Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 08:35
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. कवीला मूक्ती भेटली काय, न भेटली काय कवीला स्वप्नात जगायची जन्मजात सवयच हाय मी तरी वास्तव जगात जगून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेतून सामाजिक प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या कवींना अजिबात काय कळतच नसतं. कविता पेनड्राइव्ह मधे भरुन पुस्तक काढीन म्हणतो, मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेशी प्रतारणा करुन कथा लिहिता येते, कवितेशी इमान राखणारे घरात कुढत बसतात, कवीचे नाव फक्त संदर्भापुरते घ्यायचे, काम झाले की वार्‍यावर सोडायचे पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ 'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

Submitted by गंगाधर मुटे on Sun, 07/24/2016 - 08:41

Permalink

बेक्कार हसलोय राव!

बेक्कार हसलोय राव!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 08:55

In reply to बेक्कार हसलोय राव! by गंगाधर मुटे

Permalink

आभार.

मला आपलं लय टेन्शन होतं. हलकेच घेता की नाय म्हणतो. कविता इंजॉय केल्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Sun, 07/24/2016 - 13:45

In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मी तितका बेक्कार नाही हो

मी तितका बेक्कार नाही हो जितके तुमचे "मित्र" समजतात. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 08:49

Permalink

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 08:53

In reply to अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे by कविता१९७८

Permalink

आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.

उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो. मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो, मी बी काय तरी लिहीन म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Sun, 07/24/2016 - 11:09

In reply to आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या

मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो,>>> किती करायचेत बोला? ४००? ५००?.. बादवे विडंबन आवडले!!
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 12:23

In reply to आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे

आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे सोडुन कधीबी अन कुटबी प्रतिसाद देणार्‍या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा तो ही पहीलाच यातच सगळ आल की
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 12:38

In reply to आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे by कविता१९७८

Permalink

अच्छा अस व्हय.....!

आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by हेमन्त वाघे on Sun, 07/24/2016 - 14:01

In reply to आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे by कविता१९७८

Permalink

ते पण दोन दोन प्रतिसाद !

हा हा ha
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Mon, 07/25/2016 - 11:27

In reply to आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे by कविता१९७८

Permalink

+100

+100
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Mon, 07/25/2016 - 11:31

In reply to आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे by कविता१९७८

Permalink

कविता,100%सहमत,स्वतः चाच

कविता,100%सहमत,स्वतः चाच ढाव्यावर निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन शिळे वाङ्मय पुन्हा प्रसारित करणार्यांचा पहिलाच इतरांच्या धाग्यावरचा प्रतिसाद पहिला,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/25/2016 - 11:39

In reply to कविता,100%सहमत,स्वतः चाच by नूतन सावंत

Permalink

सुरंगी तै

विडंबन आवड़लं की नाही ते पण सांगितलं असतं तर लिहिण्याचा हुरूप वाढला असता हो.... :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Tue, 07/26/2016 - 17:13

In reply to सुरंगी तै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरूटे सर यू टू????

बिरूटे सर यू टू???? मुटे=बिरूटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user उडन खटोला

Submitted by उडन खटोला on Mon, 07/25/2016 - 14:32

In reply to कविता,100%सहमत,स्वतः चाच by नूतन सावंत

Permalink

>>>> स्वतः चाच ढाव्यावर

>>>> स्वतः चाच ढाव्यावर म्ह्न्जे? मुटेण्चा ढावा/बा आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Sun, 07/24/2016 - 14:09

In reply to अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे by कविता१९७८

Permalink

साताजन्माचं कनेक्शन हाय

होय. डॉ. प्रा. बिरुटे आणि माझं साताजन्माचं कनेक्शन हाय. १) कलियुगात मी त्यांचा खापरजोबा आहे आणि ते माझे पणतू आहेत. २) संतयुगात ते तुकाराम होते आणि मी जगनाडे ३) कृष्णयुगात ते बलराम होते आणि मी दुर्योधन ४) रामयुगात ते साक्षात रामच होते मी कुंभकर्ण एवढं मुखोद्गत झालं की सांगा नंतर मी त्याआधीचे ३ कनेक्शन सांगतो. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमन्त वाघे on Sun, 07/24/2016 - 14:52

In reply to साताजन्माचं कनेक्शन हाय by गंगाधर मुटे

Permalink

जनम जनम का साथ

  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 15:10

In reply to जनम जनम का साथ by हेमन्त वाघे

Permalink

भारीये

भारीये
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 17:21

In reply to साताजन्माचं कनेक्शन हाय by गंगाधर मुटे

Permalink

धागा बिरुटेजीन्चा आहे, मी

धागा बिरुटेजीन्चा आहे, मी प्रतिसाद त्यानाच दिलेत आणि उत्तराची अपेक्षाही बिरुटेजीकडुनच आहे, दुसर्‍याने उगाच बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना होउ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 17:22

In reply to धागा बिरुटेजीन्चा आहे, मी by कविता१९७८

Permalink

हे उत्तर मुटेना दिलय

हे उत्तर मुटेना दिलय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 17:47

In reply to हे उत्तर मुटेना दिलय by कविता१९७८

Permalink

लम्र विनंती

श्री मुटे आणि कविता १९७८ यांना विनंती की आपण माझ्या विंडंबनाला दाद दिली त्याबद्दल मन:पूर्वक आभार. बाकी काही चर्चा करायच्या असतील तर दोघांनीही माझ्या खरडवहीचा वापर करावा ही लम्र विनंती. नवीन प्रतिसाद आला की माझ्या मोबाइलवर ट्याव ट्याव असा टोन वाजून नोटिफिकेशन येतं. नवीन प्रतिसादात कोणी कौतुक केलं असं बघायला धावत येतो. (आत्ता बाथरुम मधे घुसत होतो परत यावं लागलं) आणि अवांतर बघून मूड जातो. प्लीज सहकार्य कराल अशी अपेक्षा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 18:11

In reply to लम्र विनंती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कायेना बिरुटेजी नको खरडवही

कायेना बिरुटेजी नको खरडवही.करु की तुमच्या धाग्याचे पण ५०० .आपल्या माणसाला मदत करावी म्हणून हो .तुम्ही मला पुस्तक नाही का पाठवणार ? मुटेंचा काय तो पंचनामा आणि जनम जनम का कनेक्शन कळु दे की सर्वाना. उगाच का मुटे राहतात बोका सारखा आयडी जातो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 18:15

In reply to कायेना बिरुटेजी नको खरडवही by कविता१९७८

Permalink

ठीक आहे जशी आपली इच्छा !

आपण माझ्या धाग्याचा खरडफळाच कारायचाच ठरवला तर.. आपणास मन:पूर्वक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 07/24/2016 - 18:19

In reply to ठीक आहे जशी आपली इच्छा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

जशी आज्ञा

जशी आज्ञा
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on Sun, 07/24/2016 - 18:22

In reply to ठीक आहे जशी आपली इच्छा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

माझी सपशेल माघार.

माझी सपशेल माघार. तुमच्या इच्छेचा माझ्याकडून मान राखला जाईल. या धाग्यावर माझ्याबद्दल कोणी कसेही बोलले तरी मी बोलणार नाही. मात्र अधून मधून वाचून आनंद मिळवायला नक्कीच येणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्य वाचक on Sun, 07/24/2016 - 18:26

In reply to माझी सपशेल माघार. by गंगाधर मुटे

Permalink

आम्ही पण

तुमच्या धाग्यावर फक्त 'लोकांच्या' प्रतिक्रियांच वाचायला जातो त्याच काय त्या चांगल्या, अभ्यासू, माहितीपूर्ण आणि 'अ'अपमानस्पद असतात
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Sun, 07/24/2016 - 09:05

Permalink

मूळ कविता आणी हे विडंबन

मूळ कविता आणी हे विडंबन दोन्ही आवडलेले गेलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 07/24/2016 - 09:17

Permalink

कुरकुरित भेंडी आवडली.

कुरकुरित भेंडी आवडली. ( बाकी भेंडी कोणाचा बळी घेणार नाही याची खात्री आहे)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 07/24/2016 - 09:30

Permalink

औरंगाबादी तडका, कवितेचा भडका.

औरंगाबादी तडका, कवितेचा भडका. मस्त जमलाय. लगे रहो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 07/24/2016 - 09:48

Permalink

जमलंय...

जमलंय
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Sun, 07/24/2016 - 10:04

Permalink

मस्तं!

विडंबन आवडलं!
  • Log in or register to post comments
Profile picture for user उडन खटोला

Submitted by उडन खटोला on Sun, 07/24/2016 - 13:18

In reply to मस्तं! by साती

Permalink

+१११

+१११
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sun, 07/24/2016 - 10:15

Permalink

सर यू टू?????????

कोण आहे रे तिकडे? बिरुटे सरांनाही दोन घोट द्या बरे? सर अजुन काही हवे असले तर नि:संकोच सांगा. बाकी तुमच्या कविते बद्दल म्या पामराने काय बरे बोलावे? आवडली..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by संत घोडेकर on Sun, 07/24/2016 - 10:22

Permalink

आवडले!

आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 07/24/2016 - 11:04

Permalink

छान. आपल्या आस्वादासाठी एक

छान. आपल्या आस्वादासाठी एक शेर ऐकवतो - बे(भे)सूर आळवावा, कवीला 'भाव' नाही! पण सुरसुरी आणली, जिल्बी पाडण्याने. ;-) (ह. घे.)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 07/24/2016 - 11:12

Permalink

क्रिप्टीक

फार फार क्रिटिक लिहीता बॉ. जरा सरळ समजेल असे लिहा बॉ. टिकल्या सांडल्या ना बॉ. तुम्ही सी.ई.टी. दिली नव्हती का प्रा. डॉ.?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 07/24/2016 - 11:13

Permalink

९

९ वर्षांचा हिशोब फिट्टं फाट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 11:25

In reply to ९ by विनायक प्रभू

Permalink

हाहाहा

सर, असा हिशेब पूर्ण केला तर. आपल्या धाग्यावर लक्ष ठेवण्यात येईल. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 07/24/2016 - 11:25

Permalink

यु टू प्रा डॉ ?! ;)

यु टू प्रा डॉ ?! ;) फक्कड जमलेय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 07/24/2016 - 12:00

Permalink

वाह व्वा. जबराट !

वाह व्वा. जबराट !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमन्त वाघे on Sun, 07/24/2016 - 12:12

Permalink

दोन घोट ??

डॉक्टर आपण दिलं खुश केलात असा दोन घोट नाही तर क्वार टर चा मजा आला जसा मुंबईत येण्याचा काही प्लॅन ? थोडे "बसू" , आणि बोलू!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Sun, 07/24/2016 - 15:15

Permalink

विडंबन आवडले

विडंबन आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 07/24/2016 - 15:52

Permalink

वाहव्वा वाहव्वा......

इडंबन फर्मास बर्का सर....एक लंबर...!
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sun, 07/24/2016 - 16:44

Permalink

लै भारी.

लै भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sun, 07/24/2016 - 19:12

Permalink

दोन घोट कसले पिता म्हणे

दोन घोट कसले पिता म्हणे तुम्ही? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 19:28

In reply to दोन घोट कसले पिता म्हणे by सतिश गावडे

Permalink

कॉफीचे दोन घोट.

कॉफीचे दोन घोट रे बाबा ! पुढच्या भेटीत कॉफी घेत घेत माझं कुठे कुठे कनेक्शन आहेत त्यावरही लिहीन म्हणतो... ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sun, 07/24/2016 - 19:33

In reply to कॉफीचे दोन घोट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुम्ही पुण्याला या. तुम्हाला

तुम्ही पुण्याला या. तुम्हाला सीसीडीची कॉफी पाजू. अट एकच, कॉफी प्यायल्यानंतर "यापेक्षा टपरीवरील चहा बरा" अशी नावे ठेवायची नाहीत. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 07/24/2016 - 20:08

In reply to तुम्ही पुण्याला या. तुम्हाला by सतिश गावडे

Permalink

कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली

कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली आहेत का हो? विडंबन म्हणून कविता छान. मूळ प्रेरणा वाचली असल्याने त्याबाबत पास.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 07/24/2016 - 20:08

In reply to कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली by प्रचेतस

Permalink

वाचली 'नसल्याने' असे वाचावे.

वाचली 'नसल्याने' असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 07/24/2016 - 21:55

In reply to कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली by प्रचेतस

Permalink

तूच आगोबा.. तूच!

तूच आगोबा.. तूच! ल्लुल्लुल्लुल्लु!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 07/25/2016 - 08:36

In reply to तूच आगोबा.. तूच! by अत्रुप्त आत्मा

Permalink

गावडे सरांनी

आधी टपरीवर चहा पाजून मग सी सी डी त (मुद्दाम) नेल्यास आपण इथे कॉफी साठी (मुळीच) आलो नाहीत हे वल्लींबरोबर राहून प्रा डाँना माहीत नसेल असे मला वाटत नाही. देव त्या दिवशी सी सी डीत उपयुक्त गर्दी ठेवो हीच प्रार्थना.. अता कवितेबद्दल ही कवीता कवींच्या व्यथेबद्दल भाष्य करते की प्रथेबद्दल यावर मुवींनी एक समीक्षण लेख लिहावा ही विनंती.शकयतो याच धाग्यात, मला प्रा डाँ चा एकतरी धागा पंच्शतकी पहायचाच आहे. मूळ अवांतर :(नेहमी प्रमाणे शेवटी) कवीता मस्त आहे पण उपमा मुद्दम सौम्य करून वापरल्या आहेत ते जाणवते (प्रत्यक्ष प्रा डाँना भेटलो असल्याने) अश्या "शाक भाजीची" अपेक्षा ठेवली नव्हती. मिपा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 22097 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com