चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.
चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा
* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?
*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???
कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.
वाचने
22525
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुरर्रर्रर्रर्रर्रर्र !
In reply to बोला by नाखु
आयला .
In reply to जर ते स्थलांतरित होते तर by अभ्या..
=)))
अभिराम दीक्षित ह्यांच्या
विज्ञानाच्या चष्म्यातून जाती
In reply to अभिराम दीक्षित ह्यांच्या by श्री गावसेना प्रमुख
धन्यवाद ,पण गरीब चिमणा
In reply to विज्ञानाच्या चष्म्यातून जाती by श्रीरंग_जोशी
@विज्ञानाच्या चष्म्यातून जाती
In reply to विज्ञानाच्या चष्म्यातून जाती by श्रीरंग_जोशी
पण कुणीहि पुढे आलेच नाहीत.
In reply to @विज्ञानाच्या चष्म्यातून जाती by अत्रुप्त आत्मा
तुमच्याकडे आधी कुणी येणच शक्य
In reply to पण कुणीहि पुढे आलेच नाहीत. by प्रसाद गोडबोले
प्रत्येकजण आम्ही जात-पात मानत
या वाक्यात शेप्रेट धाग्याचे
In reply to प्रत्येकजण आम्ही जात-पात मानत by हेमंत लाटकर
कृपया हा धागा डीलिट करुनये
कालनिर्णय
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण
अररर ,
In reply to चित्पावन ब्राह्मण नेमके कोण by तर्राट जोकर
त्यांना काय म्हणायचे आहे
In reply to अररर , by प्रसाद गोडबोले
आपणास मुद्दा कळलेला नाही
In reply to त्यांना काय म्हणायचे आहे by सतिश गावडे
कुंथा अता निरर्थक!
In reply to आपणास मुद्दा कळलेला नाही by प्रसाद गोडबोले
तो तुमचा समज आहे .
In reply to कुंथा अता निरर्थक! by सतिश गावडे
तुम्ही
In reply to तो तुमचा समज आहे . by प्रसाद गोडबोले
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण
आम्चा इतिहासातील रस
In reply to चित्पावन ब्राह्मण नेमके कोण by सतिश गावडे
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण
>> हुशार माणसे
In reply to चित्पावन ब्राह्मण नेमके कोण by अभ्या..
सर ही पदवी
In reply to चित्पावन ब्राह्मण नेमके कोण by अभ्या..
मिपावर असे धागे आल्यावर..
तुझ्या बेसिकमध्येच लोचा आहे
In reply to मिपावर असे धागे आल्यावर.. by जेपी
झालं
In reply to तुझ्या बेसिकमध्येच लोचा आहे by सतिश गावडे
उद्यापासून प्रत्येक जातीवर एक एक काथ्याकुट करायचा का?
अहो असं कसं. दुसर्या जातीचं
In reply to उद्यापासून प्रत्येक जातीवर एक एक काथ्याकुट करायचा का? by दा विन्ची
ऐसिवरील चर्चेचा उपयूक्त
पकावू धाग्यातही हिरेमाणके
In reply to ऐसिवरील चर्चेचा उपयूक्त by माहितगार
पुळण
In reply to ऐसिवरील चर्चेचा उपयूक्त by माहितगार
माझ्या तर्कातील उणीव
In reply to पुळण by सुनील
प्रत्ययात अथवा उपसर्गात पोलन
In reply to पुळण by सुनील