मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं.
उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी.
'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते.
मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात.
'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.'
ब्लॉग दुवा
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
वाचने
27761
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
कमी पगारावर काम करणारे
खरं आहे,
आणि मग अजिबात काहीच हक्क
In reply to खरं आहे, by सस्नेह
धागाकर्त्याने
In reply to आणि मग अजिबात काहीच हक्क by अनुप ढेरे
पण पण, LTA\मेडीकलची फेक बिलं
In reply to धागाकर्त्याने by नाखु
नाही नाही
In reply to पण पण, LTA\मेडीकलची फेक बिलं by अनुप ढेरे
होय
In reply to नाही नाही by नाखु
वेतनाचाच करमुक्त भाग
In reply to नाही नाही by नाखु
+१
In reply to वेतनाचाच करमुक्त भाग by सुनील
माझ्या अॉफीसमधेपण तेच होतय.
In reply to आणि मग अजिबात काहीच हक्क by अनुप ढेरे
शेवटचं वाक्य अगदी बरोब्बर आहे
डोकेखाऊ काम
माझ्या employment लेटर मध्ये
In reply to डोकेखाऊ काम by जगप्रवासी
काय म्हणता?
In reply to माझ्या employment लेटर मध्ये by अभिजित - १
आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक
In reply to काय म्हणता? by जगप्रवासी
अशी मॅनडेटरी लीव्ह असणार्या
In reply to काय म्हणता? by जगप्रवासी
बहुतांश बँकिंग कंपनीत ब्लॉक
In reply to अशी मॅनडेटरी लीव्ह असणार्या by मृत्युन्जय
एवढा शुद्ध हेतू?
In reply to बहुतांश बँकिंग कंपनीत ब्लॉक by मोदक
हायला, आपली कुंपणी एकच तर
In reply to काय म्हणता? by जगप्रवासी
कंपणीमधे णोकरी असेल तर णक्की
In reply to हायला, आपली कुंपणी एकच तर by यशोधरा
उरलेले दिवस राबायची तयारी पण
In reply to कंपणीमधे णोकरी असेल तर णक्की by कॅप्टन जॅक स्पॅरो
वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत
स्पाशी सहमत.
In reply to वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत by स्पा
श्रीमंताला किती टॅक्स भरला
In reply to स्पाशी सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. तो ट्याक्स भरुन
In reply to श्रीमंताला किती टॅक्स भरला by गवि
प्रामाणिकपणे देय टॅक्स सर्व
In reply to अगदी अगदी. तो ट्याक्स भरुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्याशी पूर्ण सहमत.
In reply to वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत by स्पा
कायदा करणारे लोक म्हणजे
In reply to तुमच्याशी पूर्ण सहमत. by साहना
सी.एस.आर चे खूळ
In reply to तुमच्याशी पूर्ण सहमत. by साहना
@साहना -कायदा करणारे लोक
In reply to तुमच्याशी पूर्ण सहमत. by साहना
हा धागा हाफिसात बसून लिहिला
You Said It ... :)
In reply to हा धागा हाफिसात बसून लिहिला by मोदक
या ऑब्जर्वेशनला मनःपूर्वक दाद देतो!
In reply to You Said It ... :) by माझीही शॅम्पेन
एक साधा प्रश्न हे अस खोटे
In reply to You Said It ... :) by माझीही शॅम्पेन
एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ?हो. काय हरकत आहे?सहमत !
In reply to एक साधा प्रश्न हे अस खोटे by मोदक
श्रलोल
In reply to हा धागा हाफिसात बसून लिहिला by मोदक
हे लिहायला फार सोपं आहे.
बारा बारा
अन्याय
In reply to बारा बारा by अमित मुंबईचा
इथे मिपावर काम करणाऱ्यांना
In reply to बारा बारा by अमित मुंबईचा
अतिभौतीकवाद
एक उदाहरण घेऊ..टोल च्या
तुम्ही एका रोचक मुद्द्याला
In reply to एक उदाहरण घेऊ..टोल च्या by mandarbsnl
पण नैतिक आणि अनैतिक कोण
In reply to तुम्ही एका रोचक मुद्द्याला by गवि
म्हणूनच पुढे लिहीलं की..
In reply to पण नैतिक आणि अनैतिक कोण by mandarbsnl
लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी
In reply to पण नैतिक आणि अनैतिक कोण by mandarbsnl
इतक्या मोठ्या देशाचा कारभार
In reply to लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी by तर्राट जोकर
छान दुवा दिलात. जरा वाचून
In reply to इतक्या मोठ्या देशाचा कारभार by नाव आडनाव
बरोबर पण सगळ्यांनाच कळत नाही
In reply to इतक्या मोठ्या देशाचा कारभार by नाव आडनाव
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर
In reply to लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी by तर्राट जोकर
माझा मुद्दा नीट कळलेला दिसत
In reply to वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर by mandarbsnl
एकदम १००% सहमत.. आपले लोक
In reply to लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी by तर्राट जोकर
सहमत
In reply to पण नैतिक आणि अनैतिक कोण by mandarbsnl
खुप कमी गोष्टी अश्या आहेत की
In reply to सहमत by समाधान राऊत
हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल
In reply to सहमत by समाधान राऊत
तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो..
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
अरे हो की, सांगायचंच राहिलं.
In reply to तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो.. by mandarbsnl
म्र्प परीचे हॉटेलात लागू होत
In reply to तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो.. by mandarbsnl
म्र्प परीचे इंच्ळूदेद ळॉळ
In reply to म्र्प परीचे हॉटेलात लागू होत by सायकलस्वार
अहो होय बरोबर पण जेव्हा हॉटेल
In reply to म्र्प परीचे हॉटेलात लागू होत by सायकलस्वार
पहिले व्यवस्थित वाचा मग ज्ञानाचे -अ पाहु
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
MRP पेक्षा जास्त दारात विकणे
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
Have u brought Milk bag on
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
no, i don't go to the milk
In reply to Have u brought Milk bag on by NiluMP
गडबड आहे!
In reply to no, i don't go to the milk by तर्राट जोकर
हाहाहा
In reply to गडबड आहे! by पैसा
अर्र.. गडबड झाली. विंग्रजी
In reply to गडबड आहे! by पैसा
पुन्हा गडबड
In reply to अर्र.. गडबड झाली. विंग्रजी by तर्राट जोकर
स्वारी. अमूल ४६ रुपये,
In reply to पुन्हा गडबड by पैसा
वा !
In reply to स्वारी. अमूल ४६ रुपये, by तर्राट जोकर
शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी
In reply to एक उदाहरण घेऊ..टोल च्या by mandarbsnl
.
In reply to शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी by सुबोध खरे
लेखात लिहिलेल्या सर्व गोष्टी
ही चोरी कशी काय?
In reply to लेखात लिहिलेल्या सर्व गोष्टी by चिनार
बर्याच गोष्टी लिहिण्यासारख्या
In reply to ही चोरी कशी काय? by गॅरी ट्रुमन
खरे साहेब आणि ट्रुमन साहेब,
In reply to बर्याच गोष्टी लिहिण्यासारख्या by सुबोध खरे
वेल्लाकाका काय येत नाहीत आता
पैसा लई ड्यांजर हाय
पैसा लई ड्यांजर चीज आहे.
In reply to पैसा लई ड्यांजर हाय by गामा पैलवान
(No subject)
In reply to पैसा लई ड्यांजर चीज आहे. by बॅटमॅन
तुम्हाला पैशाला खेळवता येत
In reply to पैसा लई ड्यांजर चीज आहे. by बॅटमॅन
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर
आणखी एक महागाई कमी झाली आम्ही
टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १०
वर्गातील काही मुलं कॉपी करुन
गोडसे काका भ्रष्टाचाराची
In reply to वर्गातील काही मुलं कॉपी करुन by मार्मिक गोडसे
तदेव कर्म कुर्वीत ह्येनात्मा
In reply to गोडसे काका भ्रष्टाचाराची by स्पा
सुंदर विचार!
In reply to तदेव कर्म कुर्वीत ह्येनात्मा by सुबोध खरे
..
..
In reply to .. by lgodbole