✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Tue, 06/07/2016 - 00:59  ·  लेख
लेख
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. *********************************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
29423 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

न्युयॉर्क मधे नाहीये पण

लंबूटांग
Tue, 06/07/2016 - 01:43 नवीन
बॉस्टन मधे आहे. न्यूयॉर्क पासून ४ तासांवर. किती दिवस आहे मुक्काम?
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा!!

जुइ
Tue, 06/07/2016 - 02:50 नवीन
सचित्र वृत्तांत येऊद्या. बाकी कधी मिडवेस्टात येण केल तर कळवा.
  • Log in or register to post comments

लंबूसारखेच विचारते. किती दिवस

रेवती
Tue, 06/07/2016 - 02:56 नवीन
लंबूसारखेच विचारते. किती दिवस मुक्काम आहे? भेटायचे म्हटल्यास कुठे? न्यूयॉर्कमध्ये येता जाता वाहतुकीच्या मुरांब्याचा विचार करावा लागेल. जर्सी व न्यू यॉर्मधील मंडळी काही कल्पना देऊ शकतील असे वाटते. माझ्या घरापासून साधारण साडेतीन तास लागतात (वाहतुक सुरळीत असल्यास).
  • Log in or register to post comments

जर्सी सिटी

येडा अण्णा
Tue, 06/07/2016 - 03:03 नवीन
जर्सी सिटी मध्ये करुया का? Exchange place च्या आसपास
  • Log in or register to post comments

बॉस्ट्न ला या

वाचक
Tue, 06/07/2016 - 03:16 नवीन
मस्त कट्टा करु.
  • Log in or register to post comments

कॅलिफोर्निया?

नंदन
Tue, 06/07/2016 - 03:38 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! (पश्चिम किनार्‍यावर फेरी असल्यास नक्की कळवणे, कॅलिफोर्नियास्थित मेंब्रांना जमवून एक कट्टा आयोजित करता येईल.)
  • Log in or register to post comments

हम्म

विकास
Tue, 06/07/2016 - 16:14 नवीन
उगाच नागपुरच्या संत्र्यांची आठवण झाली! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नागपुरचि संत्री ! पु ल म्हणतात ति का :))

ईश्वरसर्वसाक्षी
Tue, 06/07/2016 - 17:54 नवीन
"एकदा आमच्या नागपुरला येवुन जा ना संत्र्याच्या सिझनला, काय मस्त संत्रे खाउ वाळ्या गिळ्याचे तट्टे लाउन पडलेले राहु आरामात " :)) न्युयॉर्क कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वो संतरी हमारा...

नंदन
Tue, 06/07/2016 - 23:27 नवीन
:D कळतात बरं बोलणी! बाकी न्यू यॉर्कच्या या संत्र्यापेक्षा इथली संत्री परवडली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मी आहे

मिहिर
Tue, 06/07/2016 - 04:11 नवीन
मी न्यूयॉर्क शहरातच राहतो. भेटायला आवडेल.
  • Log in or register to post comments

अरे वा ! भेटूया मग. व्यनि

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/07/2016 - 04:28 नवीन
अरे वा ! भेटूया मग. व्यनि केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/07/2016 - 04:23 नवीन
सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! @ येडा अण्णा : Exchange Place, जर्सी सिटी नक्की जमेल. तेवढीच 'पश्चिम' वॉल स्ट्रीटचीही भेट होईल ;) मी मॅनहॅटन मध्ये आहे. PATH ने हडसनमाईच्या पल्याडला येईन :) @ लंबूटांग, जुइ, रेवती, वाचक आणि नंदन : अजून दोन एक महिने इथे आहे. न्यू हेवन (CT) पर्यंत फेरी मारून झाली. पण, न्युयॉर्कपासून खूप लांबचा बेत सद्या केलेला नाही. काही ठरल्यास नक्की कळवेन.
  • Log in or register to post comments

मी आहे! जर्सी सिटी जमेल. फक्त

पिलीयन रायडर
Tue, 06/07/2016 - 04:43 नवीन
मी आहे! जर्सी सिटी जमेल. फक्त वेळ कळवा.
  • Log in or register to post comments

@ पिरातै व येडा अण्णाजी,

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/07/2016 - 04:58 नवीन
@ पिरातै व येडा अण्णाजी, घ्या पुढाकार ! होऊन जाउंदे जर्सी सिटी कट्टा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ज्जे बात

दिपक.कुवेत
Tue, 06/07/2016 - 11:18 नवीन
कट्ट्याला भरभरुन शुभेच्छा. सचित्र वृत्तांत येउ दे.
  • Log in or register to post comments

Exchange Place /Newport Mall

राघवेंद्र
Tue, 06/07/2016 - 15:30 नवीन
Exchange Place /Newport Mall (खादाडी साठी) चांगली जागा आहे. रविवारी जुन १२ ला ११ वाजता करायचा का?? मी Edison वरुन येऊ शकेल.
  • Log in or register to post comments

Newport Mall जमेल

येडा अण्णा
Tue, 06/07/2016 - 20:04 नवीन
Exchange Place /Newport Mall (खादाडी साठी) चांगली जागा आहे. रविवारी जुन १२ ला ११ वाजता करायचा का?? मला जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/07/2016 - 20:25 नवीन
धन्यवाद ! १२ च्या रविवारी दु ३ वाजता महाराष्ट्र मंडळाने आयोजीत केलेल्या "सेल्फी" नाटकाला जायचे आहे. तेव्हा तो दिवस जरा कठीण आहे. पण इतर रविवार अजून तरी मोकळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा अण्णा

Newport Mall is perfect!

पिलीयन रायडर
Wed, 06/08/2016 - 00:42 नवीन
Newport Mall is perfect! Kaka, how about this weekend?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

पोचली का पार्सलं सुखरुप???

रमेश भिडे
Wed, 06/08/2016 - 00:49 नवीन
पोचली का पार्सलं सुखरुप??? हिरव्या माजा साठी शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

राघवा.. अजून त्याच हापिसात

बाळ सप्रे
Wed, 06/08/2016 - 11:10 नवीन
राघवा.. अजून त्याच हापिसात आहेस का न्यूपोर्ट मॉलसमोरच्या??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

मस्त आठवण :)

राघवेंद्र
Wed, 06/08/2016 - 19:00 नवीन
सप्रे साहेब, त्या ऑफिसातील न्यूज शॉप मधील सकाळचे पोहे, दुपारची वेज बिर्याणी व चारचा समोसा आणि चहा अजून मिस करत आहे. सध्या जर्सी सिटी पासून दूर काम करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हायला राघवा,

अभ्या..
Wed, 06/08/2016 - 22:09 नवीन
हायला राघवा, नाश्त्याला पोहे, बिर्याणी, समोसा??? न्यूयॉर्क कि पुणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

जर्सी सिटी

राघवेंद्र
Wed, 06/08/2016 - 22:28 नवीन
जर्सी सिटी, गुजराती लोकांनी मस्त भारतीय केली आहे. नवरात्रामध्ये रस्त्यामध्येच गरबा, गल्लो गल्ली मंदिरे आणि बरेच काही ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शुभेच्छा !! वृत्तांत येऊ द्या

सूड
Tue, 06/07/2016 - 15:57 नवीन
शुभेच्छा !! वृत्तांत येऊ द्या!!
  • Log in or register to post comments

+1

जव्हेरगंज
Tue, 06/07/2016 - 18:19 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुठल्या विकांताला ठरवताय ते

सही रे सई
Wed, 06/08/2016 - 02:06 नवीन
कुठल्या विकांताला ठरवताय ते नक्की करा म्हणजे मी येऊ शकेन की नाही ते सांगते. न्यु हेवन जवळ केला तर अती उत्तम. पुण्यात असताना बर्याच वेळा मनात असूनही कट्ट्याला उपस्थिती लावता आली नाही. निदान अम्रिकेत तरी जमतय का ते बघू.
  • Log in or register to post comments

न्यु हेवनला महिन्याभरात परत

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/08/2016 - 05:10 नवीन
न्यु हेवनला महिन्याभरात परत फेरी होईल. तिकडे लोक जमवा, तिकडेही कट्टा करू हाकानाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

मिड्वेस्ट

इन्दुसुता
Wed, 06/08/2016 - 02:16 नवीन
वर जुई यांनी म्हटल्याप्रमाणेच, मिड्वेस्टात येणार असाल तर जरूर कळवा. नक्की कट्टा करू येथे!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा !

स्रुजा
Wed, 06/08/2016 - 02:41 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा ! न्युयॉर्क ला यायला आम्ही कधी ही तयार असतो पण सध्या देश सोडुन जायला सरकारची परवानगी नाही. म्हणजे ते जा म्हणतात पण परत येऊ देणार नाहीत त्यामुळे दुरुन च शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मंडळी, १९ चा रविवार कसा वाटतो

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/08/2016 - 03:43 नवीन
मंडळी, १९ चा रविवार कसा वाटतो. आताच नक्की केला तर सगळ्यांना तो कट्ट्यासाठी मोकळा ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी
Wed, 06/08/2016 - 05:00 नवीन
या कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!! सचित्र वृत्तांताची प्रतिक्षा राहील.
  • Log in or register to post comments

१९ ला जमू शकेल

damn
Wed, 06/08/2016 - 08:13 नवीन
न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो. कट्टयास येण्यास उत्सुक. १९ ला ठरल्यास नक्की कळवा.
  • Log in or register to post comments

१९ ला जमू शकेल

damn
Wed, 06/08/2016 - 08:13 नवीन
न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो. कट्टयास येण्यास उत्सुक. १९ ला ठरल्यास नक्की कळवा.
  • Log in or register to post comments

१९ ला जमू शकेल

damn
Wed, 06/08/2016 - 08:14 नवीन
न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो. कट्टयास येण्यास उत्सुक. १९ ला ठरल्यास नक्की कळवा.
  • Log in or register to post comments

या भेटायला १९ ला.

राघवेंद्र
Wed, 06/08/2016 - 18:54 नवीन
damn या भेटायला १९ ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: damn

टिकिटाची आणि विजा ची सोय

स्पा
Wed, 06/08/2016 - 08:58 नवीन
टिकिटाची आणि विजा ची सोय केल्यास अगत्याने येणे केल्या जाईल
  • Log in or register to post comments

मानधन नको???

सुनील
Wed, 06/08/2016 - 09:03 नवीन
मानधन राहून गेले की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हॅ हँ

स्पा
Wed, 06/08/2016 - 09:19 नवीन
आता फुल ना फुलाची पाकळी म्हणुन काही तरी मिळेलच की, असं काय ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

राहण्याची सोय ....मदत पाहिजे..

IT hamal
Wed, 06/08/2016 - 12:59 नवीन
१५ जून च्या दरम्यान ४ वीक साठी फिलाडेल्फिया येथे यायचे आहे...Comcast Tower पासून जवळ च्या area मध्ये राहण्याची जागा (sharing or hostel type) शोधतोय.....जवळपास असणाऱ्या मिपाकारांकडून मार्गदर्शन मिळाल्यास चांगलेच...काही पर्याय सुचवावेत ही विनंती ....
  • Log in or register to post comments

जर्सी सिटी कट्टा

राघवेंद्र
Wed, 06/08/2016 - 18:53 नवीन
१९-जुन- २०१६ रोजी सकाळी ११ वाजता Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ भेटूया. हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) इस्ट कोस्ट मधील सर्व मिपाकर रोमातून (Read Only Mode ) बाहेर येउन भेटायला या.
  • Log in or register to post comments

उत्तम प्लान!

पिलीयन रायडर
Wed, 06/08/2016 - 21:31 नवीन
उत्तम प्लान! मी, नवरा आणि मुलगा येऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

Done

येडा अण्णा
Wed, 06/08/2016 - 21:47 नवीन
मी (शक्य झाल्यास कुटुंबा सोबत) येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

+१

राघवेंद्र
Wed, 06/08/2016 - 22:44 नवीन
मीपण (शक्य झाल्यास कुटुंबा सोबत) येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा अण्णा

जरूर कुटुंबासह या. मीपण सौ व

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/09/2016 - 01:19 नवीन
जरूर कुटुंबासह या. मी कुटुंबासह (सौ व न्युयॉर्कस्थित मुलगा) येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

ठरलं तर मग ! १९ तारखेला

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/08/2016 - 22:21 नवीन
ठरलं तर मग ! १९ तारखेला मिपाकरांबरोबर गप्पा मारायला मजा येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

ओके

मिहिर
Wed, 06/08/2016 - 23:30 नवीन
जमतंय. मी येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

मी new jersey मध्ये राहतो आणि

सूर्याजीपंत
Wed, 06/08/2016 - 21:21 नवीन
मी new jersey मध्ये राहतो आणि office NYC ला आहे. मला कुठेही यायला जमेल.
  • Log in or register to post comments

जरूर या १९ ला.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/08/2016 - 22:23 नवीन
जरूर या १९ ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्याजीपंत

कट्ट्यास शुभेच्छा.

प्रचेतस
Wed, 06/08/2016 - 22:14 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा. वृत्तांत अवश्य येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा