✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

व
वाल्मिक यांनी
Wed, 07/06/2016 - 21:40  ·  लेख
लेख
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15383 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

तुम्ही आज जशा जिलब्या

सतिश गावडे
Wed, 07/06/2016 - 21:44 नवीन
तुम्ही आज जशा जिलब्या टाकल्यात मिपावर तशाच जिलब्या टाकतो.
  • Log in or register to post comments

पहिली जिलबी असेल तर चालवून

अजया
Wed, 07/06/2016 - 21:51 नवीन
पहिली जिलबी असेल तर चालवून घेतो.दुसरीला फाट्यावर मारतो.हे काम पावसात पण चांगलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जिलब्या टाकणे म्हणजे काय ?

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 21:48 नवीन
जिलब्या टाकणे म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

कथा, कादंबरी, ललित, कविता,

सतिश गावडे
Wed, 07/06/2016 - 21:51 नवीन
कथा, कादंबरी, ललित, कविता, नाटक ईत्यादी प्रमाणे जिलबी साहित्य प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

वाल्मिकच्या जिल्ब्या....

मितभाषी
Wed, 07/06/2016 - 21:49 नवीन
वाल्मिकच्या जिल्ब्या.... पावसात भिजल्या. .. अभ्याने त्या बॅनरवर लावल्या. ...
  • Log in or register to post comments

हटा पाऊस कि घटा,

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 22:02 नवीन
हटा पाऊस कि घटा, असल्या जिलब्याचे बॅनर करण्यापेक्षा मी टक्याच्या अजून एका फोटोचे बॅनर करिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

=))

मितभाषी
Wed, 07/06/2016 - 22:08 नवीन
=)) अभ्या, वाल्मिक मला एक जूना मित्र वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पातेलं?

आदूबाळ
Wed, 07/06/2016 - 22:10 नवीन
पातेलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

पातेलं नाही घंगाळं ;)

मितभाषी
Wed, 07/06/2016 - 22:44 नवीन
पातेलं नाही घंगाळं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कोण ते? कोण ते? सागर भाऊ काय?

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 22:19 नवीन
कोण ते? कोण ते? सागर भाऊ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

होता वाल्या

मितभाषी
Wed, 07/06/2016 - 22:28 नवीन
होता वाल्या झाला वाल्मिक रूषी (?) हे कस ल्हययाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ऋषी असं लिहायचं..! :)

खेडूत
Wed, 07/06/2016 - 22:31 नवीन
ऋषी असं लिहायचं..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

माबोवरचा धागेकाढु बाळ आला का

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 21:50 नवीन
माबोवरचा धागेकाढु बाळ आला का इकडे?
  • Log in or register to post comments

धागाशीर्षक.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 21:53 नवीन
>>>>पावसात अडकल्यावर 'तुमची' काय करता ? नेमकं काय म्हणायचं आहे?
  • Log in or register to post comments

म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 21:57 नवीन
म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता का? असे विचारायत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

खरे तर पावसात 'काय' अडकल्यावर

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 21:59 नवीन
खरे तर पावसात 'काय' अडकल्यावर काय करता? हा प्रश्न कसा कोणी विचारेना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या आज हसवुन मारणार बे तु

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 17:31 नवीन
अभ्या आज हसवुन मारणार बे तु आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

राजाभाउ, थ्यांकू बर्का.

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 17:44 नवीन
राजाभाउ, थ्यांकू बर्का. पण लै कौतुक झाले ह्या वाल मिकचे. हे उठलेला वाल मार्ट सोडा आणि मिपा बप्पा स्पर्धेचा धागा आलाय तिकडे बघा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

मी पण तेच म्हणतोय

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:53 नवीन
मी पण तेच म्हणतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

येस. आता थांबुयाच.

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 18:05 नवीन
येस. आता थांबुयाच. रच्याकने तिकड जाउन आले. छान उपक्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रच्याकने तिकड जाउन 'आले'

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 19:01 नवीन
रच्याकने तिकड जाउन 'आले' राजा'भाउ' काय ओ हे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

माने कशापायी कालधरनं सगळ्या

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 19:12 नवीन
माने कशापायी कालधरनं सगळ्या शब्दांची लिंगं तपासता हो.... . लिंगपिसाट कुठले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

लिंग महत्त्वाचं असतंय ओ....

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 19:20 नवीन
लिंग महत्त्वाचं असतंय ओ.... शब्दाचं! -भावे मास्तर (एक डाव धोबिपछाड़)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(मा) लिंगाशी खेळू नका

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 19:21 नवीन
(मा) लिंगाशी खेळू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

'लिंक'पिसाट

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/08/2016 - 14:00 नवीन
'लिंक'पिसाट पेक्षा लिंगपिसाट भाईबा परवडला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लोल लोल!!!

आदूबाळ
Fri, 07/08/2016 - 15:56 नवीन
लोल लोल!!! शब्द बेक्कार आवडलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

परत एकदा वारल्या गेले आहे!

बोका-ए-आझम
Fri, 07/08/2016 - 20:43 नवीन
लिंकपिसाट! =))) बापूंनी बाजार उठवलेला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लिंक'पिसाट

मितभाषी
Fri, 07/08/2016 - 21:50 नवीन
लिंक'पिसाट ठ्ठो =)) =)) हसून मेलो राजेहो. पार खुळखूळा झाला मह्यावाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ह्या ह्या ह्या !!! हायला अस

राजाभाउ
Fri, 07/08/2016 - 11:43 नवीन
ह्या ह्या ह्या !!! हायला अस झाल व्हय . एक कान्यान सगळा गोंधळ केला कि. चुक दाखवुन दिल्याबद्दल घन्यवाद हो धमा (आयला धमु आठवला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

घन्यवाद तर घन्यवाद.

धनंजय माने
Fri, 07/08/2016 - 13:45 नवीन
घन्यवाद तर घन्यवाद. सगळे जण व्यवस्थित ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

krupaya koni tari shirshak

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 22:13 नवीन
krupaya koni tari shirshak badlun dyave
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

kashala badalaayache? mast

खेडूत
Wed, 07/06/2016 - 22:15 नवीन
kashala badalaayache? mast aahe!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

Utsukata mhanun - Nemaka kay

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 22:23 नवीन
Utsukata mhanun - Nemaka kay mast ahe? Badalayala nako yababat ba di s
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ba di s ?????????????????

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 22:25 नवीन
ba di s ?????????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

हेच विचारायचं आहे..

पुंबा
गुरुवार, 07/07/2016 - 17:46 नवीन
हेच विचारायचं आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

kashala badalaayache?

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 22:22 नवीन
kashala badalaayache? मला बदलायचे आहे शीर्षक म्हणतो मी
  • Log in or register to post comments

बदला की, वाल्या कोळी होणार का

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 22:25 नवीन
बदला की, वाल्या कोळी होणार का परत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

स्वामी.... म्हणतात,

नीलमोहर
Wed, 07/06/2016 - 22:32 नवीन
स्व-शोधाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे 'मला बदलायचे आहे' आहे ही जाणीव होणे, पुढे काय, कसे बदलायचे ते अर्थात तुमच्याच हातात, मात्र ही जाणीव होणे हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

असं कांही ऐकलं की 'त्या'

खेडूत
Wed, 07/06/2016 - 22:36 नवीन
असं कांही ऐकलं की 'त्या' सरांची आठवण येते नि गदगदायला होतं....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

कंट्रोल करा सर!

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 22:39 नवीन
कंट्रोल करा सर! ते होते हा भास आहे, ते नाहीत हा भ्रम आहे, ते निराकारात नेहमीच असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

आले पण असतील कदाचित पुन्हा

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/07/2016 - 17:23 नवीन
आले पण असतील कदाचित पुन्हा नवा डूआयडी घेवून... झेन आयडी बद्दल तुमचे काय मत आहे ? (संदर्भ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

अहो तो पण माझा आयडी नाहीये

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:27 नवीन
अहो तो पण माझा आयडी नाहीये ,काय वैताग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

खतरनाक...

पुंबा
Fri, 07/08/2016 - 11:56 नवीन
खतरनाक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आता पर्यंत अर्धा डझन लोकांची

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 22:42 नवीन
आता पर्यंत अर्धा डझन लोकांची आठवण मला पाहून येत आहे dil gardan gardan hua
  • Log in or register to post comments

अय्या, तुम्ही लोकांना डझनावर

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 22:59 नवीन
अय्या, तुम्ही लोकांना डझनावर मोजता? आम्ही फक्त अंडी आणि केळी डझनावर मोजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

कापून की चिरून

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 23:04 नवीन
कापून की चिरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फोडून किंवा सोलून

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 23:08 नवीन
फोडून किंवा सोलून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

तोडून की खोलून

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 23:09 नवीन
तोडून की खोलून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बकरा बघून

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 23:12 नवीन
बकरा बघून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

हे पातेलंच आहे =))

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 23:13 नवीन
हे पातेलंच आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा