मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं.
उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी.
'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते.
मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात.
'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.'
ब्लॉग दुवा
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
वाचने
27761
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
गहन प्रश्न आहे
In reply to .. by lgodbole
डिप्लोमा एच आय व्ही साठी
In reply to .. by lgodbole
धागा आवडला
कमी पगारावर काम करणारे
बराबर पकडे है
In reply to कमी पगारावर काम करणारे by सुबोध खरे
तुम्हालाही प्रथम आणि द्वीतीय
In reply to बराबर पकडे है by झेन
पूर्ण सहमत !
In reply to कमी पगारावर काम करणारे by सुबोध खरे
सहमत
In reply to कमी पगारावर काम करणारे by सुबोध खरे
माझे दोन पैसे
जो है सो है. =))
In reply to माझे दोन पैसे by बोका-ए-आझम
आपलं धीरुभाउ पण हेच म्हणायचं
In reply to माझे दोन पैसे by बोका-ए-आझम
याच आशयाचा डायलॉग आहे.
In reply to आपलं धीरुभाउ पण हेच म्हणायचं by अभ्या..
आणि पैश्याची हव नसेल तर बायका
In reply to माझे दोन पैसे by बोका-ए-आझम
त्याचा प्रामाणिकपणाशी संबंध
In reply to आणि पैश्याची हव नसेल तर बायका by साहना
हे प्रवासखर्च आणि बाकीचं काय
एक प्रश्न मनात आला - माणूस
किंवा
In reply to एक प्रश्न मनात आला - माणूस by अत्रे
मुद्दा बराच पेटला म्हणायचा.
भारीच.
In reply to मुद्दा बराच पेटला म्हणायचा. by वेल्लाभट
अर्थात काय व्हावं हा ज्याचा
In reply to मुद्दा बराच पेटला म्हणायचा. by वेल्लाभट
अर्थात काय व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.हाच कळीचा मुद्दा आहे आणि येथेच गल्लत होते आहे. आपल्या बघण्यात इतके निरनिराळे लोक असतात आणि प्रत्येकाचे "जीवनविषयक सूत्र" वेगवेगळे असते. सध्याच्या काळात "आपण आपल्यापुरते आपल्या मतानुसार प्रामाणिक राहणे" हे आणि इतकेच महत्वाचे असते. पण लोकांना हे पटत नाही. ते दुसर्याला आपल्या मतानुसार सुधारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विचारधारांमध्ये छोटेसे युद्ध सुरू होते. त्यात प्रामाणिकपणाच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. स्वतःच्या परिघात वावरताना आपण जसे स्वातंत्र्य घेतो तसेच स्वातंत्र्य दुसर्याला दिले तर व्हेज-नॉनव्हेज, हिंदू-मुसलमान असे वादही तयार झाले नसते आणि तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसी टाईप कोण किती % प्रामाणिक आहे याचा विचार करायची गरज भासली नसती.गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही. आज ज्यांना पाचशेची अफरातफर छोटी वाटते, त्यांना उद्या (तशाच पैशांच्या सहाय्याने मोठं झाल्यावर) पाच लाख ही मोठे वाटणार नाहीत, मग पाच कोटी, पन्नास कोटी... थांबवायचं असेल तर ते पाचशेलाच. पुढे शक्य नसतं.हे टिपीकल तत्वज्ञान आहे. वरून गोडगोड दिसणारे, भावनांना हात घालणारे. प्रत्यक्षात निरूपयोगी आणि सदासर्वदा अनुसरणे निव्वळ अशक्य. गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही प्राणीहत्येच्या विरूद्ध असणारे सर्वचजण दिवसरात्र श्वास घेताना हवेतले जीव जीवाणु मरू नयेत म्हणून जैन धर्मगुरूंसारखे मास्क लावून फिरतात का? मास्क नसताना त्या धर्मगुरूंच्याही हातून ही हत्या होतच असते. आपल्या अन्नासाठी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे झाडांचा जीव घेतोच. रस्त्यावरून गाडी चालवताना कित्येक बेडूक, फुलपाखरे, माश्या मरतात. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो तर जगणे अवघड होईल. त्यामुळे "कोणीही १००% प्रामाणिक नसतो" हे पटले की बरेच प्रश्न पडत नाहीत.+१
In reply to अर्थात काय व्हावं हा ज्याचा by मोदक
अनेथिकल आणि इल्लिगल यात फरक
In reply to +१ by सस्नेह
प्रश्न पडायचेच मोदकशेट.
In reply to अर्थात काय व्हावं हा ज्याचा by मोदक
नोप.. आय अॅम नॉट टॉकिंग
In reply to प्रश्न पडायचेच मोदकशेट. by वेल्लाभट
वेल्ला, मराठी लिहिण्या
In reply to प्रश्न पडायचेच मोदकशेट. by वेल्लाभट
हो. इंग्लिशबंदी म्हटलेलं का
In reply to वेल्ला, मराठी लिहिण्या by यशोधरा
एक प्रामाणिक शंका. असे मध्येच
In reply to हो. इंग्लिशबंदी म्हटलेलं का by वेल्लाभट
आवडतात लिहायला, म्हणून!
In reply to एक प्रामाणिक शंका. असे मध्येच by मोदक
नाही.
In reply to आवडतात लिहायला, म्हणून! by वेल्लाभट
लेट हिम चुझ द वे टु
In reply to नाही. by मोदक
दॅट ओनली ना !
In reply to लेट हिम चुझ द वे टु by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्हाय हिअर देअर नोज पोकिंग
In reply to दॅट ओनली ना ! by वेल्लाभट
व्हाय हिअर देअर नोज पोकिंग अन्नेसेसरीली? उगाच आपलं हुंगत बसायचं काहीतरी.अहो नवीन काहीतरी शिकायला मिळते. तुम्ही एखादा प्रेझेंटेशनचा कोर्स केला असेल आणि त्यात असले काहीतरी सांगितले असेल तर त्या दृष्टीने आणखी माहिती मिळवता येते. उगाच हुंगत बसत असलो तरी तुमच्याकडे काहीतरी चांगले असणार असा विचार करून हुंगायचा प्रयत्न होता. तुमचा असा पवित्रा असेल तर पुढच्या वेळी नाही विचारणार, काळजी नसावी.असो. शब्दाने शब्द वाढवायचा
In reply to व्हाय हिअर देअर नोज पोकिंग by मोदक
दोन्हीपैकी नक्की कशात अडचण
In reply to नाही. by मोदक
इंग्लिशबंदी म्हटलं नाहीये
In reply to हो. इंग्लिशबंदी म्हटलेलं का by वेल्लाभट
हाह !
In reply to इंग्लिशबंदी म्हटलं नाहीये by यशोधरा
सगळ्यांनी हलकं घ्या बरं. मी
In reply to हाह ! by वेल्लाभट
"आपण आपल्यापुरते आपल्या
In reply to अर्थात काय व्हावं हा ज्याचा by मोदक
मोदकाला अणुमोदन (बरेच
In reply to अर्थात काय व्हावं हा ज्याचा by मोदक
साहेबा
In reply to मुद्दा बराच पेटला म्हणायचा. by वेल्लाभट
एकूण असं दिसतं की याबाबत आपण
ह्याचं कारण आजुबाजूला सतत
In reply to एकूण असं दिसतं की याबाबत आपण by गवि
नीती म्हणून बरोबर आहे
In reply to एकूण असं दिसतं की याबाबत आपण by गवि
तुम्ही नीतिमत्तेला नीतिमत्ता
In reply to नीती म्हणून बरोबर आहे by सस्नेह
अर्थात हे समर्थन नाहीच होऊ
In reply to तुम्ही नीतिमत्तेला नीतिमत्ता by वेल्लाभट
फसवणूक न करता - एक्झॅक्टली.
In reply to अर्थात हे समर्थन नाहीच होऊ by सस्नेह
फसवणूक न करता म्हणजे काय?
In reply to फसवणूक न करता - एक्झॅक्टली. by वेल्लाभट
माझ्या मते
In reply to फसवणूक न करता म्हणजे काय? by आनन्दा
सहमत.
In reply to अर्थात हे समर्थन नाहीच होऊ by सस्नेह
अगदी बरोबर
In reply to एकूण असं दिसतं की याबाबत आपण by गवि
असमानांची लढाई आहे.
In reply to अगदी बरोबर by वेल्लाभट
या धाग्यात बर्याच लोकांच्या
सहमत !
In reply to या धाग्यात बर्याच लोकांच्या by सुबोध खरे
गोष्ट १ आणि २
ती पर्सनल दिवा अन सरकारी
In reply to गोष्ट १ आणि २ by विटेकर
थोडा सापेक्ष विचार पण हवा.
''Its my responsibility to
सहमत
आपल्याला कंपनी किंवा सरकार
लैच प्रॅक्टीकल आणि योग्य असा
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
टोटली
In reply to लैच प्रॅक्टीकल आणि योग्य असा by तर्राट जोकर
दळभद्री
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
मस्तच...
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
ढिश्क्यांव!!
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
छान
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
तीव्र सहमत. अलीकडे जेंव्हा
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
सहमत
In reply to आपल्याला कंपनी किंवा सरकार by सुबोध खरे
काहींनी लावून धरलेली
आज माझी इज्जत गेली.
भारीच ना
...
In reply to भारीच ना by इरसाल
मी च एक शहाणा!
चोरी ..