यथा शास्त्रप्रमाणेनं...
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)
(केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली.
वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही.
पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.
अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात.
हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं.
2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:-
वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! )
ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई
@यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?
@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?
@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?
@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?
इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!
सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल.
(ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
वाचने
21384
वाचनखूण
प्रतिक्रिया
139
ठीक आहे. मुंज्या मुलाला दुसरी
In reply to ठीक आहे. मुंज्या मुलाला दुसरी by विजय पुरोहित
पुढच्या मुंजीत पाहणारे लोक
In reply to पुढच्या मुंजीत पाहणारे लोक by विजय पुरोहित
पण आमच्या धर्मशास्त्रात
In reply to पण आमच्या धर्मशास्त्रात by विजय पुरोहित
जणू तेच शास्त्र आहे. यावरून
कै च्या कै लोजिक
In reply to कै च्या कै लोजिक by स्पा
पांडूशी सहमत - पांडुबंध
In reply to कै च्या कै लोजिक by स्पा
+१ -धरबंध
In reply to +१ -धरबंध by सूड
प्ल्स प्लस
In reply to +१ -धरबंध by सूड
+सहमत
In reply to +सहमत by नाखु
हे बंध रेशमाचे...
यजमान पुरोहितात आधी काय "ठरले
In reply to यजमान पुरोहितात आधी काय "ठरले by विजय पुरोहित
हिंदूधर्माला मी यात कुठेही
In reply to हिंदूधर्माला मी यात कुठेही by अत्रुप्त आत्मा
मग मौजीबंधन कुठल्या धर्मात
In reply to मग मौजीबंधन कुठल्या धर्मात by विजय पुरोहित
तुम्हाला प्रतिसाद आकलन झालेला
In reply to तुम्हाला प्रतिसाद आकलन झालेला by अत्रुप्त आत्मा
वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु
छान किस्से आहेत. अजून येऊद्या
टनाटनी लोकांच्या टनटनाटी
In reply to टनाटनी लोकांच्या टनटनाटी by कॅप्टन जॅक स्पॅरो
नो प्राब्लेम्स!
टमरेल लेख
In reply to टमरेल लेख by सुरवंट
मटरेल प्रतिसाद!
In reply to मटरेल प्रतिसाद! by अत्रुप्त आत्मा
मटरेल = material = strong and
In reply to मटरेल = material = strong and by विजय पुरोहित
तुझा हेतू कऴला . अता तुला
In reply to तुझा हेतू कऴला . अता तुला by अत्रुप्त आत्मा
बुवा असं अरेतुरे नाही
In reply to बुवा असं अरेतुरे नाही by विजय पुरोहित
असो. इतके एकेरीवर येणार असाल
In reply to असो. इतके एकेरीवर येणार असाल by विजय पुरोहित
तीनतेरानाय....
In reply to तीनतेरानाय.... by भीमाईचा पिपळ्या.
भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर
In reply to तीनतेरानाय.... by भीमाईचा पिपळ्या.
आणी न्यून अधिक बाजू ठरवणारे
In reply to तीनतेरानाय.... by भीमाईचा पिपळ्या.
बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>
In reply to बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>> by DEADPOOL
..
In reply to बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>> by DEADPOOL
@उद्या कोणी खाटीक हातात सुरा
"हे नंतर(च) करायचं असतं..! "
बुआ हजारदा विचारलं आधुनिक
In reply to बुआ हजारदा विचारलं आधुनिक by DEADPOOL
खिक्क...
बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण
In reply to बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण by DEADPOOL
हे हे हे...
बुआ जर तुमच्या वडिलांनी
In reply to बुआ जर तुमच्या वडिलांनी by DEADPOOL
बुआ जर तुमच्या वडिलांनी
In reply to बुआ जर तुमच्या वडिलांनी by नाव आडनाव
इथे जर असा शब्द वापरला आहे.
In reply to इथे जर असा शब्द वापरला आहे. by DEADPOOL
डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची
In reply to डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची by अत्रुप्त आत्मा
हे दु आयडी वाल्यांविषयी
In reply to हे दु आयडी वाल्यांविषयी by DEADPOOL
स्पष्टीकरण द्यायची गरज भासली,
पण आमच्या धर्मशास्त्रात
बर्याच दिवसांनी मोकळा वेळ
बुवांनी त्यांच्या व्यवसायातले
In reply to बुवांनी त्यांच्या व्यवसायातले by कंजूस
कंजूसकाकांना बरोब्बर समजले.
