पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय.
आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत.
पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ...
जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते).
ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ...
माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही ..
हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ?
जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...
वर्गीकरण
वाचने
36789
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
रजा म्हणजे ?? धन्यवाद! =))
तुमच्या टीम मध्ये जागा आहे
आमच हापिस एक सरकारी असल तरी
आम्हाला म्हणतात की सुटी हक्क
In reply to आमच हापिस एक सरकारी असल तरी by प्रीत-मोहर
लोल. दुष्मन नाही सीमेवर मी
In reply to आम्हाला म्हणतात की सुटी हक्क by कैलासवासी सोन्याबापु
रजा हवीच
ह्या लेखातील शब्दाशब्दाशी
रजे बाब्त
याविषयी मी म्हणेल....
साधारणपणे गणवेषधारक दलांमध्ये
मनुष्य बळाची सतत कमतरता असते
In reply to साधारणपणे गणवेषधारक दलांमध्ये by सुबोध खरे
अजुन एक मुद्दा म्हणजे रजेचे
एका कंपनीतुन दुसर्या कंपनीत
In reply to अजुन एक मुद्दा म्हणजे रजेचे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
डेन्मार्कमध्ये माझ्या
In reply to एका कंपनीतुन दुसर्या कंपनीत by मृत्युन्जय
आणि तरीही त्यांच्या सिस्टिम्स
In reply to डेन्मार्कमध्ये माझ्या by टवाळ कार्टा
हायला, सुट्ट्या फॉरवर्ड?
In reply to अजुन एक मुद्दा म्हणजे रजेचे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+११
In reply to हायला, सुट्ट्या फॉरवर्ड? by यशोधरा
लेखाचे शीर्षक आणि मांडणी
भावनिक भांडवल नाही ...
In reply to लेखाचे शीर्षक आणि मांडणी by माहितगार
कामाचे दिवस केवळ वीसच धरावेत,
In reply to भावनिक भांडवल नाही ... by अत्रन्गि पाउस
मज्जाच म्हणजे दोन दिवस काम केले की एक दिवस सुट्टी
In reply to कामाचे दिवस केवळ वीसच धरावेत, by माहितगार
एका महिन्यात २० कामाचे दिवस
In reply to मज्जाच म्हणजे दोन दिवस काम केले की एक दिवस सुट्टी by अत्रन्गि पाउस
अहो शनिवार रविवार सुट्टी तशीही असते
In reply to एका महिन्यात २० कामाचे दिवस by माहितगार
:) कदाचित एखाद्या गोष्टीची
In reply to अहो शनिवार रविवार सुट्टी तशीही असते by अत्रन्गि पाउस
इस दुनिया मे सिर्फ तीन ही
लै वेळा सहमत.
In reply to इस दुनिया मे सिर्फ तीन ही by काळा पहाड
काळा पहाड
In reply to इस दुनिया मे सिर्फ तीन ही by काळा पहाड
दहा वर्षे हा खूप जास्त काळ
In reply to काळा पहाड by सुबोध खरे
२ वर्षे हा खूप जास्त काळ आहे.
In reply to दहा वर्षे हा खूप जास्त काळ by अप्पा जोगळेकर
सहमत. मी तर दररोज आढावा घेतो
In reply to २ वर्षे हा खूप जास्त काळ आहे. by sagarpdy
मग तुमच्या ज्ञानाचा आम्हालाही
In reply to सहमत. मी तर दररोज आढावा घेतो by काळा पहाड
+१००
In reply to सहमत. मी तर दररोज आढावा घेतो by काळा पहाड
एक सांगायचे राहिले
In reply to इस दुनिया मे सिर्फ तीन ही by काळा पहाड
दुखरी नस..
आपण इमानदारीत काही वैयक्तिक
In reply to दुखरी नस.. by नीलमोहर
+१११११११११११११११११११११११११११
In reply to आपण इमानदारीत काही वैयक्तिक by पिलीयन रायडर
..
In reply to आपण इमानदारीत काही वैयक्तिक by पिलीयन रायडर
कामावर प्रेम करा
In reply to .. by नीलमोहर
ते तर आहेच,
In reply to कामावर प्रेम करा by बोका-ए-आझम
वाक्यावाक्याशी सहमत.
मृत्यो !! तु महान आहेस
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. by मृत्युन्जय
मृत्यो !! तु महान आहेस
In reply to मृत्यो !! तु महान आहेस by बेकार तरुण
माफ करा...
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. by मृत्युन्जय
माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हतेहे वाक्य बरेच काही सांगुन जाते. खुप लोकांना मीच काय तो एकटा शहाणा, माझ्याशिवाय सगळे अडले पाहिजे, बॉस व कनिष्ट माझ्या मागे फिरले पाहिजे हा दृष्टीकोन डुबवतो . उद्या माझ्याशिवाय काम चालायला लागले तर मला कोण विचारणार ही भीतीच आज प्रायवेट मध्ये जास्त आहे. मग अश्या सुट्या घेतल्या की काम अडणारच.. त्याचा बाऊ कशाला ?सुट्ट्याचे गणित वर्षभरात
In reply to माफ करा... by ब़जरबट्टू
साहेब, तुम्ही कोल घेतला नाही
In reply to सुट्ट्याचे गणित वर्षभरात by मृत्युन्जय
देवा
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. by मृत्युन्जय
तुम्हाला मधुचंद्राच्या वेळी फोन आला होता,
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. by मृत्युन्जय
__/\__
In reply to तुम्हाला मधुचंद्राच्या वेळी फोन आला होता, by बोका-ए-आझम
पण तुम्ही लोक मधुचंद्राला
In reply to तुम्हाला मधुचंद्राच्या वेळी फोन आला होता, by बोका-ए-आझम
होमात टाकुन द्यायचा आधी फोन
In reply to पण तुम्ही लोक मधुचंद्राला by पिलीयन रायडर
होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन.हा केवळ पिरा प्रतिसाद !! इतर सर्व परखड सत्य ! बादवे, ते बोका-ए-आझम, मृत्यंजय नाहीत... की तुम्ही त्यांचे गुपित उघडे केले आहे ;) =))एकाच प्रतिसादात दोन चार
In reply to होमात टाकुन द्यायचा आधी फोन by डॉ सुहास म्हात्रे
मग नावापुढे @ टाका. नाहीतर
In reply to एकाच प्रतिसादात दोन चार by पिलीयन रायडर
कुणीतरी टाका रे तो @!!!
In reply to मग नावापुढे @ टाका. नाहीतर by डॉ सुहास म्हात्रे
मृत्युंजय प्रतिसाद देतीलच पण
In reply to पण तुम्ही लोक मधुचंद्राला by पिलीयन रायडर
होमात टाकुन द्यायचा आधी फोन
In reply to पण तुम्ही लोक मधुचंद्राला by पिलीयन रायडर
बायकोचा स्फोट होण्यापेक्शा
In reply to होमात टाकुन द्यायचा आधी फोन by आदूबाळ
How-to-say-no-at-work
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. by मृत्युन्जय
या सगळ्यात चूक तुमची आहे हे
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. by मृत्युन्जय
सहमत आहे.
In reply to या सगळ्यात चूक तुमची आहे हे by काळा पहाड
...
तुम्ही ..
काही हरामखोर ३६५ दिवस कामावर
हा हा हा
In reply to काही हरामखोर ३६५ दिवस कामावर by कंजूस
लौल - कहर किस्सा आहे.
In reply to काही हरामखोर ३६५ दिवस कामावर by कंजूस
आणि तो
In reply to लौल - कहर किस्सा आहे. by आदूबाळ
...
In reply to आणि तो by नाखु
९७,९९ आणि २००० साली विआरएस
In reply to लौल - कहर किस्सा आहे. by आदूबाळ
पोलिसांबद्दल मला बोलायचे तर
हक्क.