माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
आपली नम्र
जोशी पुण्यात पन्गा
वाचने
23077
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा लेट झाला असेल गरुडसाब.
In reply to चुकुन इकडे आला आपण. इथल्या by लालगरूड
भारी!
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय
म्हणजे जेव्हा लग्न लागतं
In reply to अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय by इशा१२३
विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा.
In reply to म्हणजे जेव्हा लग्न लागतं by लालगरूड
अच्छा असे कनेक्शन आहे तर.
In reply to विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा. by उडन खटोला
इलाज
मजा आली....
केवळ शाब्दिक फटके देऊ नका
सर
नाय ओ काका मी तर आजुन
In reply to सर by तिमा
एक नामी उपाय
साबांना आता फ्रेंच
In reply to एक नामी उपाय by पैसा
हम्म
In reply to साबांना आता फ्रेंच by अजया
क्रावे त्से भ्रावे
In reply to हम्म by पैसा
अगदी अगदी!
In reply to क्रावे त्से भ्रावे by उडन खटोला
पै तै अग काय सांगु तुला. त्या
In reply to एक नामी उपाय by पैसा
हो ना!
In reply to पै तै अग काय सांगु तुला. त्या by त्रिवेणी
भूमिका तपासा
नेमका कशाच्या बाबतीत हट्टी
१.मी नक्की काय करावं की
नवर्याला होणार याघरची अथवा
बघतो तो रोज.कारण तो टाईम
बघतो?
In reply to बघतो तो रोज.कारण तो टाईम by त्रिवेणी
बिचारा ....
In reply to बघतो तो रोज.कारण तो टाईम by त्रिवेणी
बघाव्याच लागतात ग. का उगा खोट
त्रि __/\__
In reply to बघाव्याच लागतात ग. का उगा खोट by त्रिवेणी
९६ च झालेत (हा धरुन)
In reply to त्रि __/\__ by प्रीत-मोहर
९७
In reply to ९६ च झालेत (हा धरुन) by उडन खटोला
98
99
100
बायकांनी बाय दिल्या चार धावा.
In reply to 100 by कविता१९७८
अशा रितीने त्रि ची शंभरी भरली
नवर्याचामालकांचा त्यांच्या धैर्याला सलाम म्हणून सत्कार करण्यात येत आहे ;)Lolz
In reply to अशा रितीने त्रि ची शंभरी भरली by अजया
खिक्क =))
;)
बाब्बो
शाब्दीक एवजी लाटणे वापरुन पहा
=))