सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.
माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?
शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ते लेखनसापेक्ष आहे.
हो. हे बाकी सौ टका खरंच. मी
राहावलं नाही
सौ. टका :D
=))
माझा प्रश्नः
हो
साईझ
कन्वर्टर कींवा नॅस
मी केली आहे...
Sata to USB or ATPI To USB
हे पुण्यात नक्की कोणत्या
मी
अमेझॉन लिंकबद्दल धन्यवाद!
धन्यवाद अभ्या..
माझ्याकडे एक जुनी vcr कॅशेट
हो.
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद.
अजुन शोधाशोध करा, थोडी
धन्यवाद, लक्षात ठेवते.
मिपावर लेखाला like dislike चा
काही शंका
एकाच भागात ह्या प्रश्र्नांची उत्तरे मिळणे जरा कठीण आहे...
स्वारगेट बस स्थानकापासून चितळे बंधू मिठाईवाले दुकानापर्यंत जायला
एक नवीन कथा लिहण्याकरिता
काडी...? ;)
नाही हो.. खरेच कथा लिहायची
Ring me up on 9819170049
धन्यवाद
मुक्तपीठ वर लेख कसा पाठवावा ?
बहुधा सकाळ च्या
प्रतिसाद नाही मिळणार
लाॅगिन होत नाही..नेहमी पासवर्ड रिसेट करावा लागतो..
ISSN क्रमांक कसा मिळवायचा?
गुटखा मुक्ती साठी काय करावे?
पिवळ्या रंगाच पासपास म्हणून
Cipla चा nicotine patch येतो.
majhe manlele bhau ,20 varshe
भायखळा राणीच्या बागेत एक झाड
तक्रार करण्यासंबंधी माहिती हवी आहे.
वॉटर प्युरीफायर आणि TDS
माझ्यामते TDS कमी असणं
याच क्षेत्रात काम करत
धन्यवाद.
TSS साध्या तलम कपड्याने
होय. दर एका आठवड्याने त्यातील
बरोबर. तो cartridge ( मराठी
आजकाल बरेच वाचण्यात येत आहे
सेंद्रिय सेतु म्हणून नेत वर
खूप खूप आभार