सैराट आन सैराटच
In reply to वरील भावांशी सहमत by स्पा
In reply to वरील भावांशी सहमत by स्पा
In reply to अगदी अगदी मनातलच बोल्लास भो , by पियुशा
In reply to वरील भावांशी सहमत by स्पा
In reply to आयला...जाम भारी! by चांदणे संदीप
- (स्टोरी टेलर) सोकाजीIn reply to तंतोतंत by सोत्रि

In reply to आनभव टेलींग म्हनत्यात का नाय या कलेला.... by तुषार काळभोर
In reply to बघनार बघनार.... by आदूबाळ
In reply to पिक्चर एकदम मस्त आहे पण शेवटी by विनू
In reply to मस्त लिहिलंय भाऊ. by अप्पा जोगळेकर
In reply to नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय by तर्राट जोकर
In reply to नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय by तर्राट जोकर
In reply to मस्त लिहिलंय भाऊ. by अप्पा जोगळेकर
In reply to a) SPECIAL MENTION by तर्राट जोकर
In reply to मस्त लिहिलंय भाऊ. by अप्पा जोगळेकर
जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...आणि
जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय.एक नंबर भावा.. :)
In reply to मराठी पिक्चर म्हणजे रडकथा by स्पा
अवांतर: चला उद्या सिविल वाॅर रिलीज होतोय हुश्श(वल्लींचे इतरत्र असेच प्रतिसाद पाहून, स्पा आणि वल्ली/प्रचेतस यांना मिळूनच प्रतिसाद) पहिली गोष्ट सिविल वॉरसारखे Y-Z दर्जाचे चित्रपट येतायत म्हणून "हुश्श" करण्यासारखे काय आहे? ते पण सैराटच्या धाग्यावर ? म्हणजे कितीही टुकार असला तरी शारुखचा आहे म्हणून "रावन" चांगलाच म्हणणार्या लोकांसारखं झालं ते. वरुन सैराटसारख्या एका चांगल्या प्रयत्नाशी तुलना करण्याचं प्रयोजनच काय ?
मराठी पिक्चर म्हणजे रडकथा किंवा झ दर्जाचे विनोदपट हे समीकरण फिक्स आहे काही अपवाद सोडता.हे मान्यच आहे की. कोण नाही म्हणतंय. पण जसे लोक तसे राजकारणी आणि तशाच कलाकृती. पण जरा एखादी चांगली कलाकृती बनत असेल, तसा प्रयत्न होत असेल तर थोडे तरी चांगले म्हणावे की. लगेच "ते तसेच राहणार, मंजुळे पण चाकोरीबाहेर नाही जाणार, इथल्या पब्लिक ची नस अचुक गावलिये त्यांना." हे असले प्रेडिक्शन काय दर्शवते ? किमान या दोन आयडींकडून ही अपेक्षा नव्हती. बरीच मार्वल कॉमिक्स चांगली आहेत पण हा "सिविल वॉर" तद्दन टुकार चित्रपट आहे. बघायचाय त्यांनी बघावा. धागे पण काढावेत पण 'सैराट'च्या धाग्यावर येऊन "हुश्श" करुन उगी मानभावीपणा अथवा तसलं काही करुन दाखवण्याचे काही पटले नाही.
In reply to अवांतर: चला उद्या सिविल वाॅर by सच्चिदानंद
In reply to अवांतर: चला उद्या सिविल वाॅर by सच्चिदानंद
In reply to आम्हाला टुकारच चित्रपट by प्रचेतस
In reply to नाही हो वल्ली, आम्हाला पण by सच्चिदानंद
In reply to वल्लीबोवा स्पापंत हे मोठे by अभ्या..
In reply to वल्लीबोवा स्पापंत हे मोठे by अभ्या..
In reply to ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला by वैभव जाधव
In reply to 'मेल्यावर सगळे मातीतच जातेत' by तर्राट जोकर
In reply to आपण च आमचे गुरु. by वैभव जाधव
In reply to घे डब्बल. by अभ्या..
In reply to अभ्या, परिक्षण सुरेख लिहीलयंस by विवेक ठाकूर
In reply to अभ्या, परिक्षण सुरेख लिहीलयंस by विवेक ठाकूर
In reply to जातपात व सैराट ह्यावर संजय by कानडाऊ योगेशु
In reply to चित्रपटात तर जातीयवादावर by तर्राट जोकर
In reply to मग सिनेमाचा विषय काय आहे ? by विवेक ठाकूर
In reply to सोनवणींनीच लिहलंय ना. by तर्राट जोकर
In reply to बापाचा अपमान होण्याचं कारण काय ? by विवेक ठाकूर
In reply to कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता by तर्राट जोकर
In reply to सैराटबद्दल स्वतः नागराज काय म्हणतो ते वाचा by विवेक ठाकूर
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
In reply to मी कमीत कमी तीस उदाहरणे देईन. by अभ्या..
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
In reply to तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष करतायं by विवेक ठाकूर
In reply to विठामाउली, नागराज काही by तर्राट जोकर
In reply to तजो, by विवेक ठाकूर
In reply to विवेकजी विवेकजी, by अभ्या..
In reply to तुझ्या या विचाराशी by विवेक ठाकूर
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
In reply to जोकर भाऊ by सुबोध खरे
In reply to सिनेमात पालकांचा अहंकार डिवजायला जात हेच कारण आहे by विवेक ठाकूर
In reply to सिनेमात पालकांचा अहंकार डिवजायला जात हेच कारण आहे by विवेक ठाकूर
शेवट आहे तसा ज्यांना मान्य आहे त्यांना चित्रपट आवडलायंम्हणजे नक्की काय म्हणायचय.. त्या परिस्थितीत तसच व्हायला पाहीजे असं वाटतंय त्याना चित्रपट आवडलाय.. की त्या परिस्थितीत तसंच होतं असं वाटणार्यांना चित्रपट आवडलाय.
In reply to शेवट आहे तसा ज्यांना मान्य by बाळ सप्रे
In reply to प्रत्येकाचा जीवनाकडे पाहाण्याचा एक दृष्टीकोन असतो by विवेक ठाकूर
In reply to चित्रपटांतून समस्या मांडल्या by बाळ सप्रे
In reply to शेवट नुसता गुडी गुडी नाही तर by विवेक ठाकूर
In reply to विठा तूम्ही सैराट बघितला का ? by शलभ
In reply to जोकर भाऊ by सुबोध खरे
In reply to आपला विषय काय आहे नक्की हे by तर्राट जोकर
In reply to कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता by तर्राट जोकर
कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता कुठल्या पोरासंगट पळून जाते तेव्हा बापाचा अपमानच होतो.हे सरसकटीकरण झाले...सगळ्याच केसेस अश्या नस्तात
In reply to कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता by टवाळ कार्टा
In reply to हे माझे मत किंवा दृष्टीकोन by तर्राट जोकर
In reply to मला म्हणायचे होते की सरसकट by टवाळ कार्टा
In reply to टका, मुद्दा गडबड होतोय का? by तर्राट जोकर
In reply to चित्रपटात तर जातीयवादावर by तर्राट जोकर
In reply to मार्केटींग करताना मुद्दामुन by कानडाऊ योगेशु
In reply to अभ्या, परिक्षण सुरेख लिहीलयंस by विवेक ठाकूर
In reply to धन्यवाद विवेकजी. अनुभव माझा. by अभ्या..
In reply to आपण स्वतः बनवलेल्या ताजमहालाला by विवेक ठाकूर
वरील भावांशी सहमत