डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.
तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
वाचने
83456
प्रतिक्रिया
252
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत.
In reply to With all due respect, Can you by कॅप्टन जॅक स्पॅरो
असे ब्लॉग्स, संस्थळं विश्वासार्ह असतीलच असे नाही.
In reply to इंटरनेट वर सर्च केल्यास 90 by संदीप डांगे
सुबह और शाम, कामही काम.
In reply to इंटरनेटवर सर्च केल्यास भरपूर विदा मिळेला by संजय क्षीरसागर
वन रिंग टु रूल देम ऑल, वन
(No subject)
In reply to वन रिंग टु रूल देम ऑल, वन by बॅटमॅन
याचं कॅप्शनः
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
वेडिंग रिंग आणि अनामिका यांचं
In reply to याचं कॅप्शनः by आदूबाळ
श्लोकात
In reply to वन रिंग टु रूल देम ऑल, वन by बॅटमॅन
रिंग रिंग रिंगाट...
परत "उत्सव" सुरु झाला आहे तर... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala, वेरेकरांचं संशोधन निव्वळ
हेच विचारतो..कोणतं संशोधन?
In reply to , वेरेकरांचं संशोधन निव्वळ by सुबोध खरे
@ डॉ खरे
In reply to , वेरेकरांचं संशोधन निव्वळ by सुबोध खरे
ह्या धाग्यात वाचा त्या
बापरे भयाण आहे हे सर्व...
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
तेच म्हणायचे आहे, या वैद्यकीय
In reply to बापरे भयाण आहे हे सर्व... by खटपट्या
मी प्रतिसादात म्हटलंय की
In reply to बापरे भयाण आहे हे सर्व... by खटपट्या
सर,
In reply to मी प्रतिसादात म्हटलंय की by संजय क्षीरसागर
मला तरी कंडोम रिंग आणि प्युबिस रिंग प्रेशरमधे फरक जाणवला नाही
In reply to सर, by खटपट्या
रेकमेंड केली की ग्रुप
In reply to सर, by खटपट्या
त्या लिंकमधे म्हटलंय :
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
रिंगेचे दुष्परिणाम
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
माबो वरचा धागा अप्रतिम आहे.
In reply to ह्या धाग्यात वाचा त्या by कैलासवासी सोन्याबापु
संक्षी, इथे व्यक्तिगत अनुभवच
तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे
In reply to संक्षी, इथे व्यक्तिगत अनुभवच by संदीप डांगे
साखर गोड आहे हा सार्वत्रिक
In reply to तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे by संजय क्षीरसागर
कळ्ळं ना? ? ? ? ? .. हां
In reply to तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे by संजय क्षीरसागर
काल हा निव्वळ भास.
In reply to तुमच्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर दिलं आहे by संजय क्षीरसागर
रिंगच रिंग
या मनुष्यप्राण्याच्या जन्मात
जपाचा महिमा
ओके, कसला जप करायचा? काही
In reply to जपाचा महिमा by चित्रगुप्त
आमचा सल्ला ..
In reply to जपाचा महिमा by चित्रगुप्त
किंवा नुसतं शांत राहाण्याचा प्रयत्न करावा
In reply to आमचा सल्ला .. by चौकटराजा
कोणताही विशिष्ट मंत्र नाही
सहिये!! ;)
In reply to कोणताही विशिष्ट मंत्र नाही by चित्रगुप्त
@ चित्रगुप्त
In reply to कोणताही विशिष्ट मंत्र नाही by चित्रगुप्त
य विषयावर
इथेही ह्या रिंग पुरवठ्यात
अरेच्चा, मिपाबायका अज्जून
तशा लायकीच्या चर्चा झाल्या
In reply to अरेच्चा, मिपाबायका अज्जून by टवाळ कार्टा
सणसणीत अनुमोदन.
In reply to तशा लायकीच्या चर्चा झाल्या by पिलीयन रायडर
अगदी अगदी.
In reply to तशा लायकीच्या चर्चा झाल्या by पिलीयन रायडर
एक नजर इधर भी.
Ring-a-ring o' roses,
असो!
बाकी काही म्हणा पण ....
संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन
_/\_
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
मारवाजी, इतक्या उत्कट प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
आह्ह्ह, अप्रतिम प्रतिसाद
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
=))
In reply to आह्ह्ह, अप्रतिम प्रतिसाद by अभ्या..
क्या बात है जियो.
In reply to संजय जी पुनरागमनासाठी अभिनंदन by मारवा
लेखकाच्या नावामुळे,
काही आयडी मुर्ख आहेत त्यात
In reply to लेखकाच्या नावामुळे, by सोत्रि
प्रतिसाद आवडला!
In reply to काही आयडी मुर्ख आहेत त्यात by पिलीयन रायडर
धन्यवाद!
In reply to काही आयडी मुर्ख आहेत त्यात by पिलीयन रायडर
+१
In reply to लेखकाच्या नावामुळे, by सोत्रि
अर्हता साबित करने हेतु आवेदन
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.
In reply to अर्हता साबित करने हेतु आवेदन by चित्रगुप्त
मी संक्षीच्या लेखाचंही समर्थन
In reply to खरं तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निराशा
लोक नुसत्या जपाने अनुभव येतो
जपाने अनुभव
In reply to लोक नुसत्या जपाने अनुभव येतो by सतिश गावडे
जपाने म्हणजे जप केल्याने =))
In reply to जपाने अनुभव by अभ्या..
ओके ओके, मला वाटले ते जपानी
In reply to जपाने म्हणजे जप केल्याने =)) by सतिश गावडे
असो!
In reply to लोक नुसत्या जपाने अनुभव येतो by सतिश गावडे
संक्षींना अनुकूल प्रतिसाद देणं
शिळा!
In reply to संक्षींना अनुकूल प्रतिसाद देणं by बोका-ए-आझम
साचलेपण कुणाचे?
In reply to शिळा! by पैसा