Skip to main content

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

लेखक वाल्मिक यांनी बुधवार, 06/07/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

वाचने 15490
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

पहिली जिलबी असेल तर चालवून घेतो.दुसरीला फाट्यावर मारतो.हे काम पावसात पण चांगलं होतं.

In reply to by वाल्मिक

कथा, कादंबरी, ललित, कविता, नाटक ईत्यादी प्रमाणे जिलबी साहित्य प्रकार आहे.

In reply to by मितभाषी

हटा पाऊस कि घटा, असल्या जिलब्याचे बॅनर करण्यापेक्षा मी टक्याच्या अजून एका फोटोचे बॅनर करिन.

In reply to by अभ्या..

खरे तर पावसात 'काय' अडकल्यावर काय करता? हा प्रश्न कसा कोणी विचारेना?

In reply to by राजाभाउ

राजाभाउ, थ्यांकू बर्का. पण लै कौतुक झाले ह्या वाल मिकचे. हे उठलेला वाल मार्ट सोडा आणि मिपा बप्पा स्पर्धेचा धागा आलाय तिकडे बघा. ;)

In reply to by धनंजय माने

माने कशापायी कालधरनं सगळ्या शब्दांची लिंगं तपासता हो.... . लिंगपिसाट कुठले ;)

In reply to by अभ्या..

लिंग महत्त्वाचं असतंय ओ.... शब्दाचं! -भावे मास्तर (एक डाव धोबिपछाड़)

In reply to by धनंजय माने

ह्या ह्या ह्या !!! हायला अस झाल व्हय . एक कान्यान सगळा गोंधळ केला कि. चुक दाखवुन दिल्याबद्दल घन्यवाद हो धमा (आयला धमु आठवला).

In reply to by वाल्मिक

स्व-शोधाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे 'मला बदलायचे आहे' आहे ही जाणीव होणे, पुढे काय, कसे बदलायचे ते अर्थात तुमच्याच हातात, मात्र ही जाणीव होणे हेही नसे थोडके.

In reply to by खेडूत

कंट्रोल करा सर! ते होते हा भास आहे, ते नाहीत हा भ्रम आहे, ते निराकारात नेहमीच असतील.

In reply to by धनंजय माने

आले पण असतील कदाचित पुन्हा नवा डूआयडी घेवून... झेन आयडी बद्दल तुमचे काय मत आहे ? (संदर्भ)

In reply to by वाल्मिक

अय्या, तुम्ही लोकांना डझनावर मोजता? आम्ही फक्त अंडी आणि केळी डझनावर मोजतो.

In reply to by वाल्मिक

आता लगेच नको. पावसात भिजलेल्या गळ्यातुन फास निघाला तर ?

In reply to by कानडा

नवीन धागा टाकेन पावसात तुमची मान अडकळ्यावर काय कराल

In reply to by वाल्मिक

आलं होतं बर लक्षात आमच्या..... (गालात हसत आहे...) म्हणुन्च तर उघडले हो शब्द स्पष्ट पणे... (पावसाळा प्रेमी) अनिरुद्ध

In reply to by वाल्मिक

संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि त्यांना तुम्हीच व्यनि करा!! इथे येऊन चार ओळी खरडल्यात त्या तिथे खरडा.