चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........
काही ही हां ... दिवाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ???
मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते.
हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती.
-मनिष अनुसे ७०५७२१८१०६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पगडीवाले शीख
तुमचं घर गळतंय का? मग
श्रीगुरुजी...या धाग्यावर
मोदी असोत वा फडणवीस वा मोह्न
हेल्मेटसक्तीला आमचा पूर्ण विरोध आहे!
आमचा पण...विरोध...सक्तिला
आयडी नाम सार्थ करताय
धन्यवाद
यस आपण पगला नाही ....
ता क ..
त्यापेक्षा वहानेजपून चालवा...
रस्त्यावर अचानक आलेल्या
हे सगळे बाडीस शिवाय एक जोडतो,
हे सर्व पाळले तरी....
नाहीतर प्रत्येक दिवशी गाडीची
प्रत्येक दिवशी गाडीची हवा,
धन्यवाद चौकटराजा...
१९८८ सालच्या कायद्यातील
त्याच तर्कटाच्या आधारावर
गुर्जी
दुर्दैव
>> भारत सोडला तर जगात सारेच
आरशाला हेल्मेट लाऊन
हेल्मेट न घातल्याने होणारा परिणाम
आधी लगीन खड्डे मुक्त
हेल्मेट न घालणारे दुचाकी वाले
आमच्यासारख्या काॅलेजच्या
आमच्यासारख्या काॅलेजच्या
जीव आपला त्यामुळे निर्णय आपला
मला दया येते त्यांची जे
काय मिळालं नाय, मग काय जे
हसून हसून बेजार झालोय....
पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही
आणि तर्हीही तुम्हाला हेल्मेट ला विरोध करायचाच असेल तर देव आपलं भलं करो _/\_
१००% सहमत...
या लेख वाल्या बाई नाहीयेत,
सहमत.
चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........
"हेल्मेट नाही म्हणून अडवले"
हेल्मेट, सीट बेल्ट, पीयूसी,
हेल्मेट मुळे कधीच त्रास जाणवला नाही
इफ यू डोंट
नेहेमीचा रस्ता असला तरी वेळ
सहमत
काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या
जवळपास जायचे असल्यास, हेल्मेट वापरण्याची गरज नाही,...
फारच विनोदी धागा झालाय... काय
घराजवळच यायचं-जायचं
डांगे अण्णा, इथे मिपावरच एक
*** इथे मिपावरच कोणीतरी
माझ्या मुद्द्याचा विपर्यास