1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे
2) सरळ भिजत जाणे
3) कायापा
4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही )
5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे
6) रेडिओ मिरची ऐकत बसने
किंवा
7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे
8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे
9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे
वाचने
15438
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
संदेश=> नवीन संदेश=> टू मध्ये
In reply to कसा शोधायचा by वाल्मिक
क्या सूडभौ, तुम भी ना...!
In reply to संदेश=> नवीन संदेश=> टू मध्ये by सूड
आपण त्याला ओळखलं नाहीये या
In reply to क्या सूडभौ, तुम भी ना...! by सस्नेह
मी घाबरलो
In reply to आपण त्याला ओळखलं नाहीये या by सूड
मुळात अडकली आहे की झाडात ते
In reply to भाउ by अनिरुद्ध प्रभू
भाउ
In reply to मुळात अडकली आहे की झाडात ते by सूड
तुम्हाला कसं कळलं आहे का नाही
In reply to भाउ by अनिरुद्ध प्रभू
ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या
झैरात..
In reply to ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या by कैलासवासी सोन्याबापु
मग? लपवायचं काय त्यात? ;)
In reply to झैरात.. by चिगो
आमची उघडून डोक्यावर धरतो
=))
In reply to आमची उघडून डोक्यावर धरतो by कंजूस
=))
In reply to आमची उघडून डोक्यावर धरतो by कंजूस
=))
कार्यलयात येताना किंवा जाताना
कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणेकार्य लयात आले? ब्वॉर्र्र्र्र्र.. पण पावसात कसे अडकले? :)) तसेही कार्यं लयात आली की घड्याळ बघूच नये.हेल्मेट
अगायायाया =))
In reply to हेल्मेट by विनायक प्रभू
प्यार हुआ इकरार हुआ हे अजरामर
In reply to अगायायाया =)) by चतुरंग
आमच्या एका मित्राने त्यातल्या
In reply to प्यार हुआ इकरार हुआ हे अजरामर by अभ्या..
आणि बाकी भिजतात ?
In reply to हेल्मेट by विनायक प्रभू