औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत.
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.
मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.
६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वाचने
38779
प्रतिक्रिया
202
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिं.चिं. धाग्यावर इतके प्रतिसाद बघून भरून पावले...
वाखु साठवली आहे..
वल्ली शेठ यांचा याबाबतीत पण
In reply to वाखु साठवली आहे.. by मोदक
टाकलीत काडी..??
In reply to वल्ली शेठ यांचा याबाबतीत पण by महासंग्राम
=))
In reply to टाकलीत काडी..?? by मोदक
नै हो असा काही उद्देश नव्हता
In reply to टाकलीत काडी..?? by मोदक
अडचणीचा धागा.
अजुन...
आणखी ४ पैसे (याच धाग्याला उद्देशून असल्याने)
In reply to अजुन... by पाटीलभाऊ
गायत्री
In reply to आणखी ४ पैसे (याच धाग्याला उद्देशून असल्याने) by नाखु
शिळे मासे, ताजे मासे ओळखू
मयूरची मिसळ २ दिवसांपूर्वीच
रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड
In reply to मयूरची मिसळ २ दिवसांपूर्वीच by अप्पा जोगळेकर
नाही (नसावी)
In reply to रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड by अप्पा जोगळेकर
ओ नाखुदा ..
In reply to नाही (नसावी) by नाखु
रावेत, चिंचवड स्टेशन आणि
In reply to रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड by अप्पा जोगळेकर
आणखीन एक विसरलो. कोयते वस्ती,
In reply to रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड by अप्पा जोगळेकर
बारामती वडापाव, अख्या सांगवी
जबरदस्त
आमच्या इथे सर्वात उत्तम मिसळ...
गंडम कट्टा
गुंडम कट्टा
In reply to गंडम कट्टा by कपिलमुनी
संभाजी चौकात नेमके कुठे रे?
In reply to गुंडम कट्टा by कपिलमुनी
+१
In reply to संभाजी चौकात नेमके कुठे रे? by प्रचेतस
पत्ता
In reply to संभाजी चौकात नेमके कुठे रे? by प्रचेतस
वर मान्यवर लोकांनी दिलेल्या
+++
In reply to वर मान्यवर लोकांनी दिलेल्या by अमितदादा
थोडी सुधारणा
In reply to वर मान्यवर लोकांनी दिलेल्या by अमितदादा
चाट साठी - अजमेरात माताजी,
दिल्ली स्वाद चा पराठा मस्त!
In reply to चाट साठी - अजमेरात माताजी, by साळू
चाट साठी - अजमेरात माताजी,
क्या बात!
रत्ना
नाही.
In reply to रत्ना by आजानुकर्ण
मस्त
In reply to नाही. by प्रचेतस
दर्जा
In reply to मस्त by आजानुकर्ण
रत्ना
In reply to रत्ना by आजानुकर्ण
शेर-ए-पंजाब
शेर-ए-पंजाब
नवीन बातमी
pimprimadhe hotel tiranga best for non veg..
माणदेशी मटण
चितळे पिंपळे सौदागर मध्ये पण
विकास लंच होम
हो पाहिलेय
In reply to विकास लंच होम by कपिलमुनी
परदेशी फरसाण
कुठे नक्की
In reply to परदेशी फरसाण by कपिलमुनी
नवखा
In reply to कुठे नक्की by नाखु
३/४ किमी नाही तर दीड्/दोनशे
In reply to कुठे नक्की by नाखु
जरा लांबच्या मार्गाने नेत होतो
In reply to ३/४ किमी नाही तर दीड्/दोनशे by प्रचेतस
आनंद
In reply to ३/४ किमी नाही तर दीड्/दोनशे by प्रचेतस
pcmc मध्ये रात्री 12 नंतर ची
खाद्य यात्रा विचारली म्हणून
In reply to pcmc मध्ये रात्री 12 नंतर ची by वाल्मिक
रावेत
In reply to खाद्य यात्रा विचारली म्हणून by गणामास्तर
मास्तरबरोबरच एकदा पंजाबी
In reply to रावेत by कपिलमुनी
नायडू
In reply to खाद्य यात्रा विचारली म्हणून by गणामास्तर
एवढी सगळी हाटेलं चालतात
बाहेर कोण कोण जेवायला आलयं,ते बघावं जरा
In reply to एवढी सगळी हाटेलं चालतात by बोका-ए-आझम
हाहाहा नाखुनाना गाणं बरं का ;
In reply to बाहेर कोण कोण जेवायला आलयं,ते बघावं जरा by नाखु
प्रतीक बिर्याणी
धाग्याच्या द्विशतक
ज्जेब्बात्त्त धागा आहे हा. :