ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.
माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?
शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.
वाचने
108252
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला भारीच. ते वारूळ
In reply to काही by नाखु
आयुर्वेदिक उपचार:/ अगम्य
धन्यवाद
In reply to आयुर्वेदिक उपचार:/ अगम्य by कंजूस
नवी मुंबईत भांगेची गोळी कुठे
मिपावर हे शब्द वापरु नये म्हणून आवाहन
भाषा प्रवाही असते दादा. आपण
In reply to मिपावर हे शब्द वापरु नये म्हणून आवाहन by मराठी कथालेखक
शब्द निदान कोणत्या तरी एका
In reply to भाषा प्रवाही असते दादा. आपण by आदूबाळ
तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला
In reply to भाषा प्रवाही असते दादा. आपण by आदूबाळ
हो फोडणी घातली जाते, तडका
In reply to तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला by मराठी कथालेखक
वाटा जागलेल्या
'आंब्यापासून तयार होणारे
तुम्हाला 'आंबून' असे म्हणायचे
In reply to 'आंब्यापासून तयार होणारे by चिनार
आंब्याच्या झाडाला मोहर येतो
In reply to तुम्हाला 'आंबून' असे म्हणायचे by सस्नेह
थांबा थोडे आता बाठ्याचे
US undergraduate engineering
undergraduate engineering ला
In reply to US undergraduate engineering by अजया
हो.मलाही दोन्ही प्रकारचे
In reply to undergraduate engineering ला by सुबोध खरे
+१
In reply to हो.मलाही दोन्ही प्रकारचे by अजया
मोबाईल साठी पॉवर बँक घेताना
गुगल क्रोम कास्ट काय आहे ?
ढोबळ कल्पना देतो.
In reply to गुगल क्रोम कास्ट काय आहे ? by असंका
टीप : मी स्वतः हे उपकरण
In reply to ढोबळ कल्पना देतो. by मराठी कथालेखक
टीवी नवीन आहे..फोन / टेब जुना
In reply to ढोबळ कल्पना देतो. by मराठी कथालेखक
MHL support वाले मोबाइल फारसे
In reply to टीवी नवीन आहे..फोन / टेब जुना by असंका
मी तर सरळ केबल टीवी च्या सेट
In reply to MHL support वाले मोबाइल फारसे by मराठी कथालेखक
नेहमीच यूट्युब वरुन फक्त
In reply to मी तर सरळ केबल टीवी च्या सेट by असंका
sinus infection चा त्रास मला
नियमित वाफ घेणे, झेपेल तसा
In reply to sinus infection चा त्रास मला by मोहनराव
धन्यवाद!
In reply to नियमित वाफ घेणे, झेपेल तसा by मराठी कथालेखक
PGD ERP course SAP coep
धनुष्याला जी दोरी बांधली जाते
प्रत्यंचा.
In reply to धनुष्याला जी दोरी बांधली जाते by चिनार
कधी काळी
In reply to प्रत्यंचा. by आदूबाळ
सदनिका विकणे आहे – नासिक
राजस्थान ट्रिप ला कोणी गेले
जयपूर-जैसलमेर जास्त चांगला.
In reply to राजस्थान ट्रिप ला कोणी गेले by palambar
वाळवंटाचे दर्शन आणि अनुभव
In reply to राजस्थान ट्रिप ला कोणी गेले by palambar
टीव्ही वर थोडी जुन्या काळातली म्हणजे फार जुन्या नाही
लगेच आठवलेलं हे एक
In reply to टीव्ही वर थोडी जुन्या काळातली म्हणजे फार जुन्या नाही by मारवा
विषयांतर वाटेल तरीसुद्धा ….
In reply to टीव्ही वर थोडी जुन्या काळातली म्हणजे फार जुन्या नाही by मारवा
इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे
इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते.खरंय =)) थक्क करून टाकणारी choreagraphy असायची आणि हीरो- हीरोइन चे कपडे, हेअर स्टाइल पाहून पब्लिक पूर्णपणे कोमात!!! शाहरूख आणि काजोल चं ये काली काली आखें..शाहरूख आणि काजोल चं ये काली काली आखें..
In reply to इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे by पद्मावति
राजस्थान तसा खूप मोठा आहे
premasathi कमिंग सून हा
'फक्त मराठी' या वाहिनीवर बरेच
In reply to premasathi कमिंग सून हा by एकुलता एक डॉन
ती वाहिनी उपलब्ध नाहीये
In reply to 'फक्त मराठी' या वाहिनीवर बरेच by मराठी कथालेखक
वकील आहे का कोण मदत हवी आहे।
जोगळेकर म्हणून मिपावर आहेत
In reply to वकील आहे का कोण मदत हवी आहे। by लालगरूड
पॉली हॉउस
कृपया चांगली म्युजिक सिस्टीम सुचवा
F&D F380X
In reply to कृपया चांगली म्युजिक सिस्टीम सुचवा by मराठी कथालेखक
बाल शिवबा (animated movie by
पुण्यात कॅन्सर पीडित साठी मदत
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या
In reply to पुण्यात कॅन्सर पीडित साठी मदत by एकुलता एक डॉन
पार्किंग मध्ये मुले
नोकरी निमित्ताने मुंबईहून पुणे
कोलते पाटील यांचं Life Republic
In reply to नोकरी निमित्ताने मुंबईहून पुणे by उमेश पाटील
flat pahije ka room?
In reply to नोकरी निमित्ताने मुंबईहून पुणे by उमेश पाटील
फ्लॅट हवा आहे
In reply to flat pahije ka room? by लालगरूड
हिंजेवाडी
बरं
In reply to हिंजेवाडी by नाखु
माहिती साठी आभारी
लाईफ रिपब्लीक लांब आहे खूप.
गूगल मॅप ६ किलोमीटर दाखवत आहे
In reply to लाईफ रिपब्लीक लांब आहे खूप. by भक्त प्रल्हाद
multipurpose इलेकट्रीक kettle
किटलीऐवजी इलेक्ट्रिक कुकर
In reply to multipurpose इलेकट्रीक kettle by विअर्ड विक्स
धन्यवाद.
In reply to किटलीऐवजी इलेक्ट्रिक कुकर by आदूबाळ
पावसाळ्यात साखर, मीठ इ.
घट्ट झाकणाचे डबे वापरावेत.
In reply to पावसाळ्यात साखर, मीठ इ. by श्रीगुरुजी
मीठाच्या बरणीत थोडेसे तांदुळ टाकावेत.