काही ही हां ... दिवाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ???
मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते.
हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती.
-मनिष अनुसे ७०५७२१८१०६
वाचन संख्या
24588
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुणेकर का तुम्ही...मग चालूदे
विरोध कि प्रतिसाद.......
In reply to पुणेकर का तुम्ही...मग चालूदे by टवाळ कार्टा
हेल्मेट होते म्हणून 2
म्हणुन काय सक्ती????
In reply to हेल्मेट होते म्हणून 2 by एकुलता एक डॉन
निवडून कोण देते ?
In reply to म्हणुन काय सक्ती???? by मनिषशिल्पाअनुसे
(No subject)
In reply to म्हणुन काय सक्ती???? by मनिषशिल्पाअनुसे
काही दिवसांनी
In reply to (No subject) by एकुलता एक डॉन
दु चाकी स्वरांनी हेल्मेट
In reply to म्हणुन काय सक्ती???? by मनिषशिल्पाअनुसे
लॉजिक .......?
In reply to दु चाकी स्वरांनी हेल्मेट by पी. के.
आतिशय दुःखद बातमी.
In reply to लॉजिक .......? by रॉजरमूर
हे तुमचे हेल्मेट न
In reply to लॉजिक .......? by रॉजरमूर
+१०० सुयोग्य प्रतिसाद
In reply to हे तुमचे हेल्मेट न by थॉर माणूस
चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ
चांगला विचार....
In reply to चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ by अभ्या..
ह्याचा अर्थ सक्ती चा काही
In reply to चांगला विचार.... by मनिषशिल्पाअनुसे
ब्येष्ट धंदा. रोजचे 1000 तर
In reply to चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ by अभ्या..
हा, जोपर्यंत पंपवाले ह्यात
In reply to ब्येष्ट धंदा. रोजचे 1000 तर by आनंदराव
त्ये बी खरयं म्हना
In reply to हा, जोपर्यंत पंपवाले ह्यात by अभ्या..
हा प्रकार बहुतेक म.प्रदेश
In reply to चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ by अभ्या..
लय भारी शक्कल लढवली तुम्ही
In reply to चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ by अभ्या..
मला तर माझ्या घरातूनच सक्ती
बरोबर अगदी.
In reply to मला तर माझ्या घरातूनच सक्ती by जागु
एकदम मान्य आणि अगदी बरोबर
In reply to मला तर माझ्या घरातूनच सक्ती by जागु
वा वा वा
In reply to मला तर माझ्या घरातूनच सक्ती by जागु
रावते शिवसेनेचे ना??
मोडस ऑपरेंडी...
विनोदी लेख
खरेच आहे ते
In reply to विनोदी लेख by स्वीट टॉकर
नै घालत ज्जा
हे घ्या
In reply to नै घालत ज्जा by बाबा योगिराज
नीच कम्मू
In reply to हे घ्या by कपिलमुनी
वो मुनींवर
In reply to हे घ्या by कपिलमुनी
स्थळ पुणे. दोन युवक. अतिशय
सक्ती
वि प्र सर,
In reply to सक्ती by विनायक प्रभू
संजय गांधी की जय
In reply to सक्ती by विनायक प्रभू
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे
खड्यांची सक्ती करा..
In reply to आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे by कविता१९७८
ग्रेट....चौकटराजा १+++++
In reply to खड्यांची सक्ती करा.. by चौकटराजा
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे
In reply to आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे by कविता१९७८
हल्कत बव्लत अच्रत आदुबाल
In reply to आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे by आदूबाळ
यात काय हल्कत्पना? पुढे
In reply to हल्कत बव्लत अच्रत आदुबाल by उडन खटोला
अच्छा, मग?
In reply to यात काय हल्कत्पना? पुढे by अभ्या..
जौ द्या ओ, कुठे या लोकाना
In reply to अच्छा, मग? by कविता१९७८
हो का? पालघरला हेल्मेट घालुन
In reply to जौ द्या ओ, कुठे या लोकाना by उडन खटोला
मी पालघरचा परांजपे असल्याचं
In reply to हो का? पालघरला हेल्मेट घालुन by कविता१९७८
मुळात ,
अहो... गरजेचे आहेच आहे.
डोके असेल तर
सरदारजी कसे घालतात हेल्मेट?
पगडीवाले शीख
In reply to सरदारजी कसे घालतात हेल्मेट? by कंजूस
तुमचं घर गळतंय का? मग
श्रीगुरुजी...या धाग्यावर
In reply to तुमचं घर गळतंय का? मग by श्रीगुरुजी
मोदी असोत वा फडणवीस वा मोह्न
In reply to श्रीगुरुजी...या धाग्यावर by शिद
हेल्मेटसक्तीला आमचा पूर्ण विरोध आहे!
In reply to मोदी असोत वा फडणवीस वा मोह्न by श्रीगुरुजी
आमचा पण...विरोध...सक्तिला
In reply to हेल्मेटसक्तीला आमचा पूर्ण विरोध आहे! by बोका-ए-आझम
आयडी नाम सार्थ करताय
In reply to आमचा पण...विरोध...सक्तिला by पगला गजोधर
धन्यवाद
In reply to आयडी नाम सार्थ करताय by उडन खटोला
यस आपण पगला नाही ....
In reply to धन्यवाद by पगला गजोधर
ता क ..
In reply to यस आपण पगला नाही .... by चौकटराजा
त्यापेक्षा वहानेजपून चालवा...
In reply to ता क .. by चौकटराजा
रस्त्यावर अचानक आलेल्या
In reply to त्यापेक्षा वहानेजपून चालवा... by मार्मिक गोडसे
हे सगळे बाडीस शिवाय एक जोडतो,
In reply to रस्त्यावर अचानक आलेल्या by अभ्या..
हे सर्व पाळले तरी....
In reply to त्यापेक्षा वहानेजपून चालवा... by मार्मिक गोडसे
नाहीतर प्रत्येक दिवशी गाडीची
In reply to हे सर्व पाळले तरी.... by चौकटराजा
प्रत्येक दिवशी गाडीची हवा,
In reply to हे सर्व पाळले तरी.... by चौकटराजा
धन्यवाद चौकटराजा...
In reply to ता क .. by चौकटराजा
१९८८ सालच्या कायद्यातील
In reply to यस आपण पगला नाही .... by चौकटराजा
त्याच तर्कटाच्या आधारावर
In reply to १९८८ सालच्या कायद्यातील by मार्मिक गोडसे
गुर्जी
In reply to तुमचं घर गळतंय का? मग by श्रीगुरुजी
दुर्दैव
>> भारत सोडला तर जगात सारेच
In reply to दुर्दैव by मित्रहो
आरशाला हेल्मेट लाऊन
हेल्मेट न घातल्याने होणारा परिणाम
आधी लगीन खड्डे मुक्त
हेल्मेट न घालणारे दुचाकी वाले
आमच्यासारख्या काॅलेजच्या
आमच्यासारख्या काॅलेजच्या
In reply to आमच्यासारख्या काॅलेजच्या by खालीमुंडी पाताळधुंडी
जीव आपला त्यामुळे निर्णय आपला
मला दया येते त्यांची जे
काय मिळालं नाय, मग काय जे
हसून हसून बेजार झालोय....
In reply to काय मिळालं नाय, मग काय जे by खटपट्या
पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही
आणि तर्हीही तुम्हाला हेल्मेट ला विरोध करायचाच असेल तर देव आपलं भलं करो _/\_
१००% सहमत...
In reply to पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही by गणेश उमाजी पाजवे
या लेख वाल्या बाई नाहीयेत,
In reply to पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही by गणेश उमाजी पाजवे
सहमत.
In reply to पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही by गणेश उमाजी पाजवे
चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........
"हेल्मेट नाही म्हणून अडवले"
In reply to चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........ by जयन्त बा शिम्पि
हेल्मेट, सीट बेल्ट, पीयूसी,
हेल्मेट मुळे कधीच त्रास जाणवला नाही
इफ यू डोंट
नेहेमीचा रस्ता असला तरी वेळ
In reply to इफ यू डोंट by चतुरंग
सहमत
काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या
जवळपास जायचे असल्यास, हेल्मेट वापरण्याची गरज नाही,...
In reply to काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
फारच विनोदी धागा झालाय... काय
घराजवळच यायचं-जायचं
डांगे अण्णा, इथे मिपावरच एक
In reply to घराजवळच यायचं-जायचं by संदीप डांगे
*** इथे मिपावरच कोणीतरी
In reply to डांगे अण्णा, इथे मिपावरच एक by मोदक
माझ्या मुद्द्याचा विपर्यास
तुम्ही खुलासा केल्यावर नक्की
In reply to माझ्या मुद्द्याचा विपर्यास by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
+ १
In reply to तुम्ही खुलासा केल्यावर नक्की by संदीप डांगे
>>>रात्री जेवल्यावर पान खायला
In reply to माझ्या मुद्द्याचा विपर्यास by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हेल्मेट
प्वाइंट है बॉस. ह्या लोकांना
In reply to हेल्मेट by हरकाम्या
2012 साली मी बाईक ने रोज
शंभरी गाठण्यास मदत केल्याबद्दल समद्या
=))
In reply to शंभरी गाठण्यास मदत केल्याबद्दल समद्या by माम्लेदारचा पन्खा
हेल्मेट सक्ती का च्या ऐवजी
शहाण्यासारखं वागण्याची
स्रीगुरूजींचे अभिनंदन.
नको घालूंदे हेल्मेट...मरुंदे
खयंच मरुदे.. लोकांना अपल्याच
हेल्मेट प्रमाणेच
हेल्मेट
घातलं हेल्मेट तर हरकत काय आहे
हेलमेट ...चेकमेट...
सरते शेवटी पुणेकराना ( फारतर
In reply to हेलमेट ...चेकमेट... by चौकटराजा
जय-विजय
In reply to सरते शेवटी पुणेकराना ( फारतर by श्रीगुरुजी
लोल!
In reply to सरते शेवटी पुणेकराना ( फारतर by श्रीगुरुजी
विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल
In reply to सरते शेवटी पुणेकराना ( फारतर by श्रीगुरुजी
अमेरिकेत राहून पुण्यात काय
In reply to विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल by राजेश घासकडवी
अर्रेवा! तुम्ही पुण्यात राहून
In reply to अमेरिकेत राहून पुण्यात काय by श्रीगुरुजी
अहो ते मूळ पुण्याबद्दल बोलत
In reply to विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल by राजेश घासकडवी
काही दिवसांपूर्वी
व्यक्तिस्वातंत्र्याचा तुमचा
In reply to काही दिवसांपूर्वी by श्रीगुरुजी