Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत.
आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल.
तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का?
मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह.
हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या? तो केव्हा कशाप्रकारे अस्तित्वात येतो? काय तर्क आहे या आकर्षणाच्या नियमामागे? प्रभावीपणे वापरता येण्यासाठी काय करता येईल?
याबाबत इथे बोलता येईल.
काहीजणांची या विषयात बर्यापैकी प्रगतीही झाली असेल.आकर्षणाचा नियम हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भागही झाला असेल.अशा जाणकारांशी इथे चर्चा करता येईल.त्यांनी केलेले उपाय,केलेले प्रयोग याबाबत बोलता येईल.अनुभव सांगता येतील.
त्याशिवाय 'आकर्षणाचा नियम' या विषयावरचे या विषयाशी संबंधित असे लेख,पुस्तके,व्याख्याने,शिबीरे यांचीही माहिती देता येईल.
मनातल्या इच्छेपासून ते परिणामांपर्यंतचा प्रवास यशस्वी कसा करता येईल यासंबंधीचा संवाद इथे व्हावा;अशी अपेक्षा आहे.Law of attraction खरा की खोटा याची चर्चा इथे करता येणार नाही.
मिपावर Law of attraction या विषयावर या आधी धागे निघाले आहेत.पण मूळ विषय सोडून ट्रोलिंगच जास्त झालं.
समुहात सामील होण्यासाठी इच्छुकांनी 'आकर्षणाचे नियमसाठी' असा व्यनि करुन सोबत आपला WhatsApp क्रमांकही द्यावा.
विश्वास ही Law of attraction ची सुरुवात आहे.
जसा विश्वास तसं प्रत्यंतर.विश्वास ठेवून सकारात्मक कृती केली की हवी ती माणसं आपोआप भेटतात,हव्या त्या घटना आपोआप घडायला सुरुवात होते.
उद्याचा दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस.नकारात्मक विचारांना उल्लंघून सकारात्मक विचारउर्जेच्या क्षेत्रात प्रवेशासाठी हे आवाहन.
सर्वांना उद्याच्या दसर्याच्या शुभेच्छा.
वाचने
21538
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाने आता रॉयल्टी घ्यायला
यशोतै धागाच काढावा म्हणतोय मी
In reply to मिपाने आता रॉयल्टी घ्यायला by यशोधरा
भागीदारीत काढू!
In reply to यशोतै धागाच काढावा म्हणतोय मी by महासंग्राम
अगदी अगदी सहमत आहे ...
In reply to भागीदारीत काढू! by यशोधरा
मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे
सहमत म्हणजे काय होईल ती
In reply to मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे by सूड
सर्वात आधी
In reply to मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे by सूड
बंधी निघालेल्या मिपावरच्याच
In reply to सर्वात आधी by उपयोजक
मिपाची ताकद ही खुप मोठी आहे
In reply to सर्वात आधी by उपयोजक
मिपाची तुलना करत नाहीये. उलट
In reply to सर्वात आधी by उपयोजक
सहमत
In reply to मिपाची तुलना करत नाहीये. उलट by यशोधरा
सहमत
कृपया व्हॉट्सअॅप ग्रुपची
+४४०
In reply to कृपया व्हॉट्सअॅप ग्रुपची by आदूबाळ
खरय
In reply to +४४० by नाखु
सहमत
केअशु धागा पहिला तिथे २-३
In reply to सहमत by उपयोजक
इथले प्रतिसादही ट्रोलिंग झाले
खि खि खि...प्रॅक्टिकल्स असतील
परत तेच!
दुसर्याच काय विसाव्या
In reply to परत तेच! by उपयोजक
चांगल्या लिखाणाला प्रतिसाद
In reply to दुसर्याच काय विसाव्या by यशोधरा
यशोधराजी,
In reply to दुसर्याच काय विसाव्या by यशोधरा
तुम्हांला जे प्रश्न मी
In reply to यशोधराजी, by उपयोजक
WhatsApp group काढला म्हणजे
In reply to यशोधराजी, by उपयोजक
पेपरात कशा छोट्या झैरातींचे
In reply to WhatsApp group काढला म्हणजे by सूड
विनाकारण फुल्ल मापं काढणार्
In reply to पेपरात कशा छोट्या झैरातींचे by अभ्या..
मी स्वत:च मापं आहे....
In reply to विनाकारण फुल्ल मापं काढणार् by सूड
बादवे... विनाकारण फुल्ल मापं
In reply to पेपरात कशा छोट्या झैरातींचे by अभ्या..
नुसती हळद नाही,
In reply to बादवे... विनाकारण फुल्ल मापं by अस्वस्थामा
लावला बुक्का?
In reply to नुसती हळद नाही, by नीलमोहर
हाय का आता !
In reply to लावला बुक्का? by अभ्या..
आता तू ग्रुप काढणार म्हंजे
In reply to बादवे... विनाकारण फुल्ल मापं by अस्वस्थामा
एवढंच काय दुसर्या एखाद्या
In reply to परत तेच! by उपयोजक
ओ, तुम्ही ग्रुपात तसल्या
तसल्या म्हंजे कसल्या रे भाऊ?
In reply to ओ, तुम्ही ग्रुपात तसल्या by सतिश गावडे
दोन वस्तुमधील गुरुत्वाकर्षण
In reply to तसल्या म्हंजे कसल्या रे भाऊ? by सूड
छ्या... कामदेव अप्सरा इं नै
In reply to दोन वस्तुमधील गुरुत्वाकर्षण by सतिश गावडे
तुमच्या सोयीसाठी तुम्ही
In reply to छ्या... कामदेव अप्सरा इं नै by मदनबाण
तुमच्या सोयीसाठी तुम्ही
In reply to तुमच्या सोयीसाठी तुम्ही by सतिश गावडे
म्हणजे newटन चा चौथा
In reply to दोन वस्तुमधील गुरुत्वाकर्षण by सतिश गावडे
होय. त्याला मनोकामनेचा नियम
In reply to म्हणजे newटन चा चौथा by महासंग्राम
हँ... हँ... हॅ...
In reply to होय. त्याला मनोकामनेचा नियम by सतिश गावडे
आकर्षणाने ग्रुप बनवुन दाखवा..
धन्यवाद
शुभेच्छा.
हे
In reply to शुभेच्छा. by कलंत्री
....
"पहात ह्तो" की "पहात ह्ते"?
In reply to .... by chitraa
Old wine in new bottle
In reply to "पहात ह्तो" की "पहात ह्ते"? by सतिश गावडे
एक प्रश्नय,
In reply to Old wine in new bottle by टवाळ कार्टा
..
In reply to एक प्रश्नय, by नीलमोहर
खिक्क...
In reply to .. by chitraa
ते मोगा खान आहेत नव्या ड्यू
In reply to "पहात ह्तो" की "पहात ह्ते"? by सतिश गावडे
यशोधरा यांच्याशी सहमत!
मिपावर Law of attraction या
बदल