कसे करावे?
नमस्कार मंडळी,
थोडी मदत हवी आहे.
...............
म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते.
ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे.
................
आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे.
तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे?
काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे?
.
काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन.
आगाऊ धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
32358
वाचनखूण
प्रतिक्रिया
143
महत्त्वाचा प्रश्न आहे.
In reply to महत्त्वाचा प्रश्न आहे. by कानडा
ओह्ह्ह. धन्यवाद कानडासाहेब.
In reply to महत्त्वाचा प्रश्न आहे. by कानडा
हे खरच चांगल आहे. धन्यवाद.
In reply to महत्त्वाचा प्रश्न आहे. by कानडा
उपयुक्त अशी Little book of legacy
१) मृत्यूपत्र कधीही करता येते
In reply to १) मृत्यूपत्र कधीही करता येते by मोदक
ओक्के मोदक. हे करण्यासारखे
In reply to १) मृत्यूपत्र कधीही करता येते by मोदक
२. आणि ३. बद्दल. कितीही
In reply to २. आणि ३. बद्दल. कितीही by गवि
२. आणि ३. बद्दल. कितीही
२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे.मुद्दा बरोबर आहे पण बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का?पॉलिसी बदलली, देणेकर्यांची रक्कम बदलली अशा प्रत्येकवेळी बॅकप अपडेट करणे त्रासदायक आहे असे वाटते. ************************* *हा दोन पाच कोटींचा हिशेब "पुण्यामुंबईतील एक घर + टर्म इन्शुअरन्स" असा काढला आहे. अभ्याकडे किती पैसे पडून आहेत मला माहिती नाही. :pIn reply to २. आणि ३. बद्दल. कितीही by मोदक
हम्म. हार्ड ड्राइव्हवर अपडेट
In reply to हम्म. हार्ड ड्राइव्हवर अपडेट by अभ्या..
हा हा :))
In reply to २. आणि ३. बद्दल. कितीही by मोदक
बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्
In reply to बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार् by गवि
सहमत आहे.
५ रात्री तसंच स्वप्न पडतंय
In reply to ५ रात्री तसंच स्वप्न पडतंय by गवि
गविराज, अॅक्चुअली
च्यायला काय वाट्टेल ते विचार
In reply to च्यायला काय वाट्टेल ते विचार by राजाभाउ
करायचे तर भरपूर आहे राजाभाऊ,
विल करायला वयाचं काही बंधन
लोक बॅकअप बद्दल उपाय सुचवत
हम्म
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला उपयोग झाला
In reply to मला उपयोग झाला by चौकटराजा
अरे बापरे...
In reply to अरे बापरे... by ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही आशा सोडली नाहीतर
In reply to तुम्ही आशा सोडली नाहीतर by अभ्या..
अबे हट
In reply to अबे हट by ज्ञानोबाचे पैजार
माधुरी नंतर कोणतीच हिरविन
In reply to अबे हट by ज्ञानोबाचे पैजार
>>>>नुतन
In reply to अबे हट by ज्ञानोबाचे पैजार
यू व्हिलन!
In reply to यू व्हिलन! by एस
आपण
In reply to आपण by नाखु
लौ यु MADS
दुसराच असतो.
एकूणच् असा विचार आपण सर्वांनी
In reply to एकूणच् असा विचार आपण सर्वांनी by खेडूत
या स्वप्नाचे मूळ या लेखात
सर्व आर्थिक माहिती
स्वप्ना विषयी मी जरा बोलू काय अभ्या .... ?
In reply to स्वप्ना विषयी मी जरा बोलू काय अभ्या .... ? by चौकटराजा
रोजचे तेच लाइफ आणि तोच विचार
मेलास की कळव. मी पण भटकतोय,
In reply to मेलास की कळव. मी पण भटकतोय, by उडन खटोला
हे भारीय. टाकेन व्यनि.
रोचक वाटतंय
In reply to रोचक वाटतंय by स्पा
आनंदोल्हासाने
In reply to रोचक वाटतंय by स्पा
रात्री २ ते २:३० च्या दरम्यान
In reply to रात्री २ ते २:३० च्या दरम्यान by सूड
ते पंच पंच उषःकाले म्हणजे
In reply to ते पंच पंच उषःकाले म्हणजे by अभ्या..
टोटल बॅलन्स्च गेलाय असे
इन्शाला/माशाल्ला स्वप्नाने
In reply to इन्शाला/माशाल्ला स्वप्नाने by कंजूस
+१
एका चांगल्या विषयाला हात घातल्या बाद्दल धन्यवाद....
गूगल इनअॅक्टिव अकाउंट मॅनेजर
In reply to गूगल इनअॅक्टिव अकाउंट मॅनेजर by संग्राम
माझ्या मते हे भारी आहे.
फायनानशिअल कंस्ल्टंट
कैलासवासी
प्रकरण गंभीर हाय!!
In reply to प्रकरण गंभीर हाय!! by खालीमुंडी पाताळधुंडी
सहमत आहे,
In reply to सहमत आहे, by भोळा भाबडा
स्वप्नाला काहीही अर्थ नसतो.
In reply to स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. by सुबोध खरे
फक्त आयुर्विमा माझ्या
In reply to फक्त आयुर्विमा माझ्या by सुबोध खरे
एवढ्या मोकळेपणामुळे
In reply to एवढ्या मोकळेपणामुळे by चौकटराजा
चौरा साहेब
In reply to स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. by सुबोध खरे
मला गणिताची परीक्षा दोन
कागत पात्रांच्या प्रति देऊन ठेवण्यातच आपले भले आहे
होतं असं कधीकधी अभ्या , जास्त
उपयुक्त प्रतिसाद येताहेत.
अभ्यासेठ ,बिल्कुल घाबरु नका
In reply to अभ्यासेठ ,बिल्कुल घाबरु नका by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
येस बॉस.
खालील गोष्टी करु शकता:
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
+१ भारी प्रतिसाद.
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
अतिशय सुंदर आणि लॉजिकल
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
प्रतिसाद आवडला!
In reply to प्रतिसाद आवडला! by चांदणे संदीप
तुमचा तर पोकेमॉनच झाला की राव
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
प्रतिसाद खूप आवडला मृत्युंजया
In reply to खालील गोष्टी करु शकता: by मृत्युन्जय
उत्तम प्रतिसाद!
In reply to उत्तम प्रतिसाद! by पिलीयन रायडर
हिंदू वारसा कायद्याप्रमाणे
In reply to उत्तम प्रतिसाद! by पिलीयन रायडर
"संस्थांच्या कार्यामध्ये" आणि
In reply to "संस्थांच्या कार्यामध्ये" आणि by डॉ सुहास म्हात्रे
मृत्युपत्रातील /
In reply to मृत्युपत्रातील / by डॉ सुहास म्हात्रे
एक शंका व काही माहिती..
In reply to एक शंका व काही माहिती.. by चौकटराजा
१. निर्वेधपणे आपल्या नावावर
ऐसा नहीं सोचनेका बाबा,
In reply to ऐसा नहीं सोचनेका बाबा, by नीलमोहर
स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव
In reply to स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव by अभ्या..
अगदी,
गप लग्न करा आणि आपले जे काही
In reply to गप लग्न करा आणि आपले जे काही by खटपट्या
+ १
In reply to + १ by मुक्त विहारि
मी सगळे पैसे बायकोच्या हातात
In reply to मी सगळे पैसे बायकोच्या हातात by खालीमुंडी पाताळधुंडी
आमचे बाबा महाराज म्हणतात....
In reply to गप लग्न करा आणि आपले जे काही by खटपट्या
+1
In reply to +1 by रातराणी
++१
@ अभ्या..
......
In reply to ...... by _मनश्री_
ये तो अब रोनेकी बात हो गयी
In reply to ये तो अब रोनेकी बात हो गयी by अभ्या..
खरच जा ,माँँ की एक जादू की
In reply to ये तो अब रोनेकी बात हो गयी by अभ्या..
>>> ये तो अब रोनेकी बात हो
In reply to >>> ये तो अब रोनेकी बात हो by उडन खटोला
ह्याह्या,
In reply to ह्याह्या, by अभ्या..
लक्ष्यात
निशब्द.
In reply to निशब्द. by चित्रगुप्त
मार्कस ओरेलियस यांनी
In reply to मार्कस ओरेलियस यांनी by वेदांत
अहो,
In reply to अहो, by सुबोध खरे
संपादित
In reply to अहो, by सुबोध खरे
अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी
हे कराच ताबडतोब.
उत्तम विषय आणि एकापेक्षा एक
रिअल लाईफ मध्ये जगताना कधी
In reply to रिअल लाईफ मध्ये जगताना कधी by लालगरूड
हो हो
In reply to हो हो by विटेकर
देजा वु म्हणत आहात का?
स्वत:चे मरण स्वप्नात दिसणे
"पिलीयन रायडर - Tue, 26/07
नुकतेच वाटस अॅपवर एक पोस्ट
In reply to नुकतेच वाटस अॅपवर एक पोस्ट by चौकटराजा
घर घेताना मधे कोणी गचकेल असा
अरे काय चाललंय?
In reply to अरे काय चाललंय? by कवितानागेश
आमेन !!!
अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू
In reply to अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू by डॉ सुहास म्हात्रे
येस एक्काकाका, चिंता नाहीच,
किंचित पैसा खर्च करायची तयारी
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
ही बँक ऑफ महाराष्ट्रचीच
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
हेच लिहायला आलो होतो. माझा
In reply to हेच लिहायला आलो होतो. माझा by आदूबाळ
आदुबाळ - शक्य झाल्यास
In reply to आदुबाळ - शक्य झाल्यास by गंम्बा
ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
हि माहिती पूर्ण वाचली. खूप
In reply to हि माहिती पूर्ण वाचली. खूप by अभ्या..
+१.. आदुबाळ यांना धन्यवाद!
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
मनापासुन धन्यवाद आदुबाळ.
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
खूपच चांगली माहिती
In reply to खूपच चांगली माहिती by झकास
पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
धन्यवाद असंका. मी ह्याच
अश्या प्रकारची ठराविक वेळेला
In reply to अश्या प्रकारची ठराविक वेळेला by आनंद
हेचि फळ काय मम चिंतनाला.
धागा शतकाबद्दल
स्वप्नांना काहिही अर्थ नसतो.
झोपेतली स्वप्ने झोपेतली " च "
In reply to झोपेतली स्वप्ने झोपेतली " च " by अद्द्या
कं लिव्लय अद्द्या"सर"
अवांतर प्रतिसाद
भारतात हा विषय कितपत चर्चिला
अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी
In reply to अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी by कैलासवासी सोन्याबापु
बापू,
In reply to बापू, by अभ्या..
सगळा खेळच मानसिक असतोय गड्या,
In reply to सगळा खेळच मानसिक असतोय गड्या, by कैलासवासी सोन्याबापु
हे वेग्ळेच आहेत साहेब. मस्त.
In reply to अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी by कैलासवासी सोन्याबापु
गरिबांचा वाली हनुमान.....
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
तेल घरुन घेउन जा. नाहीतर
In reply to तेल घरुन घेउन जा. नाहीतर by खटपट्या
तेल घरुन घेउन जा.
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु
In reply to कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु by प्रसाद गोडबोले
लोल
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल
In reply to मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल by बाळ सप्रे
सगळं मानसिकच असतं....
In reply to सगळं मानसिकच असतं.... by मुक्त विहारि
डु आयडी मानसिक विभ्रम नव्हे
अभ्या..मस्त खा, प्या आणि
बरेच दिवस हा धागा पाहतोय,
...
In reply to ... by चंपाबाई
हायला
In reply to हायला by चंपाबाई
आपली सांदर्भिकासांदर्भिक मते
आज सकाळीच आमच्या सोसायटीतला