✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Tue, 06/07/2016 - 00:59  ·  लेख
लेख
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. *********************************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
29423 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

मी न्यू जर्सीत राह्तो, न्यू यॉर्कमधे काम करतो

संदीप चित्रे
Wed, 06/08/2016 - 23:40 नवीन
कट्ट्याला येऊ शकणार नाही जून १९ला पण कामाच्या एखाद्या दिवशी लन्च कट्टा करू शकतो. @पिलियन रायडर - आलात का अमेरिकेत? @राघव८२ --पोह्यांबद्दल ऐकले आहे, नक्की कुठे मिळतात? मी जर्सी सिटीहून लांब राहतो त्यामुळे माहिती नाही. ---------------------- बाय दि वे - जाहिरात जाहिरात! :) check out www.hidden-gems.org. This is a music group that I'm part of, a non-profit organization. Check 'KALP' show tribute to (Kalyanji-Anandji, Laxmikant-Pyarelal) This is a fundraiser for non-profit organization 'Save Indian Farmers'. ------- कार्यक्रमाला जरूर या :)
  • Log in or register to post comments

भारतीय snacksसाठी

राघवेंद्र
गुरुवार, 06/09/2016 - 01:16 नवीन
संदीप - भारतीय snacksसाठी Hudson News @ ४८० Washington Blvd
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

ओक्के

संदीप चित्रे
गुरुवार, 06/09/2016 - 01:18 नवीन
बघतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

बॉस्टन मधे आहे. सध्या तरी

अंतु बर्वा
गुरुवार, 06/09/2016 - 01:51 नवीन
बॉस्टन मधे आहे. सध्या तरी कठीण दिसतय पण ऐन वेळी जमलच तर यायचा प्रयत्न केला जाईल :-) कट्ट्याला शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

कट्ट्याचा कार्यक्रम

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/09/2016 - 02:36 नवीन
राघव८२ यांनी लिहिल्याप्रमाणेच... ************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सर्व सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. ************************************
  • Log in or register to post comments

न्यू हेवनास कट्टा होईल

रेवती
गुरुवार, 06/09/2016 - 07:05 नवीन
न्यू हेवनास कट्टा होईल तेंव्हा निदान कळवून ठेवा. मला ते ठिकाण दोन तासाच्या ड्राईव्हने गाठता येईल. आणि आता तुमचा कार्यक्रम वाचून ईनो घेते.
  • Log in or register to post comments

न्यु हेवनला जायचा कार्यक्रम

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/09/2016 - 07:50 नवीन
न्यु हेवनला जायचा कार्यक्रम ठरला की जरूर कळवेन. बहुतेक ४ जुलैच्या मोठ्या वीकांतात ती फेरी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

१९ च्या कट्याला शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/09/2016 - 08:30 नवीन
व्वा !!! कट्याला शुभेच्छा. औरंगाबादपासून इतक्या दूर ड्रायव्हिंग करत येणे शक्य नाही. तेव्हा कट्टा इंजॉय करा. ;) राघव ८२, कट्टा वर्णन तपशीलवार येऊ द्या. म्हणजे आज कट्टा म्हणून रात्री पासून कट्याचा विचार डोक्यात सुरु झाला. वेळेपूर्वीच पहाटे जाग आली. सुमीला (सुमिचं वय एक वर्ष) आंघोळ घालतांनाही कट्याला कोण कोण येणार हाच विचार सुरु होता. खायला काय घेऊ, कपडे कोणते नेसू सॉरी कपडे कोणते घालावेत... पासून ते एकदा परत घरी पोहोचलो इथपर्यन्त. :) जगभर कट्टे व्हावेत ही एक कट्टर मिपाकर म्हणून इच्छा. पुन्हा एकदा राघव ८२ आणि समस्त कट्टयाकरांना शुभेच्छा...! राघव मी तुम्हाला फोन करतो। :) तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे, -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पुण्याबाहेर रहाणार्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/09/2016 - 10:05 नवीन
पुण्याबाहेर रहाणार्या पुणेकरांचे कट्टे एका धाग्यात होतात =))
  • Log in or register to post comments

हेच लिहायला आलो होतो ;)

आदूबाळ
Mon, 06/13/2016 - 13:10 नवीन
हेच लिहायला आलो होतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा

शान्तिप्रिय
गुरुवार, 06/09/2016 - 10:46 नवीन
कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा व्रुत्तांत जरुर लिहा. जुलै किंवा ओगस्ट मधे मी एक दिवस वेळ काढुन नवि मुंबईला कामासाठी येणार आहे. तेव्हा कळवतो. नवी मूंबई, कल्याण भागातील मिपाकराना भेटण्याची इच्छा आहे. पाहु कसे होते ते. मी आधी किमान ४-५ दिवस व्यनि करुन कळवेन.
  • Log in or register to post comments

अरे व्वा !!!!!!

मुक्त विहारि
Mon, 06/13/2016 - 21:34 नवीन
मस्तच. जरूर कट्टा करू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

नॅमॅस्टे

सिरुसेरि
गुरुवार, 06/09/2016 - 13:54 नवीन
नॅमॅस्टे . कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

आमच्या योगा टीचर ची आठवण झाली

प्रियान
गुरुवार, 06/09/2016 - 18:30 नवीन
आमच्या योगा टीचर ची आठवण झाली तुमचे 'नॅमॅस्टे' वाचून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

कट्ट्यास यायचा प्रयत्न करेन

प्रियान
गुरुवार, 06/09/2016 - 18:35 नवीन
१९ चे नक्की जमेल कि नाही सांगता येत नाहीये, मी न्युयॉर्क पासून थोडं लांब राहते. ऐन वेळी जमल तर यायचा प्रयत्न करेन. कट्ट्याला शुभेच्छा !!! Newport mall मध्ये चाट खायला विसरू नका ! :)
  • Log in or register to post comments

ते काय नाय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/13/2016 - 19:18 नवीन
मिपाकर असून दूर आहे हे कारण पटल नाही. जे होईन ते होईन कट्ट्याला पोहोचलंच पाहिजे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियान

आता तर यायलाच पाहिजे. प्राडॉ

अभ्या..
Mon, 06/13/2016 - 20:57 नवीन
आता तर यायलाच पाहिजे. प्राडॉ सर स्वागताध्यक्ष म्हणजे काय विचारता, कट्टास्थली पिवळ्या गुलाबाचा गुच्छ घेऊन उभे असतील पहा. यायचेच हं. सर मी पळालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टेक्सास दौरा

स्पार्टाकस
Sun, 06/12/2016 - 22:03 नवीन
टेक्सासचा दौरा नाही का डॉक्टरसाहेब? डलास / ह्यूस्टन / ऑस्टीन / सॅन अ‍ॅन्टॉनिओ / कॉर्पस क्रिस्ती?
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/13/2016 - 21:51 नवीन
धन्यवाद ! तुम्हाला भेटायला नक्कीच आवडले असते. पण, सद्यातरी पूर्व किनार्‍यापासून दूरचा बेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

येत्या रविवारचा जर्सी सिटी कट्टा

राघवेंद्र
Wed, 06/15/2016 - 21:18 नवीन
रविवारचे हवामान छान आहे. संपूर्ण दिवस सूर्यप्रकाश आहे . त्यामुळे सहकुटुंब इस्ट कोस्टकर जरुर कट्याला या. येत असलेले सदस्य - डॉ सुहास म्हात्रे पिलीयन रायडर येडा अण्णा मिहिर राघव८२ तळ्यात-मळ्यात असलेले सदस्य - damn संदीप चित्रे अंतु बर्वा प्रियान
  • Log in or register to post comments

माझा कट्टा हुकणार !

प्रियान
Sat, 06/18/2016 - 19:56 नवीन
माझा कट्टा हुकणार ! कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

उद्या,

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/19/2016 - 00:53 नवीन
शक्य तेवढ्या सर्वांनी जरूर या. मी १०:३० - ११ ला तेथे पोहोचेन. भेटूया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

कट्ट्याला शुभेच्छा!

चतुरंग
Wed, 06/15/2016 - 22:31 नवीन
सचित्र वृत्तांताशिवाय कट्टा झाला असे समजण्यात येणार नाही! :) -(आद्यईस्ट्कोस्ट्कट्टेकरी)रंगा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विकास
Wed, 06/15/2016 - 22:48 नवीन
येयला नक्कीच आवडले असते पण तुर्तास खूपच व्यस्त आहे. त्याव्यतिरीक्त रविवारी एम आय टी त आंतर्राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामधे सहभागी आहे. ह्या योगायोगामुळे कट्ट्याला येण्याचा योग नाही! ;) मात्र रंगाजींनी ;) वर सांगितल्याप्रमाणे सचित्र वृत्तांत येउंद्यात!
  • Log in or register to post comments

आपण अजून एक कट्टा करू,

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/19/2016 - 00:55 नवीन
आपण अजून एक कट्टा करू, हाकानाका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अरे बापरे अजून होतोच आहे होय

खटपट्या
Wed, 06/15/2016 - 23:22 नवीन
अरे बापरे अजून होतोच आहे होय कट्टा. मला वाटले कट्टा संपन्न होउन फोटो गीटो टाकले असतील. लवकर करा काय ता.
  • Log in or register to post comments

आता ही मेली १९ तारीख काही येत

पिलीयन रायडर
गुरुवार, 06/16/2016 - 00:58 नवीन
आता ही मेली १९ तारीख काही येत नाही ना.. बावळट सारखं १२,१३,१४,१५,१६... अशा तारखा आधी जाऊ द्याव्या लागतील आणि मग येणार म्हणे १९... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

येईल हां पोरी............१९

रेवती
गुरुवार, 06/16/2016 - 01:37 नवीन
येईल हां पोरी............१९ तारीखही येईल. उगी उगी. शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

=))

विकास
गुरुवार, 06/16/2016 - 07:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मजा करा लेको!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 06/16/2016 - 03:59 नवीन
मजा करा लेको! शिकरण खा! मटार उसळ खा! - टिंग्या
  • Log in or register to post comments

व्हर्जिनिया, DC या परिसरातून कोणी कट्टयासाठी येणार आहे का??

damn
Sat, 06/18/2016 - 00:50 नवीन
मला ७ तास एकट्याने गाडी चालवण्याचा प्रचंड कंटाळा येतो. व्हर्जिनिया, DC या परिसरातून कोणी कट्टयासाठी येणार आहे का? वाटेत तेवढीच सोबत होईल. असल्यास कृपया व्यनिमध्ये नंबर कळवावा.
  • Log in or register to post comments

मी प्रयत्न करेन.

प७९
Sat, 06/18/2016 - 01:15 नवीन
मी प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

तेवढ आमच स्टार्क टॉवर

जेपी
Sat, 06/18/2016 - 21:03 नवीन
तेवढ आमच स्टार्क टॉवर बिल्डींग बघायच विसरु नका .!;)
  • Log in or register to post comments

मी आलेय. चिपोतले समोर बसलेय

पिलीयन रायडर
Sun, 06/19/2016 - 20:25 नवीन
मी आलेय. चिपोतले समोर बसलेय सावलीत.
  • Log in or register to post comments

समजा मी इथे भारतीय लोकांना

पिलीयन रायडर
Sun, 06/19/2016 - 20:35 नवीन
समजा मी इथे भारतीय लोकांना "मिसळपाव?" असं विचारायला गेले तर "नही चाहिये.. आगे जाओ" असं म्हणतील का??!!
  • Log in or register to post comments

नाही हो, आम्ही वाचनमात्र असतो

आदूबाळ
Mon, 06/20/2016 - 01:14 नवीन
नाही हो, आम्ही वाचनमात्र असतो असं उत्तरही मिळायची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हा हा हा!!

पिलीयन रायडर
Mon, 06/20/2016 - 02:56 नवीन
हा हा हा!! खरं वाटणार नाही पण आज मी वामा लोकांनाही भेटलेय. इतकंच नाही तर सदस्य नसलेल्या पण मिपा वाचणार्‍या लोकांनाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आजच्या जर्सी सिटी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/20/2016 - 05:59 नवीन
आजच्या जर्सी सिटी मिपाकट्ट्याला 'सक्रिय सदस्य मिपाकर', 'वामा सदस्य मिपाकर', 'मिपा वाचणारे पण सदस्य नसणारे मिपाकर' आणि 'मिपाचे नावही माहीत नसलेली मराठी मंडळी' अश्या अनेक मंडळींनी हजेरी लावून प्रचंड बहार आणली ! तेव्हा कट्टा जोरदार झाला हे सांगणे म्हणजे द्विरुक्तीच होईल, नाही का ? एक मिपाकर मावळा चक्क एकट्याने ७ तासांची (चारचाकी) घोडदौड करून कट्ट्याला पूर्णवेळ हजेरी लाऊन परत जोमाने तितकीच मोठी घोडदौड करत परतीला लागला आहे. आता बोला ! इतक्या मोठ्या उत्साहाने आणि सहृदयतेने कट्ट्याला हजेरी लावणार्‍या सर्व जणांचे धन्यवाद मानायला माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत ! लै म्हंजे लैच मजा आली !!! पिरातै आपल्या खास शैलीत लवकरच सचित्र वृत्तांत टाकणार आहेत. तेव्हा... लोगो, दिल थामके इंतजार करो !
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Mon, 06/20/2016 - 07:20 नवीन
एक्का काकाशी सहमत. खुपच मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/20/2016 - 07:34 नवीन
मी बसलो तुमच्या फोनची वाट पाहात. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

माफ करा राहुन गेला.

राघवेंद्र
Mon, 06/20/2016 - 07:43 नवीन
माफ करा राहुन गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/20/2016 - 08:27 नवीन
सरळ सरळ कट मारला म्हणा की, आमच्या डॉक्टरांना म्हणाला असता तर ते तरी बोललो असते. कट्टा कितीही चांगला झालेला असला तरी वृत्तांताला प्रतिसाद देणार नै. ढुंकूनसुद्धा पाहणार नाही, किती लोकांनी धागा वाचला ते सुद्धा पाहणार नै. :( खूद पुकारेगी मंजिल तो ठअर जाऊंगा.... वरना मुसाफिर खुद्दार हु यू ही गुजर जाऊंगा. -दिलीप बिरुटे (नाकाच्या शेंड्यावर राग असलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

कृपया इतके रागावू नका प्राडॉ

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/20/2016 - 08:34 नवीन
कृपया इतके रागावू नका प्राडॉ :( कट्टा इतका मस्त रंगला त्यामुळे त्यांच्या लक्षात राहीले नाही यावर विश्वास ठेवा, मी साक्षीदार आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा