हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
वाचने
61750
प्रतिक्रिया
291
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवाय तिचा अविर्भाव तसा आहे
In reply to फक्त पुरषांची मानसिकता दिसते? by खटपट्या
स्रुजा ताईतिला घरी बसून काय
In reply to शिवाय तिचा अविर्भाव तसा आहे by स्रुजा
spot on
In reply to फक्त पुरषांची मानसिकता दिसते? by खटपट्या
हा प्रतिसाद खटपट्या भाऊंसाठी
In reply to spot on by सुबोध खरे
मी कधी असं म्हणालो...
In reply to हा प्रतिसाद खटपट्या भाऊंसाठी by सुबोध खरे
+ इन्फिनिटी
In reply to अच्छा म्हणजे तुम्ही धागा by पिलीयन रायडर
बऱ्याच वेळा प्रतिसाद चुकीच्या
In reply to + इन्फिनिटी by अभिजीत अवलिया
+१०००!! आम्हाला कोणीतरी पेढे
In reply to अहो पण तुम्हाला जर हे बरोबर by पिलीयन रायडर
पेढे देण्याची 'ड्यूटी'
ड्युटी =))
In reply to पेढे देण्याची 'ड्यूटी' by अजया
बोलाचे पेढे आणि बोलाचेच
In reply to पेढे देण्याची 'ड्यूटी' by अजया
बाकी, ते छिद्रांन्वेषी म्हणजे
काय ठरलं मग ?
की पेढे खाऊनच हलायचं इथुन.
In reply to काय ठरलं मग ? by खटपट्या
ओके, पण ती भाची बरोबर आहे? का
In reply to की पेढे खाऊनच हलायचं इथुन. by स्रुजा
मग त्या तिघिंनाही पेढे द्यावे
In reply to ओके, पण ती भाची बरोबर आहे? का by खटपट्या
आणि त्या तिघी बायकाच
In reply to मग त्या तिघिंनाही पेढे द्यावे by रेवती
आधी त्यांच्या पगाराचे बघा,
In reply to आणि त्या तिघी बायकाच by स्रुजा
मग ! आराम स्वस्त नसतो..
In reply to आधी त्यांच्या पगाराचे बघा, by संदीप डांगे
अगदी! काय बात केलीस!
In reply to मग ! आराम स्वस्त नसतो.. by स्रुजा
तीन मोलकरणी
छे बुवा! यांचं काहीही ठरत नाहीये.
एवढ्या हळू धागा चालला तर पेढे
In reply to छे बुवा! यांचं काहीही ठरत नाहीये. by बोका-ए-आझम
किती मेला तो पेढ्या -
In reply to एवढ्या हळू धागा चालला तर पेढे by संदीप डांगे
खरंच करायचेत का २००?
अहो पण कीती उगाळणार? मुद्दे
In reply to खरंच करायचेत का २००? by पिलीयन रायडर
हितेश
सुंदर, अतिसुंदर... 'दिर्घ
In reply to हितेश by लीना कनाटा
या आठवड्यातील अनमोल
In reply to सुंदर, अतिसुंदर... 'दिर्घ by संदीप डांगे
फारच गंडला धागा.छ्यॅ! ना पेढे
बाकी चालू द्या,
खरं सांगतो नीलमोहोर,
In reply to बाकी चालू द्या, by नीलमोहर
पेढा उचलून तोंडात टाकायला तरी
In reply to खरं सांगतो नीलमोहोर, by अभ्या..
तेवढे कष्ट तरी कशाला म्हणतो
In reply to पेढा उचलून तोंडात टाकायला तरी by कैलासवासी सोन्याबापु
अय्या, किती गोड !!
In reply to तेवढे कष्ट तरी कशाला म्हणतो by संदीप डांगे
खरं सांगतो नीलमोहोर,
In reply to खरं सांगतो नीलमोहोर, by अभ्या..
अर्रर्रर !!!
In reply to खरं सांगतो नीलमोहोर, by अभ्या..
तुम्ही असली वाक्ये मुद्दामून
In reply to अर्रर्रर !!! by नीलमोहर
दू दू कोंडके :) :) :) :)
In reply to तुम्ही असली वाक्ये मुद्दामून by अभ्या..
बरं झालं निमो ला जाऊन +१ नाही
In reply to दू दू कोंडके :) :) :) :) by स्रुजा
नीमोतै
In reply to बाकी चालू द्या, by नीलमोहर
बोकोबा इत्ता भी नै जानता
In reply to नीमोतै by बोका-ए-आझम
चेष्टा करता का खरंच विचारता,
In reply to नीमोतै by बोका-ए-आझम
चेष्टा नाही, खरंच विचारलं.
In reply to चेष्टा करता का खरंच विचारता, by नीलमोहर
आमचेही तसेच हो,
In reply to चेष्टा नाही, खरंच विचारलं. by बोका-ए-आझम
धागा विषयाला योगदान देण्याची पात्रता नाही मात्र
ते कुठलस एक गाव आहे हो तिथला
In reply to धागा विषयाला योगदान देण्याची पात्रता नाही मात्र by मारवा
ते कुठलस एक गाव आहे हो तिथला पेढा पण नाव कन्फ्युजलोय कवरुन का काय कर्नाटकाजवळच्या सीमेवरील गावातऐनापुरी पेढा.अहो आत्ता आठवला
In reply to ते कुठलस एक गाव आहे हो तिथला by मोदक
मी कुंथलगिरी सांगणार होतो पण
In reply to अहो आत्ता आठवला by मारवा
हो ते कर्नाटक बॉर्डर चा उल्लेख चुकलोच खर म्हणजे
In reply to मी कुंथलगिरी सांगणार होतो पण by संदीप डांगे
बीड ते बार्शी च्या मधोमध आहे.
In reply to हो ते कर्नाटक बॉर्डर चा उल्लेख चुकलोच खर म्हणजे by मारवा
..आणि ते बॉर्डरला वगैरे
In reply to बीड ते बार्शी च्या मधोमध आहे. by संदीप डांगे
थोड कुंथुन झाल्यावर आठवल
In reply to हो ते कर्नाटक बॉर्डर चा उल्लेख चुकलोच खर म्हणजे by मारवा
कुंथुनाथ?
In reply to थोड कुंथुन झाल्यावर आठवल by अभ्या..
नको बोकेशा. इस्टॉप इथेच.
In reply to कुंथुनाथ? by बोका-ए-आझम
तात्पर्य
ते ठाण्याचे एक मिपाकर साहेब
In reply to तात्पर्य by कपिलमुनी
अगागागागा......
In reply to ते ठाण्याचे एक मिपाकर साहेब by मोदक
काका मामा नाही
In reply to ते ठाण्याचे एक मिपाकर साहेब by मोदक
आणि
In reply to काका मामा नाही by कपिलमुनी
किंवा सरळ म्हणा, "तुम्हाला
In reply to तात्पर्य by कपिलमुनी
जनरेशन गॅप?
बाकी पेढ्यांच म्हणाल तर
हाय की नाही.. मंग म्हंता मले
In reply to बाकी पेढ्यांच म्हणाल तर by चिनार
गुळपट्टी!
In reply to हाय की नाही.. मंग म्हंता मले by संदीप डांगे
आवं कोन्या जमान्यात रायता
In reply to हाय की नाही.. मंग म्हंता मले by संदीप डांगे
त्या बाकीच्या गंजाले आग लावा
In reply to आवं कोन्या जमान्यात रायता by चिनार
अहो ते लय जुनी बात हाय बाप्पू
In reply to त्या बाकीच्या गंजाले आग लावा by कैलासवासी सोन्याबापु
चला, पुण्यात आता कापशीचे
In reply to आवं कोन्या जमान्यात रायता by चिनार
हे पाहून घ्या आता..मंग म्हंता
In reply to चला, पुण्यात आता कापशीचे by संदीप डांगे
कापशीचे पेढे!!!! गांधीग्राम
In reply to बाकी पेढ्यांच म्हणाल तर by चिनार
खुरासनी मिर्ची?
In reply to कापशीचे पेढे!!!! गांधीग्राम by कैलासवासी सोन्याबापु
म्हणजे बहुतेक तेलात तळलेल्या
In reply to खुरासनी मिर्ची? by बोका-ए-आझम
लवंगी मिर्चीला खुरासनी
In reply to खुरासनी मिर्ची? by बोका-ए-आझम
ती मिर्ची खाण्याचा योग एकदा आला होता.
In reply to लवंगी मिर्चीला खुरासनी by कैलासवासी सोन्याबापु
ती मिर्ची खाण्याचा योग एकदा आला होता.
In reply to लवंगी मिर्चीला खुरासनी by कैलासवासी सोन्याबापु
काय तरी चर्चा चाललीय बै!
बोट
In reply to काय तरी चर्चा चाललीय बै! by वामन देशमुख
आरा गप की मुडद्या
In reply to बोट by अभ्या..
आरा गप की मुडद्या
In reply to बोट by अभ्या..
गपलो. . . पेढे दे की.
In reply to आरा गप की मुडद्या by कैलासवासी सोन्याबापु
डॉ. तुमच्या भाचीने एवढ्या
अहो सक्खी नाही म्हणून तर
In reply to डॉ. तुमच्या भाचीने एवढ्या by मुक्त
तरीच.....
In reply to अहो सक्खी नाही म्हणून तर by सुबोध खरे
लोल.. कुणाचं काय तर कुणाचं
In reply to डॉ. तुमच्या भाचीने एवढ्या by मुक्त
आता वाटायचे का पेढे?
कोण का म्हणेना.. मी तुला पेढे
In reply to आता वाटायचे का पेढे? by पिलीयन रायडर
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!
In reply to कोण का म्हणेना.. मी तुला पेढे by मोदक
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!
In reply to कोण का म्हणेना.. मी तुला पेढे by मोदक
201 झाले.
झाले एकदाचे २००, धागा फॉलो
अरे आता खरी ग्रीप पकडली
२०१४ ला अडवाणींनी हाच विचार
In reply to अरे आता खरी ग्रीप पकडली by संदीप डांगे
=)) लैच खंग्री कॉमेंट सुचली
In reply to २०१४ ला अडवाणींनी हाच विचार by मोदक
टाका की इथे बापू.. टाईमपासच
In reply to =)) लैच खंग्री कॉमेंट सुचली by कैलासवासी सोन्याबापु
नगं नंतर पहाय यिल
In reply to टाका की इथे बापू.. टाईमपासच by मोदक
झालं का...!? तेवढंच राहिले
In reply to २०१४ ला अडवाणींनी हाच विचार by मोदक
दोनहजारचौदामे हमने खाया खस्ता
In reply to झालं का...!? तेवढंच राहिले by संदीप डांगे
कुछ मीठा हो जाए,
सर्वांनी लायनीत या पोरींची
च्यायला पेढ्यावर पण मोदी.
In reply to सर्वांनी लायनीत या पोरींची by कैलासवासी सोन्याबापु
नमो यत्र तत्र सर्वत्र आहेत ;)
In reply to च्यायला पेढ्यावर पण मोदी. by अभ्या..
रे सुलतान!
सावधान सावधान सावधान
तेंव्हा आमची एक भाची रुचिरा
एक प्रतिसाद दिलंत आबा!
In reply to तेंव्हा आमची एक भाची रुचिरा by आदूबाळ
पेढे जाऊ देत, निदान खडीसाखर
नक्की
हे mcp म्हणजे काय ?
In reply to नक्की by सिरुसेरि
1. पण ती घरी बसून आहे म्हणजे
5. ज्याला मुलांची आवड आहे
In reply to 1. पण ती घरी बसून आहे म्हणजे by पूर्वाविवेक
अतिशय सहमत!!
In reply to 5. ज्याला मुलांची आवड आहे by चिनार
अहो ताई
In reply to 1. पण ती घरी बसून आहे म्हणजे by पूर्वाविवेक
अहो काका,
लै भारी, सविस्तर प्रतिसाद
In reply to अहो काका, by पूर्वाविवेक
चायला "पार्टी"चे "पार्वती"
In reply to लै भारी, सविस्तर प्रतिसाद by टवाळ कार्टा
काय करायला जातोस बे? पार्वती?
In reply to लै भारी, सविस्तर प्रतिसाद by टवाळ कार्टा
पूर्वा ताई
In reply to अहो काका, by पूर्वाविवेक
आपण केवळ स्त्रीच्या जन्माला
In reply to पूर्वा ताई by सुबोध खरे
ओ काडी पैलवान! ;)
In reply to आपण केवळ स्त्रीच्या जन्माला by सतिश गावडे
मी काय म्हणतो डाॅक
In reply to पूर्वा ताई by सुबोध खरे
असे डिस्क्लेमर म्हणजे हा धागा
In reply to मी काय म्हणतो डाॅक by बोका-ए-आझम
people believe what they want
In reply to मी काय म्हणतो डाॅक by बोका-ए-आझम
अगदी अगदी,
In reply to people believe what they want by सुबोध खरे
कशावरुन
In reply to अगदी अगदी, by संदीप डांगे
ब्वॉर्र!
In reply to कशावरुन by सुबोध खरे
ब्वॉर
In reply to ब्वॉर्र! by संदीप डांगे
हिशेब हिशेबाचा
...
चंपाबाई या चक्क डॉक्टर
In reply to ... by चंपाबाई
हे वैयक्तीक नाही तर समाजातल्या सध्याच्या ट्रेंड बद्दल आहे
"समाजाचे ट्रेंड" काढायला
In reply to हे वैयक्तीक नाही तर समाजातल्या सध्याच्या ट्रेंड बद्दल आहे by झेन
...
आणि
In reply to ... by चंपाबाई
चार बायकांची चारच पोरं? बहुत
In reply to आणि by शाम भागवत
..
In reply to चार बायकांची चारच पोरं? बहुत by संदीप डांगे
@ चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
तीव्र सहमती!
In reply to @ चंपाबाई by सुबोध खरे
जरा खयालोकी नर्सरी बनने दो.
In reply to चार बायकांची चारच पोरं? बहुत by संदीप डांगे
ओय मेरे मिपा के गुलजार! =))
In reply to जरा खयालोकी नर्सरी बनने दो. by अभ्या..
नंतर ?
In reply to ... by चंपाबाई