रात्रीस खेळ चाले....
गूढं त्या महाली
केस सोडून ती बसलेली
काळा मिट्ट अंधार अन
काजव्याने पण मान टाकलेली
अचानक एक टिटवी ओरडली
आढ्याशी भुते खदखदली
वारा नव्हता तरी अचानक
तावदानाची दारे खडखडली
रात्र खूपं वाढलेली
कोल्हे कुत्री केकाटली
झरोक्यातून सावली उतरली
मांजराने बाहुली पळवली....
राजेंद्र देवी
काव्यरस
वाचने
3290
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है! भारी लिहिलय की!!
+११११११
In reply to क्या बात है! भारी लिहिलय की!! by जव्हेरगंज
धन्यवाद...
In reply to +११११११ by महासंग्राम
भारी!
धन्यवाद...
थरारक वर्णन
पाचोळा सैरावैरा.....
भय कथा माहित आहे... भय कविता
भयकविता
In reply to भय कथा माहित आहे... भय कविता by ज्योति अळवणी
धन्यवाद... रहस्य कविता पण म्हणु शकतो... :)
.
छान आहे..