काही ही हां ... दिवाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ???
मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते.
हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती.
-मनिष अनुसे ७०५७२१८१०६
वाचने
24623
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुर्दैव
>> भारत सोडला तर जगात सारेच
In reply to दुर्दैव by मित्रहो
आरशाला हेल्मेट लाऊन
हेल्मेट न घातल्याने होणारा परिणाम
आधी लगीन खड्डे मुक्त
हेल्मेट न घालणारे दुचाकी वाले
आमच्यासारख्या काॅलेजच्या
आमच्यासारख्या काॅलेजच्या
In reply to आमच्यासारख्या काॅलेजच्या by खालीमुंडी पाताळधुंडी
जीव आपला त्यामुळे निर्णय आपला
मला दया येते त्यांची जे
काय मिळालं नाय, मग काय जे
हसून हसून बेजार झालोय....
In reply to काय मिळालं नाय, मग काय जे by खटपट्या
पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही
आणि तर्हीही तुम्हाला हेल्मेट ला विरोध करायचाच असेल तर देव आपलं भलं करो _/\_
१००% सहमत...
In reply to पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही by गणेश उमाजी पाजवे
या लेख वाल्या बाई नाहीयेत,
In reply to पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही by गणेश उमाजी पाजवे
सहमत.
In reply to पुणेकरांना हेल्मेट चा काय प्रॉब्लेम आहे काळातच नाही by गणेश उमाजी पाजवे
चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........
"हेल्मेट नाही म्हणून अडवले"
In reply to चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........ by जयन्त बा शिम्पि
हेल्मेट, सीट बेल्ट, पीयूसी,
हेल्मेट मुळे कधीच त्रास जाणवला नाही
इफ यू डोंट
नेहेमीचा रस्ता असला तरी वेळ
In reply to इफ यू डोंट by चतुरंग
सहमत
काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या
जवळपास जायचे असल्यास, हेल्मेट वापरण्याची गरज नाही,...
In reply to काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
फारच विनोदी धागा झालाय... काय
घराजवळच यायचं-जायचं
डांगे अण्णा, इथे मिपावरच एक
In reply to घराजवळच यायचं-जायचं by संदीप डांगे
*** इथे मिपावरच कोणीतरी
In reply to डांगे अण्णा, इथे मिपावरच एक by मोदक
माझ्या मुद्द्याचा विपर्यास
तुम्ही खुलासा केल्यावर नक्की
In reply to माझ्या मुद्द्याचा विपर्यास by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
+ १
In reply to तुम्ही खुलासा केल्यावर नक्की by संदीप डांगे
>>>रात्री जेवल्यावर पान खायला
In reply to माझ्या मुद्द्याचा विपर्यास by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हेल्मेट
प्वाइंट है बॉस. ह्या लोकांना
In reply to हेल्मेट by हरकाम्या
2012 साली मी बाईक ने रोज
शंभरी गाठण्यास मदत केल्याबद्दल समद्या
=))
In reply to शंभरी गाठण्यास मदत केल्याबद्दल समद्या by माम्लेदारचा पन्खा
हेल्मेट सक्ती का च्या ऐवजी
शहाण्यासारखं वागण्याची
स्रीगुरूजींचे अभिनंदन.
नको घालूंदे हेल्मेट...मरुंदे
खयंच मरुदे.. लोकांना अपल्याच
हेल्मेट प्रमाणेच
हेल्मेट
घातलं हेल्मेट तर हरकत काय आहे
हेलमेट ...चेकमेट...
सरते शेवटी पुणेकराना ( फारतर
In reply to हेलमेट ...चेकमेट... by चौकटराजा
जय-विजय
In reply to सरते शेवटी पुणेकराना ( फारतर by श्रीगुरुजी
लोल!
In reply to सरते शेवटी पुणेकराना ( फारतर by श्रीगुरुजी
विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल
In reply to सरते शेवटी पुणेकराना ( फारतर by श्रीगुरुजी
अमेरिकेत राहून पुण्यात काय
In reply to विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल by राजेश घासकडवी
अर्रेवा! तुम्ही पुण्यात राहून
In reply to अमेरिकेत राहून पुण्यात काय by श्रीगुरुजी
अहो ते मूळ पुण्याबद्दल बोलत
In reply to विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल by राजेश घासकडवी
काही दिवसांपूर्वी
व्यक्तिस्वातंत्र्याचा तुमचा
In reply to काही दिवसांपूर्वी by श्रीगुरुजी