सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.
तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
याद्या
83368
प्रतिक्रिया
252
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या लिंकमधे म्हटलंय :
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
रिंगेचे दुष्परिणाम
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
माबो वरचा धागा अप्रतिम आहे.
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
संक्षी, इथे व्यक्तिगत अनुभवच
तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे
In reply to संक्षी, इथे व्यक्तिगत अनुभवच by संदीप डांगे
साखर गोड आहे हा सार्वत्रिक
In reply to तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे by संजय क्षीरसागर
कळ्ळं ना? ? ? ? ? .. हां
In reply to तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे by संजय क्षीरसागर
काल हा निव्वळ भास.
In reply to तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे by संजय क्षीरसागर
रिंगच रिंग
या मनुष्यप्राण्याच्या जन्मात
जपाचा महिमा
ओके, कसला जप करायचा? काही
In reply to जपाचा महिमा by चित्रगुप्त
आमचा सल्ला ..
In reply to जपाचा महिमा by चित्रगुप्त
किंवा नुसतं शांत राहाण्याचा प्रयत्न करावा
In reply to आमचा सल्ला .. by चौकटराजा
कोणताही विशिष्ट मंत्र नाही
सहिये!! ;)
In reply to कोणताही विशिष्ट मंत्र नाही by चित्रगुप्त
@ चित्रगुप्त
In reply to कोणताही विशिष्ट मंत्र नाही by चित्रगुप्त
य विषयावर
इथेही ह्या रिंग पुरवठ्यात
अरेच्चा, मिपाबायका अज्जून
तशा लायकीच्या चर्चा झाल्या
In reply to अरेच्चा, मिपाबायका अज्जून by टवाळ कार्टा
सणसणीत अनुमोदन.
In reply to तशा लायकीच्या चर्चा झाल्या by पिलीयन रायडर
अगदी अगदी.
In reply to तशा लायकीच्या चर्चा झाल्या by पिलीयन रायडर
एक नजर इधर भी.
Ring-a-ring o' roses,
असो!
बाकी काही म्हणा पण ....
संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन
_/\_
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
मारवाजी, इतक्या उत्कट प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
आह्ह्ह, अप्रतिम प्रतिसाद
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
=))
In reply to आह्ह्ह, अप्रतिम प्रतिसाद by अभ्या..
क्या बात है जियो.
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
लेखकाच्या नावामुळे,
काही आयडी मुर्ख आहेत त्यात
In reply to लेखकाच्या नावामुळे, by सोत्रि
प्रतिसाद आवडला!
In reply to काही आयडी मुर्ख आहेत त्यात by पिलीयन रायडर
धन्यवाद!
In reply to काही आयडी मुर्ख आहेत त्यात by पिलीयन रायडर
+१
In reply to लेखकाच्या नावामुळे, by सोत्रि
अर्हता साबित करने हेतु आवेदन
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.
In reply to अर्हता साबित करने हेतु आवेदन by चित्रगुप्त
मी संक्षीच्या लेखाचंही समर्थन
In reply to खरं तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निराशा
लोक नुसत्या जपाने अनुभव येतो
जपाने अनुभव
In reply to लोक नुसत्या जपाने अनुभव येतो by सतिश गावडे
जपाने म्हणजे जप केल्याने =))
In reply to जपाने अनुभव by अभ्या..
ओके ओके, मला वाटले ते जपानी
In reply to जपाने म्हणजे जप केल्याने =)) by सतिश गावडे
असो!
In reply to लोक नुसत्या जपाने अनुभव येतो by सतिश गावडे
संक्षींना अनुकूल प्रतिसाद देणं
शिळा!
In reply to संक्षींना अनुकूल प्रतिसाद देणं by बोका-ए-आझम
साचलेपण कुणाचे?
In reply to शिळा! by पैसा
सगाभौ
In reply to साचलेपण कुणाचे? by सतिश गावडे
=))
In reply to सगाभौ by बोका-ए-आझम
काय मग.. मॅन वुमन जिगसॉ सुटले
कोणाला विचारतो आहेस?
In reply to काय मग.. मॅन वुमन जिगसॉ सुटले by मोदक
निराकार पोकळीत सोडून दिलेला
In reply to कोणाला विचारतो आहेस? by पैसा
ए शेवटचा प्रतिसाद वाली आयड्या
In reply to निराकार पोकळीत सोडून दिलेला by मोदक
मला हेच म्हणायचे होते.
In reply to निराकार पोकळीत सोडून दिलेला by मोदक
वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र,
In reply to मला हेच म्हणायचे होते. by सुबोध खरे
गुड.
In reply to मला हेच म्हणायचे होते. by सुबोध खरे
एकाच पाकात जिलबी घोळवून फक्त
In reply to गुड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छोड़ दो...
In reply to एकाच पाकात जिलबी घोळवून फक्त by मोदक
समोरच्यावर एक बोट रोखलेलं असताना
In reply to छोड़ दो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला आदेश डोक्याडोळ्यांवर
In reply to छोड़ दो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हायला, असल्या धाग्यांना
In reply to एकाच पाकात जिलबी घोळवून फक्त by मोदक
प्राध्यापक साहेब
In reply to गुड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसले असहिष्णू आणि अप्रगल्भ आहात हो तुम्ही डाॅक!
In reply to मला हेच म्हणायचे होते. by सुबोध खरे
निराकार पोकळीवरुन आठवले,
In reply to निराकार पोकळीत सोडून दिलेला by मोदक
गाढवाला गुळाची....
In reply to निराकार पोकळीवरुन आठवले, by सतिश गावडे
गाढवाला गुळाची....
In reply to गाढवाला गुळाची.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाकी माझा हा विडंबनाचा धागा
नक्की नक्की, अनुमोदन!
In reply to बाकी माझा हा विडंबनाचा धागा by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to नक्की नक्की, अनुमोदन! by संदीप डांगे
दुरुस्ती
In reply to बाकी माझा हा विडंबनाचा धागा by मराठी कथालेखक
एका साध्याश्या, रोजच्या जगण्यात उपयोगी होईलशा पोस्टला
ओ गुरूजी....
In reply to एका साध्याश्या, रोजच्या जगण्यात उपयोगी होईलशा पोस्टला by संजय क्षीरसागर
डिबी !
In reply to ओ गुरूजी.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणते अध्यात्मिक परिणाम ?
In reply to एका साध्याश्या, रोजच्या जगण्यात उपयोगी होईलशा पोस्टला by संजय क्षीरसागर
. त्यात टाईम लॅग हा उघड
मला तरी त्या इश्यूवर फोकस करणारा
In reply to . त्यात टाईम लॅग हा उघड by सुबोध खरे
प्रस्तुत धागालेखक अध्यात्मिक
इशारा ओशोंकडे असेल तर
In reply to प्रस्तुत धागालेखक अध्यात्मिक by श्रीगुरुजी
ओशो सुद्धा रिंग वापरायचे का?
In reply to इशारा ओशोंकडे असेल तर by संजय क्षीरसागर
टाईम लॅग म्हणजे काय? जेट लॅग
मला पण टाइम लॅग म्हणजे काही
In reply to टाईम लॅग म्हणजे काय? जेट लॅग by सतिश गावडे
लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू
In reply to मला पण टाइम लॅग म्हणजे काही by खटपट्या
आपण रिंग वापरतो हे सांगायला
आपण रिंग वापरतो हे सांगायला
In reply to आपण रिंग वापरतो हे सांगायला by सूड
वशाडी येवो
In reply to आपण रिंग वापरतो हे सांगायला by सूड
मिसेस संक्षि बद्दल मनात
असा नवरा सहन करावा
In reply to मिसेस संक्षि बद्दल मनात by मितान