होते खरी. पण
In reply to एनर्जी बुस्ट साठी कॅफेन - by मोदक
माका लागले होते
In reply to एनर्जी बुस्ट साठी कॅफेन - by मोदक
तरीच म्हणतो..
In reply to चव बेकार असते पण औषधासारखी by पद्मावति
दोन-चारदा चांगली ब्लॅक कॉफी
In reply to चालायचंच हो by पाटीलभाऊ
मागची जवळपास 10 ते 12 वर्षे
In reply to चालायचंच हो by पाटीलभाऊ
वा..._/\_
In reply to मागची जवळपास 10 ते 12 वर्षे by कैलासवासी सोन्याबापु
अर्रर्र पाटीलभाऊ, हिरवा चहा
In reply to वा..._/\_ by पाटीलभाऊ
अच्छा
In reply to अर्रर्र पाटीलभाऊ, हिरवा चहा by कैलासवासी सोन्याबापु
सहमत बापु, ग्रीन टी उत्तम.
In reply to मागची जवळपास 10 ते 12 वर्षे by कैलासवासी सोन्याबापु
मागची जवळपास 10 ते 12 वर्षे
In reply to चालायचंच हो by पाटीलभाऊ
बाप्पु
In reply to मागची जवळपास 10 ते 12 वर्षे by कैलासवासी सोन्याबापु
लेमन टी लैच खास हो जावईबुआ!
In reply to बाप्पु by अनिरुद्ध.वैद्य
जी!
In reply to लेमन टी लैच खास हो जावईबुआ! by कैलासवासी सोन्याबापु
ल ओ ल!
In reply to एक टिप देऊ का? असे वाचावे.... by पद्मावति
अर्रर्र. लोकांचे अपडेट्स
सायकल आणि चालने
फुरुष लोक्स करिता, मेन्स
एक शंका - बॅडमिंटन खेळतानाचा
पेडोमीटर
In reply to एक शंका - बॅडमिंटन खेळतानाचा by मोदक
शक्य नाही वाटत.
In reply to पेडोमीटर by कैलासवासी सोन्याबापु
शक्य नाही ते.. तोच विचार करतो
In reply to शक्य नाही वाटत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे