हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मग कारण जोहर आणि ठाकरे कोण हो?
ती बैठक राज किंवा करणसाठी
काहीही हं श्री!
अकोल्याच्या एका दुकानदाराने
अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना.भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.> या वादात एकूण ३ हितसंबंधी
सब गंदा है...पर धंदा है ये...
ऐ दिल है मुश्किल...ये तो होना ही था
माझ्या मते सर्व घटनेचे
पाकिस्तानी कलाकारांना भारतात
कायदेशीर? होच की!
कायदेशीर? होच की! आणि पाच
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग
ते काहीही असले तरी अशा
ते ठीक आहे. परंतु ही देणगी हा
सैनिक कल्याण नाव घेतले की
आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी
तुमच्या मुलाला कुणी किडनॅप
सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत
++ सहमत..
विधानसभेत फक्त एक आमदार
पोचट शक्तीचे अफाट प्रयोग हो !
क्षणभर असं गृहित धरू की
पोलिस बंदोबस्त वाढवून
- चित्रपटावर बंदी घालण्यात
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं
शब्दबम्बाळ जी..
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं
>>पण मग हे न करता त्यांनी
पूर्वी कोणालाही न जमलेली एक गोष्ट या सरकारला जमली आहे.
हि सगळी पवारसाह्यबांनी राज
नाखु साहेब आभारी आहोत...
आयला...तुम्हाला सगळीकडे
अयो...खरंच की..
हा राडा आणि सेटलमेंट
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा.
आपल्या प्रतिसादातील भाषा
* सौजन्यहीन असे वाचावे. चुकुन
ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं.
डांगे अण्णा
मी गुरुजींनाच दलाल बोललो हे
डांगे अण्णा.. कशाला वाद
तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल
दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत
तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप
मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा
इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच
मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो
अहो ती प्रतिक्रिया खरे
अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा