Skip to main content

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

लेखक वाल्मिक यांनी बुधवार, 06/07/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

वाचने 15438
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

>>>>पावसात अडकल्यावर 'तुमची' काय करता ? नेमकं काय म्हणायचं आहे?

In reply to by राजाभाउ

राजाभाउ, थ्यांकू बर्का. पण लै कौतुक झाले ह्या वाल मिकचे. हे उठलेला वाल मार्ट सोडा आणि मिपा बप्पा स्पर्धेचा धागा आलाय तिकडे बघा. ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

लिंक'पिसाट ठ्ठो =)) =)) हसून मेलो राजेहो. पार खुळखूळा झाला मह्यावाला.

In reply to by धनंजय माने

ह्या ह्या ह्या !!! हायला अस झाल व्हय . एक कान्यान सगळा गोंधळ केला कि. चुक दाखवुन दिल्याबद्दल घन्यवाद हो धमा (आयला धमु आठवला).

kashala badalaayache? मला बदलायचे आहे शीर्षक म्हणतो मी

In reply to by वाल्मिक

स्व-शोधाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे 'मला बदलायचे आहे' आहे ही जाणीव होणे, पुढे काय, कसे बदलायचे ते अर्थात तुमच्याच हातात, मात्र ही जाणीव होणे हेही नसे थोडके.

काय करता ते आधी सांगा मग आम्ही सांगू!

In reply to by वाल्मिक

MBA - Mast Basun Aaram!! वाटलंच होतं मला... त्याशिवाय इतक्या जिलब्या शक्य नाहीत.

पावसात भिजणारी हिरवळ पाहतो..... (पळा........)

In reply to by अनिरुद्ध प्रभू

मी तेच लिहिलेय क्रमांक 4 ,पण अजून कोणाला पण कळले नाही :(

In reply to by वाल्मिक

आलं होतं बर लक्षात आमच्या..... (गालात हसत आहे...) म्हणुन्च तर उघडले हो शब्द स्पष्ट पणे... (पावसाळा प्रेमी) अनिरुद्ध

In reply to by वाल्मिक

संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि त्यांना तुम्हीच व्यनि करा!! इथे येऊन चार ओळी खरडल्यात त्या तिथे खरडा.