करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
वाचने
65668
प्रतिक्रिया
306
मिसळपाव
प्रतिक्रिया
विधानसभेत फक्त एक आमदार
पोचट शक्तीचे अफाट प्रयोग हो !
In reply to विधानसभेत फक्त एक आमदार by बोका-ए-आझम
क्षणभर असं गृहित धरू की
In reply to विधानसभेत फक्त एक आमदार by बोका-ए-आझम
पोलिस बंदोबस्त वाढवून
In reply to क्षणभर असं गृहित धरू की by श्रीगुरुजी
- चित्रपटावर बंदी घालण्यात
In reply to पोलिस बंदोबस्त वाढवून by बोका-ए-आझम
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं
In reply to क्षणभर असं गृहित धरू की by श्रीगुरुजी
शब्दबम्बाळ जी..
In reply to जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं by शब्दबम्बाळ
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं
In reply to जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं by शब्दबम्बाळ
>>पण मग हे न करता त्यांनी
In reply to क्षणभर असं गृहित धरू की by श्रीगुरुजी
पूर्वी कोणालाही न जमलेली एक गोष्ट या सरकारला जमली आहे.
हि सगळी पवारसाह्यबांनी राज
In reply to पूर्वी कोणालाही न जमलेली एक गोष्ट या सरकारला जमली आहे. by बोका-ए-आझम
नाखु साहेब आभारी आहोत...
In reply to हि सगळी पवारसाह्यबांनी राज by अभ्या..
आयला...तुम्हाला सगळीकडे
In reply to नाखु साहेब आभारी आहोत... by विशुमित
अयो...खरंच की..
In reply to आयला...तुम्हाला सगळीकडे by टवाळ कार्टा
हा राडा आणि सेटलमेंट
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा.
आपल्या प्रतिसादातील भाषा
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
* सौजन्यहीन असे वाचावे. चुकुन
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं.
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
डांगे अण्णा
In reply to ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. by संदीप डांगे
मी गुरुजींनाच दलाल बोललो हे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
डांगे अण्णा.. कशाला वाद
In reply to मी गुरुजींनाच दलाल बोललो हे by संदीप डांगे
तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल
In reply to मी गुरुजींनाच दलाल बोललो हे by संदीप डांगे
दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप
In reply to दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत by शब्दबम्बाळ
मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा
In reply to तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप by मृत्युन्जय
इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच
In reply to मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा by शब्दबम्बाळ
मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो
In reply to इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच by मृत्युन्जय
अहो ती प्रतिक्रिया खरे
In reply to इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच by मृत्युन्जय
अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा
In reply to ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. by संदीप डांगे
यात काहीच नवीन नाही. माझ्या
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
फालतू टिवटिव आणि दलाल ह्या
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
<<<<< राष्ट्रवादीच्या
In reply to आपल्या प्रतिसादातील भाषा by मृत्युन्जय
फालतू
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
डांगेण्णा.. प्रतिसाद पटला
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
दोन प्रश्न
In reply to गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. by संदीप डांगे
काहि अवलक्षण वगैरे नाहि त्यात.
सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे
In reply to काहि अवलक्षण वगैरे नाहि त्यात. by अर्धवटराव
आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!
In reply to सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे by कैलासवासी सोन्याबापु
=)) आयजीच्या जीवावर चे हे
In reply to आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय! by अर्धवटराव
नेमका प्रश्न विचारलात
मांडवली घटनात्मक अन कायदेशीर
In reply to नेमका प्रश्न विचारलात by गामा पैलवान
मांडवली या शब्दाची घटनात्मक व
In reply to मांडवली घटनात्मक अन कायदेशीर by कैलासवासी सोन्याबापु
मोगाखान ला सर्रास शिव्या
संदीपभौ
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
कुछ कुछ होता है राहुल.. तुम
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
लैच करमणूक करायला लागलात की.
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम!गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा.'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!!माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना!असो. यावर पास.कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो!यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.माझी भाषा' याविषयी चाललेले
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम
In reply to मोगाखान ला सर्रास शिव्या by संदीप डांगे
आदर्श गुरुजी
इथे ५००
मनसे आणि गुंडगिरी
राजकीय इच्छाशक्ती दाखवावी.
In reply to मनसे आणि गुंडगिरी by गामा पैलवान
१. सिनेमावर एखाद्या राजकीय
छातीठोकपणे सांगता येईल?
In reply to १. सिनेमावर एखाद्या राजकीय by साहना
या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले
In reply to छातीठोकपणे सांगता येईल? by राही
संशय व्यक्त होणारच.
In reply to या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले by मोदक
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे.
In reply to संशय व्यक्त होणारच. by राही
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे.आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..?आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतातपैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे.तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेचतुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही.आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे..या वाक्याचा संदर्भ कळाला नाही.आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.सोडून द्या हो मोदकराव!
In reply to संशय व्यक्त होणारच. by राही
सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ.
In reply to सोडून द्या हो मोदकराव! by बोका-ए-आझम
पळ?
In reply to सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ. by मोदक
सर्वप्रथम - तुम्हाला डावी
In reply to पळ? by राही
इतर ५६ विषय सोडून राज
> मुद्दा समजून घ्या. हे
In reply to इतर ५६ विषय सोडून राज by हतोळकरांचा प्रसाद
>>1 पक्ष असलेल्या पक्षाची
In reply to > मुद्दा समजून घ्या. हे by साहना
पाकिस्तानी कलाकारांना येथे
मस्तच
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ,
In reply to मस्तच by सुज्ञ
बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि.
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
+१११ थोडा वेळ देत जावा बापू.
In reply to बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. by गणामास्तर