हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
वाचने
61750
प्रतिक्रिया
291
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉक, फ्रँक्लि स्पीकींग.
:)
In reply to डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. by अभ्या..
+१
In reply to डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. by अभ्या..
अनुमोदन
In reply to डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. by अभ्या..
अनुमोदन
In reply to डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. by अभ्या..
कसल्या कसल्या बायका असतात राव
नाकात दोरी घालून घेण्याच्या
या वाक्यात थोडीशी सुधारणा
In reply to नाकात दोरी घालून घेण्याच्या by कंजूस
अनुभवाचे बोल दिसतायत
In reply to या वाक्यात थोडीशी सुधारणा by अप्पा जोगळेकर
साहेब, माझ्या वैयक्तिक
In reply to अनुभवाचे बोल दिसतायत by योगेश कोकरे
च्यायला..
शनिवार रविवार नोकरी?
बघूया इथे बहिष्कार पडतो कि
बहिष्कार
In reply to बघूया इथे बहिष्कार पडतो कि by टवाळ कार्टा
तुमच्या भाचीला
आयोव..!! याडंच लागल...!!!!
In reply to तुमच्या भाचीला by सामान्य वाचक
मागे एकदा एका धाग्यावर 'शहरी
पॉपकॉर्न आणा रे कोणीतरी.....
नवरा बिचारा सालस आहे
डॉक.. असे पब्लीकली सांगायचे
एक वेळ धुणी-भांडी परवडली पण
एक वेळ धुणी-भांडी परवडली पण
In reply to एक वेळ धुणी-भांडी परवडली पण by विशुमित
ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही.
In reply to एक वेळ धुणी-भांडी परवडली पण by सुबोध खरे
ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही.
In reply to ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही. by मुक्त विहारि
अगदी बरोबर....
In reply to एक वेळ धुणी-भांडी परवडली पण by सुबोध खरे
प्रेम, आदर आणि कामाची वाटणी.
नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये
In reply to प्रेम, आदर आणि कामाची वाटणी. by प्रभाकर पेठकर
नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये
In reply to नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये by विशुमित
काका..
In reply to प्रेम, आदर आणि कामाची वाटणी. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाकांचा प्रतिसाद आवडला.
In reply to काका.. by मुक्त विहारि
+११११११ पेठकर काका
In reply to प्रेम, आदर आणि कामाची वाटणी. by प्रभाकर पेठकर
प्रतीसाद आवडला
In reply to प्रेम, आदर आणि कामाची वाटणी. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to प्रेम, आदर आणि कामाची वाटणी. by प्रभाकर पेठकर
तिने जोक मारला असेल तर??!!
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
नसेल तर..? आजकाल काहीही
In reply to तिने जोक मारला असेल तर??!! by पिलीयन रायडर
समुपदेशन आवश्यक.
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
लोलियत
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
१. रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. २. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. ३. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. ४. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते. ५. नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही.केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. ओके डॉक. गॉट इट. एका शब्दामुळे हा सगळा काथ्याकूट. ब्वॉर्र.दोन प्रकारची माणसे
बहुतेक सर्व नाती पिळवणुकीवरच आधारलेली असतात.
In reply to दोन प्रकारची माणसे by रविकिरण फडके
"घर" ह्या विषयावरची एक अप्रतिम कविता....
bai na kela ki hishob?
+१
In reply to bai na kela ki hishob? by nanaba
हिशेब
In reply to bai na kela ki hishob? by nanaba
मराठी संस्थळावर, मराठी
In reply to bai na kela ki hishob? by nanaba
कविता आठवली
डॉक्टरांना शतकी प्रतिसादांचे
धाग्याची
हिशेब
फक्त या लेखात उल्लेख आलेला
In reply to हिशेब by मीरा वैद्य
मीराताईंचा प्रतिसाद
In reply to फक्त या लेखात उल्लेख आलेला by गणामास्तर
मीरा ताई, झक्क्कास...!!
In reply to हिशेब by मीरा वैद्य
मीराताई
In reply to हिशेब by मीरा वैद्य
एकुणच पुरुष जातीवर शरसंधान
In reply to हिशेब by मीरा वैद्य
उपरोधिक.
In reply to एकुणच पुरुष जातीवर शरसंधान by मृत्युन्जय
जाऊद्या हो. .ते मज्जा घेतायत
In reply to एकुणच पुरुष जातीवर शरसंधान by मृत्युन्जय
अहो, बहुधा त्यांनी तो
In reply to एकुणच पुरुष जातीवर शरसंधान by मृत्युन्जय
हा प्रतिसाद खरोखर उपरोधिक
In reply to हिशेब by मीरा वैद्य
खरा प्रश्न वेगळाच
+१
In reply to खरा प्रश्न वेगळाच by स्वीट टॉकर
पण ही परिस्थिती त्यानी
In reply to +१ by पैसा
अगदी अगदी!
In reply to पण ही परिस्थिती त्यानी by संदीप डांगे
क्या करेगा काझी?!
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
हा हा हा
In reply to पण ही परिस्थिती त्यानी by संदीप डांगे
गोडबोले साहेब
In reply to खरा प्रश्न वेगळाच by स्वीट टॉकर
कारण काही का असे ना, यातून
मला पण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटला.
PaTala nahi
In reply to मला पण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटला. by दा विन्ची
सहमत
In reply to PaTala nahi by nanaba
बाई ही एक माणूस आहे आणि एकट
In reply to PaTala nahi by nanaba
मलाही हाच मुद्दा जास्त
व्हिन्टेज अॅड्व्हरटाइजमेंट व्हिंटेज मेन्टॅलिटी
अजुन दोन
पेठकरकाका व स्वीट टॉकर यांचे
रेवती ताई
In reply to पेठकरकाका व स्वीट टॉकर यांचे by रेवती
खरे काका,
In reply to रेवती ताई by सुबोध खरे
पुन्हा एक द्वि /त्रिशतकी धागा
कैच्याकै धागा
ओ तुमचे ते पेटंट वाक्य वापरा
In reply to कैच्याकै धागा by आजानुकर्ण
हा हा
In reply to ओ तुमचे ते पेटंट वाक्य वापरा by संदीप डांगे
आता शेवटी बहुमोल मतः
In reply to हा हा by आजानुकर्ण
अाठवडाभर
In reply to आता शेवटी बहुमोल मतः by संदीप डांगे
भाचीनेही गमतीने सांगितले असेल
अरे कंजुसराव हा तर सिक्सर मारला राव तुम्ही
In reply to भाचीनेही गमतीने सांगितले असेल by कंजूस
भाचीनेही गमतीने सांगितले असेल मामाला तर आपला प्रतिसादांचा रतिब फुकाचा ठरेल.अरे असा तर विचारच आला नाही डोक्यात मगत मोठ्ठाल्ला पॅराडाइम शिफ्ट होऊन जाईल पण असे नसेल बहुधा अशी आशा धरतो.पण असे नसेल बहुधा अशी आशा
In reply to अरे कंजुसराव हा तर सिक्सर मारला राव तुम्ही by मारवा
स्कोर सेटलिंगचा वास येत आहे
In reply to पण असे नसेल बहुधा अशी आशा by संदीप डांगे
हो का? बरं बरं.... तुमचं नाक
In reply to स्कोर सेटलिंगचा वास येत आहे by मोदक
धागा त्या मुलीनेच
In reply to हो का? बरं बरं.... तुमचं नाक by संदीप डांगे
पिरा ताई
In reply to धागा त्या मुलीनेच by पिलीयन रायडर
छिद्रान्वेषी लोकांना फाट्या
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
हो का? बरं बरं.... तुमचं नाक
In reply to हो का? बरं बरं.... तुमचं नाक by संदीप डांगे
हो का? बरं बरं.... तुमचं नाक बिघडलंय असं कळवतो.बर्र.. तसे समजा.कुणी लिहलंय ह्यापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं - एवढं तत्त्व पाळतोय, आत्ताही! आणि जिथले बिल त्याच टेबलावर पे करायचं, उधार ठेवायचं नाही हे दुसरं तत्त्व!हे नक्की आहे ना..?नक्की नक्की. कारण कुठल्या
In reply to हो का? बरं बरं.... तुमचं नाक by मोदक
काही लोक दांभिकपणात सातत्य
In reply to नक्की नक्की. कारण कुठल्या by संदीप डांगे
काही लोक दांभिकपणात सातत्य ठेवतात त्यामुळे तुम्हाला स्कोअरसेटलींगचा वास येण्याची शक्यता वाढते, त्यात दोष माझा नव्हे, दांभिकपणाचा आहे असे कळवतो.=)) हा प्रतिसाद जपून ठेवेन. =))नक्कीच ठेवा! खूप आवश्यकता
In reply to काही लोक दांभिकपणात सातत्य by मोदक
हे नक्की आहे ना..?
In reply to हो का? बरं बरं.... तुमचं नाक by मोदक
हे अगदी खरे बोललात
In reply to हे नक्की आहे ना..? by मृत्युन्जय
अरे काय तुम्ही लोक्स राव!!
In reply to हे अगदी खरे बोललात by संदीप डांगे
कंजूस साहेबगमतीने सांगितले
In reply to भाचीनेही गमतीने सांगितले असेल by कंजूस
माजोरडा, आलशी, ऐदी, ऐतखाउ नवरा रोज कामावर जातो.
आराम करायला. =))
In reply to माजोरडा, आलशी, ऐदी, ऐतखाउ नवरा रोज कामावर जातो. by सिरुसेरि
आपली प्रतिक्रिया
चौराकाका, तुम्ही का अचानक
In reply to आपली प्रतिक्रिया by चौकटराजा
ह्या धाग्याचं द्विशतक झालं की
लो एम इज क्राईम! किमान चारशे
In reply to ह्या धाग्याचं द्विशतक झालं की by सूड
दोनशेच्या पुढे किती का होईना!
In reply to लो एम इज क्राईम! किमान चारशे by पिलीयन रायडर
ओ, अर्धे पेढे माझ्यासाठी
In reply to दोनशेच्या पुढे किती का होईना! by सूड
पेढ्यांच्या आधी दिग्गज
In reply to ह्या धाग्याचं द्विशतक झालं की by सूड
बापुल्या!
In reply to पेढ्यांच्या आधी दिग्गज by कैलासवासी सोन्याबापु
ओ ताय, मी वेगळा भाऊ हाय!
In reply to बापुल्या! by पिलीयन रायडर
लोल.. बापू ____/\___
In reply to पेढ्यांच्या आधी दिग्गज by कैलासवासी सोन्याबापु
आणि हो, मिपाबायका म्हणा ब्वॉ
In reply to लोल.. बापू ____/\___ by स्रुजा
करेक्ट!! मिपाबायका!
In reply to आणि हो, मिपाबायका म्हणा ब्वॉ by स्रुजा
ते मिपाबायका अजरामर आहे! माझं
In reply to आणि हो, मिपाबायका म्हणा ब्वॉ by स्रुजा
देवा!!
In reply to पेढ्यांच्या आधी दिग्गज by कैलासवासी सोन्याबापु
ओ सुडराव शतक झालं!! कबूल
In reply to ह्या धाग्याचं द्विशतक झालं की by सूड
कबूल केल्याच्या अर्धे पेढे
In reply to ओ सुडराव शतक झालं!! कबूल by कैलासवासी सोन्याबापु
धोका देण्याच्या ह्या प्रकारचे
In reply to कबूल केल्याच्या अर्धे पेढे by सूड
सर्वात जलद शतक मारणार हा धागा
मी काय म्हणतो, तुम्ही तिला
जालावरील प्रतिमा आभासी असतात
In reply to मी काय म्हणतो, तुम्ही तिला by राजेश घासकडवी
अहो सर अश्याने आढ्य म्हणतील
In reply to जालावरील प्रतिमा आभासी असतात by सुबोध खरे
अहो म्हणतातच सानू की?
In reply to अहो सर अश्याने आढ्य म्हणतील by कैलासवासी सोन्याबापु
नाय बा मला काय नाय, तुम्हाला
In reply to अहो म्हणतातच सानू की? by सुबोध खरे
बापूसाहेब
In reply to नाय बा मला काय नाय, तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
बरे या बायकांना त्यांच ऐकणारे
हा खरा प्रतिसाद आहे!!
In reply to बरे या बायकांना त्यांच ऐकणारे by कायरा
फुल२ काडी प्रतिसाद आहे..
In reply to बरे या बायकांना त्यांच ऐकणारे by कायरा
अरे मी नक्की कोणाला द्यायचेत
In reply to फुल२ काडी प्रतिसाद आहे.. by स्रुजा
सावधान
In reply to बरे या बायकांना त्यांच ऐकणारे by कायरा
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली
काय कंसिस्टीणसी आहे राव =)) ,
In reply to बाहेर पडल्यावर बायको म्हणाली by श्रीगुरुजी
जर दोघांनी एकमेकांच्या
In reply to बाहेर पडल्यावर बायको म्हणाली by श्रीगुरुजी
बरं, मग काय ठरलं शेवटी?
मी पेढे मिळायच्या आशेने आलो
In reply to बरं, मग काय ठरलं शेवटी? by बोका-ए-आझम
मी वेळ काढायला आले होते..
In reply to मी पेढे मिळायच्या आशेने आलो by कैलासवासी सोन्याबापु
त्या जांभळ्या स्मायलीचं
In reply to मी वेळ काढायला आले होते.. by पिलीयन रायडर
मला पण पेढे देणार कबूल केलेन
In reply to मी वेळ काढायला आले होते.. by पिलीयन रायडर
बोका शेटबाकी लोकांना दुस
In reply to बरं, मग काय ठरलं शेवटी? by बोका-ए-आझम
तुम्ही स्वतः दुसर्याबद्दल
In reply to बोका शेटबाकी लोकांना दुस by सुबोध खरे
हो ना !! + १११११
In reply to तुम्ही स्वतः दुसर्याबद्दल by पिलीयन रायडर
अहो लोकांत तुम्ही मी सगळेच
In reply to तुम्ही स्वतः दुसर्याबद्दल by पिलीयन रायडर
अहो पण तुम्हाला जर हे बरोबर
In reply to अहो लोकांत तुम्ही मी सगळेच by सुबोध खरे
मला वाटते इथून पुढे मिपावर
In reply to अहो पण तुम्हाला जर हे बरोबर by पिलीयन रायडर
लोकांना स्वतःच्या पेक्षा
In reply to अहो पण तुम्हाला जर हे बरोबर by पिलीयन रायडर
अच्छा म्हणजे तुम्ही धागा
In reply to लोकांना स्वतःच्या पेक्षा by सुबोध खरे
यात कुणाचीही भानगड नाही की
In reply to अच्छा म्हणजे तुम्ही धागा by पिलीयन रायडर
आजकालच्या काही मुलींची
In reply to यात कुणाचीही भानगड नाही की by सुबोध खरे
जरा उलगडून सांगाल काय ?
In reply to आजकालच्या काही मुलींची by स्रुजा
फक्त पुरषांची मानसिकता दिसते?
In reply to आजकालच्या काही मुलींची by स्रुजा
अहो खटपट्या भाऊ, धाग्यात
In reply to फक्त पुरषांची मानसिकता दिसते? by खटपट्या
अहो पण तुम्हाला / मला हे कुठं
In reply to फक्त पुरषांची मानसिकता दिसते? by खटपट्या