४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
आपली नम्र
जोशी पुण्यात पन्गा
प्रतिक्रिया
तिमा
तुम्हाला होणारा त्रास
धन्यवाद मंडळी तुमचे अमुल्य
लौल! लालगरूड यांनी बंदुकीला
ल्लू ल्ल्लू ल्लू ल्लू म्हणलं
व्हेरी क्रुएल
अहो तुम्ही ४० वर्षाच्या व्हाल तेव्हा काय कराल ?
मुल कोडगं झालंय का?
त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क
त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क
नवरा हट्टाला पेटला तर बायको
अशा रितीने धाग्याने पन्नाशी
धाग्याची शंभरीही गाठून देता
नवऱ्याला सिरीयस घेतात? काहीही
माझं ऐकशील तर तुला राग
हे हे हे हे!
आधीच मोरॉन तशातच ऑक्सीमोरॉन
हसुन हसुन पुरेवाट :) :) हा हा
दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत
चुकुन इकडे आला आपण. इथल्या
जरा लेट झाला असेल गरुडसाब.
भारी!
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय
म्हणजे जेव्हा लग्न लागतं
विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा.
अच्छा असे कनेक्शन आहे तर.
इलाज
मजा आली....
केवळ शाब्दिक फटके देऊ नका
सर
नाय ओ काका मी तर आजुन
एक नामी उपाय
साबांना आता फ्रेंच
हम्म
क्रावे त्से भ्रावे
अगदी अगदी!
पै तै अग काय सांगु तुला. त्या
हो ना!
भूमिका तपासा
नेमका कशाच्या बाबतीत हट्टी
१.मी नक्की काय करावं की
नवर्याला होणार याघरची अथवा
बघतो तो रोज.कारण तो टाईम
बघतो?
बिचारा ....
बघाव्याच लागतात ग. का उगा खोट
त्रि __/\__
९६ च झालेत (हा धरुन)
९७
Pagination