श्वास... — राजेंद्र देवी, Wed, 09/21/2016 - 11:39 श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी प्रतिक्रिया द्या 1587 वाचन 💬 प्रतिसाद (4) उत्तम कविता! चांदणे संदीप Wed, 09/21/2016 - 13:04 नवीन आवडली! Sandy धन्यवाद... राजेंद्र देवी Wed, 09/21/2016 - 13:12 नवीन धन्यवाद... वा!! पथिक गुरुवार, 09/22/2016 - 10:56 नवीन वा!! धन्यवाद राजेंद्र देवी गुरुवार, 09/22/2016 - 10:59 नवीन धन्यवाद
उत्तम कविता!
धन्यवाद...
वा!!
धन्यवाद