In reply to कंजूसकाकांना बरोब्बर समजले. by अत्रुप्त आत्मा
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by प्रचेतस
असो!
In reply to असो! by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to =)) by प्रचेतस
बुवा
हम्म कथा कोणाची , व्यथा
हे थोडं कायद्यासारखं झालं
In reply to हे थोडं कायद्यासारखं झालं by तुषार काळभोर
हरकतंही नाही. कारण त्याची
तात्पर्य
In reply to तात्पर्य by कपिलमुनी
तात्पर्य : मांजर बांधणे
In reply to तात्पर्य : मांजर बांधणे by अत्रुप्त आत्मा
म्हणजे फ़क्त कपिलमुनी आणि
In reply to म्हणजे फ़क्त कपिलमुनी आणि by प्रचेतस
मुद्दा
In reply to मुद्दा by नाखु
गुद्दा द्यायचा कसा ?
जर हे सगळं खरं असेल ,
In reply to जर हे सगळं खरं असेल , by अद्द्या
हम्म्म्म्म्
In reply to जर हे सगळं खरं असेल , by अद्द्या
फसवणूक ??
In reply to फसवणूक ?? by कपिलमुनी
दॅट्स इट मुनिवर. धन्यवाद.
In reply to फसवणूक ?? by कपिलमुनी
धार्मिकविधींमध्ये साध्या
In reply to धार्मिकविधींमध्ये साध्या by अद्द्या
असे असेल तर ते तर त्यांच्या
In reply to असे असेल तर ते तर त्यांच्या by टवाळ कार्टा
मी कोणालाही बदलायला सांगत
In reply to मी कोणालाही बदलायला सांगत by अद्द्या
का? आणि कस?
In reply to का? आणि कस? by शाम भागवत
आज ऑफिस मध्ये काम नाहीये म्हणून आणि म्हणून फक्त
In reply to आज ऑफिस मध्ये काम नाहीये म्हणून आणि म्हणून फक्त by अद्द्या
:-))
In reply to मी कोणालाही बदलायला सांगत by अद्द्या
काडी होती रे =))
In reply to काडी होती रे =)) by टवाळ कार्टा
ते समजलं ,
In reply to ते समजलं , by अद्द्या
:-))
In reply to धार्मिकविधींमध्ये साध्या by अद्द्या
मूळ
आत्मूसबुवांचा धागा आला की
In reply to आत्मूसबुवांचा धागा आला की by सुरवंट
सुरवंट म्हणालं धागा टमरेल आहे
In reply to आत्मूसबुवांचा धागा आला की by सुरवंट
इतकी अक्कल चालली तर!
यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी
हेच कंजुशकाका एकच मारा पर
In reply to हेच कंजुशकाका एकच मारा पर by प्रमोद देर्देकर
ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ
In reply to ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ by टवाळ कार्टा
खीऽ क .
In reply to खीऽ क . by प्रमोद देर्देकर
छ्या
In reply to छ्या by नाखु
ऊकळलेली म्हणजे
In reply to ऊकळलेली म्हणजे by शाम भागवत
तो
In reply to हेच कंजुशकाका एकच मारा पर by प्रमोद देर्देकर
भटजी काय घरी येवुन तुमच्या
भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुनहेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.In reply to भटजी काय घरी येवुन तुमच्या by मोदक
चुकीचे विधी
In reply to चुकीचे विधी by कपिलमुनी
विधी चुकीचा झाला किंवा
In reply to भटजी काय घरी येवुन तुमच्या by मोदक
भयंकर फरक आहे. धार्मिक विधी
In reply to भयंकर फरक आहे. धार्मिक विधी by संदीप डांगे
+१
In reply to भटजी काय घरी येवुन तुमच्या by मोदक
एकतर मोदकने टाईमपास म्हणून
In reply to एकतर मोदकने टाईमपास म्हणून by टवाळ कार्टा
:)) काडी होती रे. :D
In reply to :)) काडी होती रे. :D by मोदक
=))
भटजीने आता एकदोन विधिक्रम