करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
वाचने
65668
प्रतिक्रिया
306
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्या! असा वेळ देतात होय!
In reply to +१११ थोडा वेळ देत जावा बापू. by मोदक
बापू, नक्की मुद्दा काय आहे..?
In reply to अरेच्या! असा वेळ देतात होय! by कैलासवासी सोन्याबापु
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ,
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोयबापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.डिस्क्लेमर :- डांगेंची माझी
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by मोदक
बापुराव..
In reply to डिस्क्लेमर :- डांगेंची माझी by कैलासवासी सोन्याबापु
सुज्ञ यांनी मान्य केले असेल
In reply to डिस्क्लेमर :- डांगेंची माझी by कैलासवासी सोन्याबापु
मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ??अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील.मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचाराबापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.तुम्ही खास मित्र म्हणून ही एक
In reply to डिस्क्लेमर :- डांगेंची माझी by कैलासवासी सोन्याबापु
सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला
In reply to तुम्ही खास मित्र म्हणून ही एक by श्रीगुरुजी
वरील तीनचार प्रतिसाद अतिशय
In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
होय, चूक केली तरी ती कबुल
In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक
In reply to होय, चूक केली तरी ती कबुल by श्रीगुरुजी
परत कैच्याकै interpretation!
In reply to म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक by कैलासवासी सोन्याबापु
बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक
In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
(बाद्वे, आत्ताच गुरूजींचा
In reply to बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक by मोदक
बापू,
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
पहिली गोष्ट जो प्रतिसाद
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
प्रतिक्रिया
In reply to पहिली गोष्ट जो प्रतिसाद by मृत्युन्जय
....
In reply to प्रतिक्रिया by सुज्ञ
वरील प्रतिसादातील लिंकमधून --
In reply to .... by सुज्ञ
अरेरे टिप्पणी फारच दुर्दैवी
In reply to वरील प्रतिसादातील लिंकमधून -- by श्रीगुरुजी
..
बापूराव
म्हणे विश्वास दाखवा
कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये.
In reply to म्हणे विश्वास दाखवा by गामा पैलवान
गेऊ च्या जागी घेऊ म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.
In reply to कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये. by गामा पैलवान
इथे पोलिसांचे जीव धोक्यात
हौ ना!
In reply to इथे पोलिसांचे जीव धोक्यात by भक्त प्रल्हाद
दुसऱ्या उपमेबद्दल माझे
In reply to हौ ना! by पैसा
(No subject)
बॉडी प्रपोर्शन चुकलेय.
In reply to (No subject) by अनुप ढेरे
सांगा पाहू पट पट..
पट पट नाही साद्यांत उत्तर
In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ
*नसल्यास
In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ
तुम्ही सांगा पाहू...
In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ
माझे काही प्रश्न:
हे बेकायदेशीरच आहे.
In reply to माझे काही प्रश्न: by संदीप डांगे
दन्गे
In reply to माझे काही प्रश्न: by संदीप डांगे
2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल
धमकी
In reply to 2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल by संदीप डांगे
धमकी राज्यशासनाला आहे, कारण
In reply to धमकी by सुज्ञ
धमकी चित्रपट theaters ना होती
In reply to धमकी राज्यशासनाला आहे, कारण by संदीप डांगे
मग वाटाघाटी केल्यातच कशाला?
In reply to धमकी चित्रपट theaters ना होती by श्रीगुरुजी
तोडफोड व अशांतता टाळायला
In reply to मग वाटाघाटी केल्यातच कशाला? by संदीप डांगे
म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती
In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी
ती भीति नसते हो. नुकसान,
In reply to म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती by संदीप डांगे
शिक्षक मोर्चावर पोलिसांनी
In reply to ती भीति नसते हो. नुकसान, by श्रीगुरुजी
खरंच बघा! सुरळीत चालू
In reply to शिक्षक मोर्चावर पोलिसांनी by संदीप डांगे
तोडफोड तोडायची म्हणून ही
In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी
का ब्वा?
In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी
मुख्यमंत्र्यांनी चूकीचा पायंडा पाडला आहे...
घरचा आहेर
हरीदासाची कथा मूळपदावर!
In reply to घरचा आहेर by पैसा
http://m.rediff.com/news
In reply to हरीदासाची कथा मूळपदावर! by श्रीगुरुजी
सरळ आहे, स्वार्थी राजकारण
In reply to http://m.rediff.com/news by श्रीगुरुजी
तेच तेच लिहायचा आता कंटाळा
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे
अपेक्षित प्रतिसाद!
In reply to तेच तेच लिहायचा आता कंटाळा by श्रीगुरुजी
सरळ आहे, स्वार्थी राजकारण
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे
शत्रूंना इथे बोलावून त्यांचे
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by श्रीगुरुजी
बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा
In reply to शत्रूंना इथे बोलावून त्यांचे by संदीप डांगे
=)) =))
In reply to बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा by श्रीगुरुजी
जनतेलाच ठरवू द्या ना थेट
In reply to =)) =)) by संदीप डांगे
सेन्सॉर आहे! पण तो मुद्दा
In reply to जनतेलाच ठरवू द्या ना थेट by श्रीगुरुजी
पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर
In reply to जनतेलाच ठरवू द्या ना थेट by श्रीगुरुजी
ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे
क्लासच!!!!!!
In reply to ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस by हतोळकरांचा प्रसाद
अजिबात नाही बापु! जरूर नाचावं
In reply to क्लासच!!!!!! by कैलासवासी सोन्याबापु
मग?
In reply to हरीदासाची कथा मूळपदावर! by श्रीगुरुजी
कोणी अशी जाहिरात केली?
In reply to मग? by पैसा
तुम्ही पण केलीत ना?
In reply to कोणी अशी जाहिरात केली? by श्रीगुरुजी