न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ?
सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल.
शक्य असल्यास कट्टा करू या.
*********************************************
कट्ट्याचा कार्यक्रम
तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. *********************************************
वाचने
29619
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा कट्टा हुकणार !
In reply to येत्या रविवारचा जर्सी सिटी कट्टा by राघवेंद्र
उद्या,
In reply to येत्या रविवारचा जर्सी सिटी कट्टा by राघवेंद्र
कट्ट्याला शुभेच्छा!
शुभेच्छा!
आपण अजून एक कट्टा करू,
In reply to शुभेच्छा! by विकास
अरे बापरे अजून होतोच आहे होय
आता ही मेली १९ तारीख काही येत
In reply to अरे बापरे अजून होतोच आहे होय by खटपट्या
येईल हां पोरी............१९
In reply to आता ही मेली १९ तारीख काही येत by पिलीयन रायडर
=))
In reply to येईल हां पोरी............१९ by रेवती
मजा करा लेको!
व्हर्जिनिया, DC या परिसरातून कोणी कट्टयासाठी येणार आहे का??
मी प्रयत्न करेन.
तेवढ आमच स्टार्क टॉवर
मी आलेय. चिपोतले समोर बसलेय
समजा मी इथे भारतीय लोकांना
नाही हो, आम्ही वाचनमात्र असतो
In reply to समजा मी इथे भारतीय लोकांना by पिलीयन रायडर
हा हा हा!!
In reply to नाही हो, आम्ही वाचनमात्र असतो by आदूबाळ
आजच्या जर्सी सिटी
+१
In reply to आजच्या जर्सी सिटी by डॉ सुहास म्हात्रे
मी
In reply to +१ by राघवेंद्र
माफ करा राहुन गेला.
In reply to मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to माफ करा राहुन गेला. by राघवेंद्र
कृपया इतके रागावू नका प्राडॉ
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे