डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
---- शिवकन्या
काव्यरस
वाचने
10254
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिमणी उडाली आकाशी..
जव्हेर भौ!
In reply to चिमणी उडाली आकाशी.. by जव्हेरगंज
सोप्पं
In reply to जव्हेर भौ! by शिव कन्या
वा! ग्रेसच्या चिमण्या आठवल्या
सुंदर
सुंदरच
chimani
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या
अभ्या भौ, डाव्या हाताचा थेट
In reply to डाव्या हाताच्या मुठी एवढ्या by अभ्या..
सुरेख कविता.
सुरेख
आवडले :)
मस्त.
अगदी छानच कविता...
वा!
चिमणी
व्वाह!
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT