पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय.
आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत.
पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ...
जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते).
ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ...
माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही ..
हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ?
जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...
वर्गीकरण
वाचने
36789
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतकी वाईट परिस्थिती असते हे
धाग्यातील आणि नीमो, मृत्युंजय
तंतोतंत
In reply to धाग्यातील आणि नीमो, मृत्युंजय by सस्नेह
सुंदर चर्चा चालली आहे.
ती बाजू कमकुवत असते व तिचा
In reply to सुंदर चर्चा चालली आहे. by डॉ सुहास म्हात्रे
माझे म्हणणे जरा अजून स्पष्ट
In reply to ती बाजू कमकुवत असते व तिचा by अभिनव
सहमत आहे.
In reply to माझे म्हणणे जरा अजून स्पष्ट by डॉ सुहास म्हात्रे
आता तुमच्या ध्यानात आले असेलच
In reply to माझे म्हणणे जरा अजून स्पष्ट by डॉ सुहास म्हात्रे
स्वतःच्या बळावर "सन्मानाने"
In reply to आता तुमच्या ध्यानात आले असेलच by डॉ सुहास म्हात्रे
अशा पध्दतीने मर्जी राखुन
In reply to स्वतःच्या बळावर "सन्मानाने" by मराठी_माणूस
अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्यांची अशा वेळी खुप परवड होते.याबाबत असे म्हणता येईल की... जशी कंपनी आपल्याला हव्या त्या चांगल्या कर्मचार्यांच्या शोधात असते, तसेच चांगले (पक्षी : आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास असणारे आणि सन्मानाने राहण्याची इच्छा व धमक असणारे) कर्मचारी आपल्याला हव्या त्या चांगल्या कंपनीच्या शोधात असतात. कमी जास्त वेळाने दोघे एकमेकाला सापडले तरच तोच संबंध "प्रेमाचा" होतो... अन्यथा किंवा तशी संधी मिळेपर्यंत "तडजोडीचा मामला" चालू ठेवणे ही खर्या जीवनातली तडजोड करावीच लागते :) मात्र, वरच्या चांगल्या कर्मचार्यांच्या व्याख्येत न बसणार्यांना ती तडजोड बहुदा जीवनभर करावी लागते. :(भयंकर सहमत.
In reply to अशा पध्दतीने मर्जी राखुन by डॉ सुहास म्हात्रे
छान प्रतिसाद. फक्त एक भर अशी
In reply to आता तुमच्या ध्यानात आले असेलच by डॉ सुहास म्हात्रे
एखादी कंपनी एका विशिष्ट
In reply to छान प्रतिसाद. फक्त एक भर अशी by अप्पा जोगळेकर
एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे.१००% खरे. म्हणूनच वर म्ह्टले आहे की...नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते.दोन्ही बाजूंना आपले स्थान उंचावण्याची समज, गरज आणि संधी असली तरच स्पर्धा निरोगी राहते आणि मगच एकमेकाला एकमेकाची किंमत "नीट" समजणे आणि राखणे शक्य होते.अजून दोन तत्वे...
In reply to एखादी कंपनी एका विशिष्ट by डॉ सुहास म्हात्रे
सर्व
In reply to अजून दोन तत्वे... by डॉ सुहास म्हात्रे
एक्का साहेबांचे दोन्ही
In reply to आता तुमच्या ध्यानात आले असेलच by डॉ सुहास म्हात्रे
सुट्ट्यांचे नियोजन
शनिवार रविवार सुट्टी असून
9.5*5 = 47.5 तास
In reply to शनिवार रविवार सुट्टी असून by गणामास्तर
९.५ च ?
In reply to 9.5*5 = 47.5 तास by अप्पा जोगळेकर
१२*६ = ७२ तास
In reply to 9.5*5 = 47.5 तास by अप्पा जोगळेकर
आयटीत
In reply to १२*६ = ७२ तास by गणामास्तर
ते तर सगळीकडेच आहे.
In reply to आयटीत by टवाळ कार्टा
तुम्हीच तर म्हणत आहात कि
In reply to ते तर सगळीकडेच आहे. by गणामास्तर
साहेब. माफ करा
In reply to ते तर सगळीकडेच आहे. by गणामास्तर
साहेबाचे एफ़र्ट एस्टिमेट चुकीचे आहे
In reply to साहेब. माफ करा by अप्पा जोगळेकर
मित्राच्या लग्नाला सुट्टी
पोलिस खात्यात स्वत:च्या
कर्मचार्यांच्या बाजुचे प्रतिसाद वाचले !
३ वर्षांपूर्वी.माझ्या
आमच्या इथल्या म्हशीला
In reply to ३ वर्षांपूर्वी.माझ्या by सतिश पाटील
म्हैस!!!
In reply to ३ वर्षांपूर्वी.माझ्या by सतिश पाटील
रजाचोरी म्हण्यची का?
वेळी अवेळी ऑफिसातून फोन येणार्यासांठी
एरो प्लेन मोड मध्ये टाका
In reply to वेळी अवेळी ऑफिसातून फोन येणार्यासांठी by मराठी कथालेखक
मग समोरच्याला 'फोन स्विच्ड ऑफ
In reply to एरो प्लेन मोड मध्ये टाका by सुबोध खरे
सध्या एका प्रोजेक्ट वर काम
...
In reply to सध्या एका प्रोजेक्ट वर काम by मम्बाजी सर्वज्ञ
बाकी सगळं जौ देत.............
मलापण ह्या कंपनीचे नाव सांगा
In reply to बाकी सगळं जौ देत............. by रेवती
बातमी शुक्रवारी
In reply to बाकी सगळं जौ देत............. by रेवती
रजा
पोलीस खात्यात रजा?
...
In reply to पोलीस खात्यात रजा? by सत्याचे प्रयोग
सगळे भीषण अनुभव
तुमचा
In reply to सगळे भीषण अनुभव by नेत्रेश
सुट्टीवरच्या कर्मचार्याला
In reply to सगळे भीषण अनुभव by नेत्रेश
सुट्टीवरच्या कर्मचार्याला फोन करणे म्हणजे मॅनेजरने स्वतःचा कमीपणा दाखवणे समजले जाते.+१००० एखादा अतिशय विरळा अज्ञात अज्ञात (unknown unknown) प्रसंग सोडला तर सुट्टीवरच्या कर्मचार्याला कामाच्या निमित्ताने फोन करणे म्हणजे व्यवस्थापकिय भोंगळपणाचेच उदाहरण म्हणावे लागेल.सुट्टीवरच्या कर्मचार्याला फोन करणे
काश, हा धागा बाॅसला दाखवता
सविस्तर चर्चा वाचली
कोर्ट आणि शिक्षक
सिव्हिल कोर्ट हो.
In reply to कोर्ट आणि शिक्षक by कोंबडी प्रेमी
एकंदरीत फार भयानक परिस्थिती
सलग ५ दिवस सुट्टी घेणे बंधनकारक
In reply to एकंदरीत फार भयानक परिस्थिती by अभिजीत अवलिया
व्यनी केलेला आहे.
In reply to सलग ५ दिवस सुट्टी घेणे बंधनकारक by अत्रन्गि पाउस
मला पण कळवा
In reply to व्यनी केलेला आहे. by अभिजीत अवलिया
च्याय्ला, गुगलून समजतंय की
In reply to मला पण कळवा by टवाळ कार्टा
नाय वो.. गल्ली चुकली तुमची.
In reply to च्याय्ला, गुगलून समजतंय की by आनंदी गोपाळ
इन्फोसिस बरोबर आहे की ओ..
In reply to नाय वो.. गल्ली चुकली तुमची. by मोदक
म्हणजे 'powerd by , driven by
In reply to इन्फोसिस बरोबर आहे की ओ.. by मराठी कथालेखक
मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे
In reply to म्हणजे 'powerd by , driven by by मराठी कथालेखक
इतके सगळे विस्कटून सांगायचा
In reply to मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे by टवाळ कार्टा
व्यनि केलेला आहे.
In reply to मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे by टवाळ कार्टा
कन्क्लूजन !
महिनोंमहिने सुट्टी न घेत ,
मी सध्या ज्या आयटी कंपनीत काम
वर्षाभरात कांही फरक पडला का..
महिना येणार पगार हेच सनातन
आय रिक्रूटेड टू वर्किंग हॅन्ड्स हाऊएव्हर अ हयूमन बीइंग वॉक्ड इन