✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

ब
बोका-ए-आझम यांनी
Wed, 06/22/2016 - 23:22  ·  लेख
लेख
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
92111 वाचन

💬 प्रतिसाद (382)

प्रतिक्रिया

प्यारे काका तुम्ही कोठे आहात?

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 07/03/2016 - 13:09 नवीन
प्यारे काका तुम्ही कोठे आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

यत्र तत्र सर्वत्र!

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 13:57 नवीन
यत्र तत्र सर्वत्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

डावीकडून उजवीकडे: कंजुसकाका,

सतिश गावडे
Sun, 07/03/2016 - 14:19 नवीन
डावीकडून उजवीकडे: कंजुसकाका, प्रचेतस आणि गणामास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

कट्टा सुरू झाला..वाह!!. माझा

पद्मावति
Sun, 07/03/2016 - 13:46 नवीन
कट्टा सुरू झाला..वाह!!. माझा उगाचंच बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना झालाय.... तिथे मुंबईत कट्टा आणि मला इथे घरी बसून तीथे काय काय मज्जा चालली असेल हा विचार करूनच मस्तं वाटतंय:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सही.... एन्जोय माडी

नावातकायआहे
Sun, 07/03/2016 - 12:26 नवीन
सही.... एन्जोय माडी
  • Log in or register to post comments

__/\__

नीलमोहर
Sun, 07/03/2016 - 13:21 नवीन
कट्टेकऱ्यांना ( सेफ डिस्टन्स वरून) नमस्कार आणि शुभेच्छा !! कृपया सर्वांनी मिळून त्या लाडोबा (टकाला) भरपूर फटके द्यावेत ही अति नम्र विनंती. त्या हृद्य प्रसंगाचे फोटोही काढल्यास चितळयांची बाकरवडी आणि आंबाबर्फी ( कधी ना कधी) भेट देण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments

हाणा तेला खरंच. प्रत्येकाने

अभ्या..
Sun, 07/03/2016 - 14:21 नवीन
हाणा तेला खरंच. प्रत्येकाने निदान ४-५ तरी वाजवाव्यात. सुधारायचं न्हाय त्याशिवाय. वाटल्यास ब्लँकेट टाकून हाणा म्हणजे त्याला कळणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

कंबल परेड......

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 07/03/2016 - 15:09 नवीन
टका म्हणजे तोच का तो आमच्या एनफिल्डला श्या घालणारा!! ;) कंबल परेड तो बनती है बॉस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरे रामदास काका, प्रभू मास्तर

विजुभाऊ
Sun, 07/03/2016 - 15:25 नवीन
अरे रामदास काका, प्रभू मास्तर, साक्षी दिसत नाहीत हल्ली
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंतचा सर्वात मोठा

किसन शिंदे
Sun, 07/03/2016 - 17:17 नवीन
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कट्टा झाला. शेवटाचा मोठा टाकावा काय?
  • Log in or register to post comments

मानल पठ्यानो तुम्हला

शान्तिप्रिय
Sun, 07/03/2016 - 18:49 नवीन
मानल पठ्यानो तुम्हला कट्ता मस्त झालेला दिसतोय फोटॉ आणी व्रुत्तान्ताची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि

अजया
Sun, 07/03/2016 - 19:02 नवीन
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि मस्त कट्टा.धन्यवाद सर्व चाळीस मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो!
  • Log in or register to post comments

फोटो-

कंजूस
Sun, 07/03/2016 - 19:37 नवीन
फोटो- १ ) ओळखपरेड Image removed. २ ) ओळखपरेड Image removed. ३ ) ओळखपरेड Image removed. ४ ) निघण्याअगोदर Image removed. ५ ) निघण्याअगोदर Image removed. ६ ) छत्री धरलेली चि० निलापी Image removed. ७ ) शेवट गोड तर सर्वच गोड- Image removed.
  • Log in or register to post comments

काका, सर्व फोटो भारी आले आहेत

किसन शिंदे
Sun, 07/03/2016 - 20:22 नवीन
काका, सर्व फोटो भारी आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+१११११११११११११११

बोका-ए-आझम
Sun, 07/03/2016 - 21:19 नवीन
असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कट्टा मस्तच झाला. बर्‍याच

पिंगू
Sun, 07/03/2016 - 19:43 नवीन
कट्टा मस्तच झाला. बर्‍याच दिवसांनी कट्ट्याला हजेरी लावली..
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
Sun, 07/03/2016 - 20:31 नवीन
+१ आता कुठे कट्ट्याची भव्यता लक्षात आली!!!! लैच भारी!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम कट्टा! इतक्या पावसात

एस
Sun, 07/03/2016 - 20:37 नवीन
अप्रतिम कट्टा! इतक्या पावसात कट्टेकर्‍यांनी कट्ट्याला हजेरी लावली याबद्दल जोरदार अभिनंदन!
  • Log in or register to post comments

(No subject)

त्रिवेणी
Sun, 07/03/2016 - 20:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

त्रिवेणी
Sun, 07/03/2016 - 20:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छान! जंगी कट्टा झालेला दिसतोय

पिशी अबोली
Sun, 07/03/2016 - 21:35 नवीन
छान! जंगी कट्टा झालेला दिसतोय..
  • Log in or register to post comments

जबरदस्त भारी!

आदूबाळ
Sun, 07/03/2016 - 21:56 नवीन
जबरदस्त भारी!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला मज्जा आली, मला

कविता१९७८
Sun, 07/03/2016 - 22:04 नवीन
कट्ट्याला मज्जा आली, मला अजयाने ६ वाजता पनवेलला पोहोचवल्याने ६.३० ची पनवेल-डहाणुरोड ट्रेन मिळाली आणी आत्ताच १० वाजता घरी पोहोचलेय.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला मज्जा आली, मला

कविता१९७८
Sun, 07/03/2016 - 22:04 नवीन
कट्ट्याला मज्जा आली, मला अजयाने ६ वाजता पनवेलला पोहोचवल्याने ६.३० ची पनवेल-डहाणुरोड ट्रेन मिळाली आणी आत्ताच १० वाजता घरी पोहोचलेय.
  • Log in or register to post comments

सकाळी साडेसातला निघालो ते आता

संदीप डांगे
Sun, 07/03/2016 - 22:09 नवीन
सकाळी साडेसातला निघालो ते आता दहा वाजता घरी पोचलो... हुश्श.. . पण . मज्ज्जा आली राव....!!!!
  • Log in or register to post comments

जळजळ !!

खटपट्या
Sun, 07/03/2016 - 23:00 नवीन
जळजळ !!
  • Log in or register to post comments

+११११ खूपच!

धनंजय माने
Sun, 07/03/2016 - 23:15 नवीन
+११११ खूपच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद सगळे जण

रुस्तम
Sun, 07/03/2016 - 23:02 नवीन
खूप मज्जा आली.
  • Log in or register to post comments

वा..मस्तच झाला की कट्टा..

Maharani
Sun, 07/03/2016 - 23:12 नवीन
वा..मस्तच झाला की कट्टा..
  • Log in or register to post comments

कट्टाला खूपच धमाल आली. एवढ्या

शि बि आय
Sun, 07/03/2016 - 23:35 नवीन
कट्टाला खूपच धमाल आली. एवढ्या पावसात बर्याच लांबून लांबून हजेरी लावल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आभार. तसेच कट्टा ठरवणारे बोका भाऊ आणि कट्टयासाठी ठिकाण ठरणारे श्री व सौ पाटील यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

यंदाचे मानाचे टांगारू कोण ?

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/03/2016 - 23:41 नवीन
ब्बाबौ.....काय तो भव्य कट्टा...काय ती दिव्य माणसं ! जंक्शन काम झाल्यालं है !
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/03/2016 - 23:44 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा